बॉलिवूडचे He-Man धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं... भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनते असमाऱ्या धर्मेंद्र (Dharmendra Singh Deol0 यांच्या निधनामुळे खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टी पोरकी झाली... धर्मेंद्रंच्या आठवणींना कलाकारांनी उजाळा देत सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या... आता धर्मेंद्र यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी…
‘बॅंड बाजा बारात’ चित्रपटातील दिल्लीचा मुलगा असो किंवा ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) चित्रपटातील बाजीराव ही भूमिका असूदेत... अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मनं कायम जिंकली आहेत... आणि आता आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटातील त्याचा लूक तर विशेष लक्षवेधी आहे... सत्य घटनेवर आधारित कथानकासोबतच हा चित्रपट नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी…
सध्या सगळ्या मराठी प्रेक्षकांच्या नजरा एकाच चित्रपटाकडे आहेत, तो म्हणजे रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित बिग बजेट ऐतिहासिकपट ‘राजा शिवाजी’ ! गेले २-३ वर्ष तो या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतोय... चित्रपटाच्या सेट्सवरचे काही फोटोही मध्यंतरी सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.. इतकंच नाही तर राजाशिवाजी चित्रपटातील जबरदस्त स्टारकास्ट रिव्हील केल्यानंतर राडाच झाला होता... आजवर बऱ्याच हिंदी…
कलाकारांच्या पर्सनल आयुष्यात का सुरु आहे हे डोकावून पाहण्यात लोकांना फारच इंटरेस्ट असतो... शिवाय, कोणता कलाकार कुठल्या कारणामुळे ट्रोल होईल याचाही काही नेम नसतो... काही सेलिब्रिटी ट्रोलींगला सडेतोड उत्तर देतात तर काहींच्या मनावर त्याचा फार परिणाम होतो... बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्य सोशल मिडियावर शेअर न केल्यामुळेही कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो हे आता लपून राहिलं नाही...…
सुपरस्टार रजनीकांत यांचा एक्स जावई धनुष (Dhanush) त्याच्या आगामी 'तेरे इश्क में' (Tere Ishq Mein) चित्रपटामुळे खास चर्चेत आहे... २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'रांझना' (Raanjhanaa) चित्रपटाच्या झोनमधला हा चित्रपट असून यात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन दिसणार आहे... प्रेमाची एक वेगळीच परिभाषा यात दिग्दर्शक आनंद एल.राय (Anand L Rai) यांनी मांडली असून धनुषचा 'तेरे इश्क में' चित्रपटातील…
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात संगीत क्षेत्राचं फार महत्वाचं योगदान आहे... आणि डिजीटल म्युझिकच्या क्षेत्रात गुलशन कुमार यांच्या टी-सीरीजने इतिहासच रचला आहे... चित्रपटांच्या गाण्यांसोबतच भक्तीपर गीतांचा नजराणा टी-सीरीजने दिला आहे... अशातच गुलशन कुमार यांच्या 'टी-सिरीज' निर्मित 'श्री हनुमान चालीसा' या व्हिडिओने यूट्यूबवर ५०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करत नवा रेकॉर्ड केला आहे... विशेष म्हणजे इतके अब्ज व्हयुज…
बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या आगामी बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत आहे... स्त्री चित्रपटामुळे खऱ्या अर्थातन बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट करणाऱ्या श्रद्धाची पर्सनल लाईफही लोकांच्या नजरेत असते... असंही म्हटलं जातंय की श्रद्धा कपूर लेखक-निर्माता राहूल मोदी (Rahul Mody) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे... बऱ्याचदा दोघांना डिनर किंवा आऊटिंगला एकत्र पाहिलं असल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत... अशातच…
ट्रोलिंग शब्द जरी लहान असला तरी त्याचा इम्पॅक्ट फार मोठा असतो… शिवाय, सोशल मिडीया आणि ट्रोलींग यांचं गणित इतकं जुळलं आहे की एखाद्या माणसाने किंवा सेलिब्रिटीने काही म्हणावं आणि ते लोकांनी ट्रोल करावं…. या ट्रोलिंगचा भाग ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायमच असतात हे त्य मान्य करावंच लागेल… काहीच दिवसांपूर्वी एका उर्दू कार्यक्रमात त्यांनी,…
मराठी चित्रपट आणि नाट्यसुष्टीतील दोन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत... भरत जाधव आणि महेश मांजरेकर एका नाटकानिमित्त पहिल्यांदाच स्टेज शेअर करणार आहेत... विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येणार असून यात वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण प्रेक्षकांना यात पाहायला…
काही चित्रपट हे भन्नाट कथानकांमुळे लक्षात राहतात तर काही स्टारकास्टमुळे... पण या सगळ्यापेक्षाही कुठलाही चित्रपट कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी संगीत फार महत्वाचं असतं... चित्रपटाची कथा काय होती? किंवा त्यात लीड हिरो-हिरोईन कोण होते ही आठवण जरी पुसट झाली तरी गाणी मात्र चिरतरुण राहतात याच शंकाच नाही... आणि म्हणूनच बरेचहे बॉलिवूडपट गाण्यांमुळे हिट झाले... असाच एक हिंदीत…