चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende) हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात अभिनेते मनोज बाजपेयी प्रमुख भूमिका साकारणार आहेत... कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराजला दोनदा जेरबंद करणाऱ्या मराठमोळ्या मधुकर झेंडे यांच्यावर चित्रपटाचं कथानक आधारित असून इन्स्पेक्टर झेंडेंनी मुंबईभर त्याला शोधण्याची मोहीम कशी राबवली होती हे यातून मांडण्यात आलं आहे... यात अभिनेता जिम…
हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर घराणं आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर आहे... त्यांच्याच घरातील एक महत्वाचं नाव म्हणजे ऋषी कपूर (Rishi Kapoor).... आपल्या सहस सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात तर घर केलं... एकीकडे पिक्चर्स सुपरहिट सुरु असताना दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक जीवनही वेगवेगळ्या वळणांवरुन जात होतं... नीतु सिंग (Neetu Singh) आणि ऋषी कपूर यांच्यातील प्रेम बहरण्याआधी तुम्हाला माहित…
काही जुने जाणते कलाकार असे आहेत ज्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत... अशाच काही कलाकारांच्या यादीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांचं नाव नक्कीच घ्यायला हवं... रंगभूमी, मालिका, मराठी-हिंदी चित्रपटांतून सकारात्मक आणि खलनायक साकारणाऱ्या मोहन यांचा प्रवास फार खडतर होता... अभिनेता होण्याचं स्वप्नही कधी न पाहणाऱ्या मोहन जोशी…
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या आगामी ‘बागी ४’ (Baaghi 4) चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे... सिंघम अगेन चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारल्यानंतर आता त्याच्याच बागी फ्रेचायझीमधील चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... ‘हिरोपंती’ (Heropanti) चित्रपटापासून सुरु झालेला टायगरचा अभिनयाचा प्रवास 'बागी ४' पर्यंत पोहोचला आहे.. चला तर जाणून घेऊयात टायगरच्या ‘बागी’ चित्रपटांच्या आजवरच्या बॉक्स…
मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्सने प्रेक्षकांना एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत... 'स्त्री' (Stree) पासून सुरु झालेला मॅडॉकचा प्रवास 'थामा' (Thama) पर्यंत येऊन ठेपला आहे... या दरम्यान, 'भेडिया', 'स्त्री २', 'मुंज्या' (Munjya) या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे... ७ जुन २०२४ रोजी रिलीज झालेल्या मुंज्या चित्रपटाने नवा इतिहास रचला होता... आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात…
हिंदी चित्रपटसृष्टीतील लार्जर दॅन लाईफ चित्रपट साकारणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे... त्यांच्या विरोधात बिकानेर शहरात एफआयआर दाखल करण्यात आला असून संजय यांच्यावर फसवणूक, गैरवर्तन आणि विश्वासघाताचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ संजयच नाही तर इतर आणखी दोन लोकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक राज…
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत... विनोदी, हॉरर, हॉरर-कॉमेडी, बायोपिक्स, ऐतिहासिक अशा विविध पठडीतील चित्रपटांच्या गर्दीत ९०च्या दशकातील एक काळ तमाशापटांनी गाजवला होता... जसा काळ बदलत गेला तसं लावण्या या केवळ चित्रपटांमध्ये एका गाण्यापुरत्या मर्यादित राहिल्या.. मात्र, आता पुन्हा एकदा तमाशापट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात सर्व नवोदित कलाकार असणार आहेत... तमाशातील…
दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा बॉलिवूडमधला डेब्यु चित्रपट ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om movie) आजही प्रेक्षकांच्या खास लक्षात आहे... एक तर पहिलाच बॉलिवबडचा ब्रेक तोही थेट शाहरुख खान सोबत आणि त्यात फराह खान हिचं दिग्दर्शन... त्यामुळे नक्कीच दीपिकासाठी ही फार मोठी संधी होती आणि त्या संधीचं तिने सोनंदेखील केलं होतंच... जितकी या चित्रपटाची कथा…
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande)यांनी त्यांच्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांच्या मनावर आजवर राज्य केलं आहे... कायम त्यांच्या गाण्यांसाठी चर्चेत असणारे राहूल देशपांडे आता मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आले आहेत... राहूल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.. १७ वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी सहमतीने हा…
साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी या वर्षी सिनेसृष्टीतील ५० वर्ष पुर्ण केली...आणि याच निमित्ताने त्यांचा ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट रिलीज झाला होता... खऱ्या अर्थाने हा एक पॅन इंडिया चित्रपट होता कारण यात मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडा अशा सर्व भाषिक इंडस्ट्रीतील कलाकार यात होते... १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने २० दिवसांमध्ये…