Skip to content Skip to sidebar Skip to footer
bin laganchi goshta marathi movie

Priya Bapat : ‘पण या इगो चं’ गाण्यातून नात्यातील अहंकारावर केलं भाष्य!

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या आगामी बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाची पहिली झलक समोर आली होतीच.. आता या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं असून यातून नात्यातील अहंकारावर भाष्य करण्यात आलं आहे....नात्यांची नवी परिभाषा सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच प्रदर्शित…

Read more

sabar bonda movie

Sabar Bonda : ‘सनडान्स फिल्म फेस्टिवल’ गाजवणारा पहिला मराठी चित्रपट लवकरच होणार रिलीज!

चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा आहे... समाजात जे घडतं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि चित्रपटातून काही बोल्ड विषय मास ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील चित्रपटांमार्फतच केलं जातं... आता मराठी किंवा प्रादेशिक भाषेतील चित्रपट म्हटलं की काही मर्यादा येतात... सेक्स रिलेटेड अति रक्तरंजितपणा असणारे, लैंगिकतेविषयी भाष्य करणारे विषय बऱ्यापैकी टाळले जातात... मात्र, आता तो टिपिकल विचारसरणीचा काळ लोटला असून…

Read more

ravindra mahajani adn ranjana

‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी दिसणार?; Gashmeer Mahajani म्हणाला…

९०च्या दशकातील मराठी चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांना भूरळ घालतात... ‘छकुला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माहेरची साडी’ अशा बऱ्याच चित्रपटाची क्रेझ २०-२५ वर्ष उलटून गेली तरी आजही कायम आहे... याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे ‘मुंबईचा फौजदार’ (Mumbaicha Faujdar marathi movie)... अभिनेत्री रंजना (Ranjana Deshmukh) आणि अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या जोडीचा हा गाजलेला चित्रपट १९८४ मध्ये…

Read more

janhvi kapoor param sundari movie

Janhvi Kapoor हिला ३ मुलं का हवी आहेत?; तिनेच सांगितलं कारण….

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांचा 'परम सुंदरी' (Param Sundari) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला... याच निमित्ताने दोघांनी कपिल शर्माच्या शो मध्ये हजेरी लावली होती... यावेळी भविष्यात जान्हवीने तिला ३ मुलं हवी असल्याची कबूली दिली... इतकंच नाही तर लग्नानंतर मुलाबाळांसह साऊथमध्ये सेटल होण्याचं तिचं स्वप्न असल्याचं देखील तिने म्हटलं आहे... आता तिला…

Read more

rani mukherjee and SRK

राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ‘त्या’ व्हिडिओने वेधलं लक्ष

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) यांनी आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे... त्यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर यावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे... अशातच राणी आणि शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे… काय आहे या व्हिडिओ मागचं रहस्य जाणून घेऊयात..(Entertainment News) राणी मुखर्जी…

Read more

abhishek bachchan and isha deol

Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा मालिनींची इच्छा!

बॉलिवूडमध्ये कपल्सचं ब्रेकअप होणं किंवा १०-१२ वर्ष झालेली लग्न मोडणं ही प्रकरण फारच समोर येत आहेत... अशातच गेल्या काही काळापासून ईशा देओल हिचं वैयक्तिक जीवन तिच्या घटस्फोटामुळे चांगलंच चर्चेत आहेत... १२ वर्षांच्या सुखी संसारानंतर हेमा मालिनी (Hema Malini) यांची लेक ईशा देओल हिने पती भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतला... परंतु, तुम्हाला माहित आहे का? हेमा मालिनी…

Read more

police station mein bhoot

Manoj Bajpayee आणि राम गोपाल वर्मा पुन्हा एकत्र; नव्या हॉरर चित्रपटाचं पोस्टर झालं रिलीज!

बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या चांगलाच चर्चेत आहेत… नुकत्याच त्यांच्या 'इन्सपेक्टर झेंडे' (Inspector Zende movie) या चित्रपटाची झलक समोर आली होती… अशातच आता पहिल्यादाच मनोज बाजपेयी हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे… हॉरर चित्रपटांचे बादशाह म्हणजे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा… त्यांचं दिग्दर्शन असणाऱ्या आगामी 'पोलिस स्टेशन में भूत' (Police Station Mein Bhoot) या हॉरर-कॉमेडी…

Read more

param sundari movie

Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं तरी किती?

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांची प्रमुख भूमिका असणारा 'परम-सुंदरी' (Param Sundari) चित्रपट २९ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाला... नॉर्थ आणि साऊथची आगळीवेळी लव्हस्टोरी मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना काही अंशी चेन्नई एक्सप्रेसची आठवण करुन देणारा आहे... एकीकडे सैयारा आणि महावतार नरसिम्हा चित्रपटाची क्रेझ कमी झाली नसली तरी परम-सुंदरी…

Read more

shantanu moghe and priya marathe

Priya Marathe आणि Shantanu Moghe ची साधी पण क्युट लव्हस्टोरी!

मराठी-हिंदी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं... तिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व हळहळले आहे... सामान्य माणसांसह कलाकारांनी तिच्या कामाचं कौतुक करत तिला आदरांजली वाहिली आहे... प्रिया मराठेने तिचं प्रोफेशनल वैयक्तिक जीवन कायमच वेगळं ठेवलं होतं... प्रियाने २०१२ मध्ये अभिनेता शंतनु मोघे (Shantanu Moghe) सोबत…

Read more

ravindra chavan

Priya Marathe : ‘२ वर्षांपूर्वी ‘नमो रमो नवरात्री’मध्ये…’ रवींद्र चव्हाण यांनी प्रियाला वाहिली श्रद्धांजली!

मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं... गेले अनेक महिने तिची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर संपली... तिच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्व शोकाकुल झालं असून कलाकारांनी तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.. तसेच, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी देखील प्रिया मराठे हिला श्रद्धांजली वाहिली आहे...(Marathi…

Read more