Skip to content Skip to sidebar Skip to footer
ganpati festival 2025

Ganpati Festival 2025 : मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा!

गणपती बाप्पा मोरया! सगळीकडे गणरायाच्या आगमनाने भक्तीमय वातावरण झालं आहे... बॉलिवूडपासून ते मराठी कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच घरी बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन केलं आहे... चला तर पाहूयात मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा! अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने तिच्या घरच्या बाप्पाचा खास फोटो शेअर केला आहे... 'ठरलं तर मग' मालिका फेम जुई गडकरी हिच्याही कर्जतच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.…

Read more

bollywood celebrities ganpati bappa

Bollywood Celebrity : सलमान खान ते जॅकलिन फर्नांडिस; पाहूयात कलाकारांच्या घरचा बाप्पा!

गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झालं आहे.. सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच बाप्पाच्या सेवेत मग्न झाले आहेत.. चला तर पाहूयात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरचे बाप्पा… अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने पहिल्यांदाच तिच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे… भक्ती भावाने ती गणरायाच्या सेवेत मग्न झाली असून सोशल मिडियावर तिने फोटो शेअर केले आहेत… दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान…

Read more

actor balkrishna karve

चिमणराव मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते Bal Karve यांचं निधन

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकाविश्वाला आपल्या अभिनेयाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं. २८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या मृत्यूची बातमी मुलगी स्वाती कर्वे हिने दिली होती... अनेक अजरामर भूमिका साकारणाऱ्या बाळ कर्वे यांची चिमणराव (१९७९) मालिकेतील गुंड्याभाऊ ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती... त्यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत कधीही…

Read more

animated movie mahavatar narsimha

ग्लोबली ३०० कोटींचा टप्पा पार करणारा Mahavatar Narsimha ठरला पहिला अॅनिमेटेड चित्रपट!

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर बऱ्याच चित्रपटांनी जागतिक स्तरावर ५०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन करत इतिहास रचला आहे… मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीतील अॅनिमेटेड चित्रपटांच्या इतिहासात महावतार नरसिम्हा (Mahavatar Narsimha Movie) या अॅनिमेटेड चित्रपटाने ग्लोबली आपलं स्थान निर्माण केलं असून हा पहिला अॅनिमेटेड चित्रपट ठरला आहे ज्याने जगभऱात ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे…(Bollywood News)…

Read more

rajinikanth and hrithik roshan

War 2 Vs Coolie : बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची कमाई झाली तरी किती?

रजनीकांत आणि ह्रतिक रोशन तब्बल ३० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकमेकांच्या समोर आले होते... निमित्त होतं ‘कुली’ आणि ‘वॉर २’ या त्यांच्या चित्रपटाचं... विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमधून दोन कलाकारांनी बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती... कुली चित्रपटातून आमिर खान याने तमिळ चित्रपटसृष्टीत आणि ज्युनिअर एनटीआर याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं... १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज…

Read more

abhanga tukaram movie

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत Yogesh Soman

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं होतं.…

Read more

kapoor house

Alia Bhatt-Ranbir Kapoor यांचा बंगला तयार झाला?

बॉलिवूडचं क्युट कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) एकीकडे दर्जेदार चित्रपट त्यांच्या चाहत्यांना देत आहेतच... मात्र, आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनात सहसा चाहत्यांना फारसा रस असतो... अशातच गेल्या बऱ्याच महिन्यांपासून रणबीर आणि आलियाच्या नव्या घराची चर्चा सुरु आहे... त्यांनी आपली मुलगी राहा (Raha Kaporr) हिच्यासाठी हा खास बंगला बांधला आहे... मिळालेल्या…

Read more

gharat ganpati movie

Ganpati Festival 2025 : गणेशोत्सवात घरबसल्या नक्की पाहा बाप्पाचे हे चित्रपट

सर्वत्र सध्या मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे... गणपती बाप्पाच्या आगमनाने सारी दु:ख दुर ठेवून लोकं बाप्पाच्या सेवेसाठी रुजु झालेत... तसेच, चारमानी कोकणाकडे रवाना झाले आहेत... वर्षभर सर्वजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण आला असून पुढचे ११ दिवस भाविक गणपतीच्या भक्तीत तल्लीन होणार आहेत.. आता अशात तुम्ही घरबसल्या बाप्पाची सेवा करत गणपतीवर आधारित…

Read more

madhur bhandarkar

ऐश्वर्या रायची प्रेग्ननसी आणि Madhur Bhandarkar यांचं डिप्रेशन; काय आहे कनेक्शन?

वास्तववादी चित्रपटांमध्ये हातखंडा असणाऱे दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचा आज वाढदिवस... ‘पेज ३’, ‘फॅशन’, ‘चांदनी बार’ असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे मधुर भांडारकर चक्क एकदा ऐश्वर्या राय (Aishwerya Rai-Bachchan) हिच्या गरोदरपणामुळे डिप्रेशनमध्ये आले होते... चकित व्हायला झालं असेल ना... की ऐश्वर्याच्या प्रेग्ननसीचा मधुर यांच्या डिप्रेशनशी काय संबंध...? चला तर मग जाणून घेऊयात...(Bollywood News)…

Read more

prasad oak

Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजक चित्रपट घेऊन येत असतो... आता लवकरच त्याचा अभिनेता म्हणून १००वा चित्रपट वडापाव भेटीला येणार असून यात प्रेक्षकांना गोड कुटुंबाची तिखट कथा पाहायला मिळणार आहे... वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट 'वडापाव' प्रेक्षकांच्या भेटीला…

Read more