बॉलिवूडमधून आणखी एका कपलने त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे... अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chaddha) यांनी सोशल मिडियावर लवकरच त्यांच्या घरी चिमुकला पाहूणा येणार असल्याचं जाहिर केलं आहे... परिणीती आणि राघव यांच्या या मोठ्या अपडेटनंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे...
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी सोशल मिडियावर एका केकचा…
मराठी कलाकार अभिनय, दिग्दर्शन, संगीत, निर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत... इतकंच नाही तर डबिंग क्षेत्रात बऱ्याच मराठी कलाकारांनी एकाहून एक दर्जेदार पात्रांना आपला आवाज दिला आहे... आपल्याकडे बहुतांशी तमिळ, तेलुगू, कन्नडा चित्रपट हिंदी भाषेत डब केले जातात... अभिमानाची बाब म्हणजे ‘पुष्पा’ (Pushpa Movie) असो किंवा ‘बाहुबली’ (Bahubali Movie) साऊथच्या या सुपरहिट पात्रांना हिंदी…
मराठी मालिका, चित्रपटांमधून लिखाण, अभिनय करत थेट हिंदीत आपला जम बसवणाऱ्या चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी आता थेट नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म गाठलं आहे… चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende Movie) हा चित्रपट रिलीज होणार अशून नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे… (Bollywood News)
‘इन्सपेक्टर झेंडे’ या…
भारतीय चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत असून निराळे प्रयोगही मेकर्स करताना दिसत आहेत... सध्या प्रेक्षकांना हॉरर कॉमेडी किंवा कोर्टरुम ड्रामा मग ते कुठल्याही भाषेतील असले तरी प्रचंड आवडतायत... यात विशेष नाव घ्यावं ते म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) चित्रपटाचं... एकीकडे या चित्रपटाची…
‘सैराट’ हा मराठीतील पहिला १०० कोटींचा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज वाढदिवस... मंजुळे यांनी हालाखीच्या परिस्थितीतून स्वत:ला उभं करत सिद्ध केलं. बऱ्याचा अपयश येऊनही यशाची वाट काही त्यांनी सोडली नाही... एका मुलाखतीवेळी नागराज मंजुळेंनी त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेल्याचा एक किस्सा सांगितला होता... नागराज मंजुळे यांनी ‘पिस्तुल्या’…
मराठी चित्रपटांसह मराठी रंगभूमीवरही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत... विशेष म्हणजे प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद या नव्या कलाकृतींना मिळत असून हिंदी कलाकार देखील मराठी नाटकांचं कौतुक करत आहेत... काही दिवसांपूर्वीच ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकाचं कौतुक अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी केलं होतं.. आणि आता अभिनेत्री तब्बू हिने देखील मराठी नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावत कलाकारांच्या…
९०च्या दशकातील जनरेशनचा आवडता चित्रपट म्हणजे ‘दिल तो पागल है’ (Dil To Pagal Hai) ... करिश्मा कपूरचं सौंदर्य आणि माधुरी दीक्षितचं उत्कृष्ट नृत्य यांचा संगम या चित्रपटात परफेक्ट मॅच झाला होता... आणि त्यातही रोमॅंटिक भूमिकेचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याने चार चांद लावले होते... पण तुम्हाला माहित हे का धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत ‘दिल…
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ प्रेक्षकांना देऊ करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे दादा कोंडके...मराठी शोमॅन दादा कोंडके आणि त्यांचे अस्सल महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट तयार केले... दिलखुलास व्यक्तिमत्व लक्षवेधी संवादफेक यामुळे दादा कोंडकेंनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं... 'सोंगाड्या',' पांडू हवालदार' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या दादा कोंडके यांचा मृत्यू प्रत्येक…
हिंदी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच आयकॉनिक चित्रपटांना रिलीज होऊन यंदा २०, २५ आणि अगदी ५० वर्ष देखील पुर्ण होत आहेत.... याच यादीत आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे तो म्हणजे ‘परिणीता’ (Parineeta)... २००५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला रिलीज होऊन २० वर्ष झाली आहेत... या चित्रपटात विद्या बालन, सैफ अली खान, दिला मिर्झा आणि संजय दत्त यांच्या…
भारतीय चित्रपटसृष्टीतील ग्रेट अभिनेते बऱ्याच वर्षांनी स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत... यात आता मिथुन चक्रवर्ती (Mithoon Chakaraborthy) आणि रजनीकांत (Rajinikanth) या जोडीचा देखील समावेश झाला असून तब्बल ३० वर्षांनी हे दोन दिग्गज कलाकार एका चित्रपटात झळकणार आहेत... कोणता आहे तो चित्रपट जाणून घेऊयात...(Entertainment News)
तर, रजनीकांत यांच्या ‘जेलर’ (Jailer Movie) या सुपरहिट चित्रपटानंतर याचा दुसरा…