Skip to content Skip to sidebar Skip to footer
priya marathe is no more

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं... गेल्या काही महिन्यांपासून तिची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली... वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिने मुंबईत तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला... तिच्या निधनामुळे खरोखरीच मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे... प्रिया मराठे हिने आजवर विविधांगी भूमिका…

Read more

hardik joshi

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या अरण्य चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता.. आता या चित्रपटातील गाणं रिलीज झालं आहे... जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटातील 'रेला रेला' हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या…

Read more

pallavi joshi and vivek agnihotri

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली पाठराखण!

गेल्या काही दिवसांपासून ‘द बंगाल फाईल्स’ (The Bengal Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मराठी जेवणाबद्दल केलेलं विधान विशेष चर्चेत होतं... त्यांनी मराठी चित्रपटाला गरीबांचं जेवण असं म्हटल्यामुळे सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांच्याच टीकेचा त्यांना सामना करावा लागला होता... आता विवेक यांच्या या विधानानंतर त्यांच्या मराठमोळ्या पत्नी पल्लवी जोशी यांनी त्यांची पाठराखण केली…

Read more

marathi entertainment news

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज यांचा फिल्मी प्रवास…!

मराठी चित्रपटसृष्टीत बरेच दिग्गज कलाकार, दिग्दर्शक होऊन गेले... आणि आजही या कलाकारांचा वारसा पुढील पिढी जपत आहे... यातील एक महत्वाचं नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे... 'सैराट' (Sairat) हा मराठीतील पहिला १०० कोटींचा चित्रपट देणाऱ्या नागराज यांचा चित्रपटसृष्टी आणि वैयक्तिक जीवनातला प्रवास सोप्पा नव्हता... लहानपणीच लागलेलं दारुचं व्यसन ते मोठ्या पडद्यावर यशस्वी दिग्दर्शक हा त्यांचा प्रवास…

Read more

prasad oak and siddhant sarfare

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न; ‘त्या’ विधानावरुन संताप

अभिनेता किंवा अभिनेत्री होणं फार कठीण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही… पण अलीकडे सोशल मीडिया influencers यांना त्यांच्या रिल्समुळे चित्रपटात घेतलं जातंय आणि याची बरीच उदाहरणं आपण पाहिलीयेत… शिवाय कलाकारांचा सोशल मिडिया प्रेजेन्स, त्यांचे फोलोअर्स बघुनही त्यांना कास्ट केलं जात असल्याचंही आपण ऐकलंय… आता याच रिल स्टार्सवरुन काही दिवसांपूर्वी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak)…

Read more

war 2

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

ह्रतिक रोशन याच्या ‘वॉर २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) याने प्रेक्षकांना त्याच्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांना वेडं केलं आहे... अयान मुखर्जी दिग्दर्शित स्पाय थ्रिलर वॉर २ मध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली... दरम्यान, आता अशी माहिती मिळत आहे की या चित्रपटानंतर एनटीआर आता आणखी २ चित्रपटांमध्ये दिसणार आहे... मिळालेल्या माहितीनुसार, 'वॉर…

Read more

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच मराठी कलाकारांनी हिंदी कलाकारांच्या तोडीस तोड अभिनय केला... अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) यांच्यामुळे तर चक्क श्रीदेवी (Sridevi) यांना कॉम्लेक्स आला होता... तसंच काहीसं घडलं होतं अभिनेते अमोल पालेकर आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यामध्ये... एका मुलाखतीमध्ये अमोल पालेकर यांनी राजेश खन्ना यांना चक्क नरभक्षक कलाकार असं म्हटलं होतं... काय झालं होतं नेमकी…

Read more

bin laganachi goshta movie

Priya-Umesh यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी निवड झाली तरी कशी?

जवळपास १० वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठीतील गोड जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे... निमित्त आहे बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट.... या चित्रपटात निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत... परंतु, या चित्रपटासाठी उमेश-प्रियाची निवड कशी झाली याचा खास किस्सा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितला आहे... जाणून घेऊयात...…

Read more

marathi actress jayashre egadkar

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सौंदर्य, अभिनय आणि बोलक्या डोळ्यांनी राज्य करणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी जयश्री गडकर (Jayashree Gadkar) यांची आज पुण्यतिथी... मराठीतील सुपरस्टार अशी ओळख मिळवणाऱ्या जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती... त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका गृहिणींना आपल्याशा वाटत होत्या... पण तुम्हाला माहित हे का जयश्री गडकर यांना पहिला ब्रेक नेमकी…

Read more

ganpati festival

Lalbagcha Raja : ९१ वर्षांत पहिल्यांदाच राजासमोर लाईव्ह गाण्याची संधी मिळाली ‘या’ मराठी गायकाला!

'तुच सुखकर्ता तुच दुख हर्ता...' दिवसरात्र बाप्पाची गाणी आपल्याला ऐकू येत आहेत... घरगुती गणपती प्रमाणेच सार्वजनिक मंडळांमध्येही उत्साहातं वातावरण दिसतंय... अशातच लालबागच्या राजाची शान काही औरच आहे... यंदा भव्य देखावा देखील उभारला असून राजाच्या समोर पहिल्यांदाच ९१ वर्षांच्या इतिहासात एका मराठमोळ्या कलाकाराला लालबागच्या राजाच्या चरणी लाईव्ह गाणं गाण्याची संधी मिळाली आहे... दरम्यान, गेले अनेक वर्ष…

Read more