Skip to content Skip to sidebar Skip to footer
kareena kapoor and shahid kapoor

Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली ‘ही’ची वर्णी

“मै अपनी फेव्हरेट हु”, या डायलॉगवर कॉपीराईट असणाऱ्या करिना कपूर (Kareena Kapoor) हिने आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत.. बऱ्याचदा इंडस्ट्रीत असं होतं की एखादा चित्रपट कोणा दुसऱ्या एका अभिनेत्रीला ऑफर केला जातो पण नंतर तिला दुसरीच अभिनेत्री येऊन रिप्लेस करुन जाते... असंच काही सं घडलं होतं इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ (Jab…

Read more

war 2 movie

ह्रतिक रोशनच्या ‘War 2’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ?

१४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘वॉर २’ (War 2 movie) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा जरी होत असली तरी वॉर २ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे पाहिलं तर प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे... यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधील हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास कुठेतरी कमी पडला असं दिसतंय... जाणून घेऊयात ‘वॉर २’ ने बॉक्स ऑफिसवर…

Read more

marathi movies

Marathi Movie 2025 : रुपेरी पडद्यावर झळकणार ‘जब्राट’

मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट येत आहेत... अशातच मैत्रीवर आधारित एख नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे...आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक नवनवीन मित्रमैत्रिणी भेटतात. यात काही जण आजन्म आपल्यासोबतची मैत्री टिकवून ठेवतात.... मैत्री अखेरपर्यंत निभावणं प्रत्येकाला जमत नाही... आपल्या मैत्रीला जागणाऱ्या मित्रांची कथा सांगणारा तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा नवीन…

Read more

mahavatar narsimha animated movie

Mahavatar Narsimha चित्रपटाने २८ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या 'महावतार नरसिंहा' (Mahavatar Narsimha) या Animated चित्रपटाने सध्या सगळ्यांनाच वेड लावलं आहे... नुकत्याच रिलीज झालेल्या 'कुली' आणि 'वॉर २' चित्रपटाच्या शर्यतीत अजूनही २५ जुलै रोजी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे... १५ कोटांचं बजेट असणाऱ्या महावतार नरसिंहा या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कलेक्शन…

Read more

sanjay dutt

Sanjay Dutt च्या मुलीला पाहून लोकं म्हणाले, “नर्गिसजी परत आल्या…”

शाहरुख खान (Shah Rukh Khan), सैफ अली खान, ह्रतिक रोशन या बॉलिवूडच्या सुपरस्टार्सची मुलं अगदी त्यांच्यासारखी तंतोतंत दिसतात... बऱ्याचदा लोकं असंही म्हणतात की त्यांनी खरोखरीच आपल्या हुबेहुब व्यक्तीला जन्म दिलाय... पण सध्या एक मुलगी सोशल मिडियावर व्हायरल होतेय.. तिचे लूक्स आणि डोळे पाहून नर्गिस (Nargis) यांची आठवण येतेय... एव्हाना तुम्हाला सजमलं असेलच की ती दुसरी…

Read more

the bengal files movie

“वरण-भात माझं आवडीचं जेवण”, ट्रोल झाल्यावर Vivek Agnihotri यांची पलटी

‘द बंगाल फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या त्यांच्या या चित्रपटापेक्षा मराठी पद्धतीच्या जेवणावर त्यांनी केलेल्या विधानमुळे जास्त चर्चेत आहेत... वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण असं वक्तव्य नुकत्याच एका मुलाखतीत अग्निहोत्रींनी केलं होतं... यामुळे सामान्य नागरिकांसह मराठी कलाकारांचा रोष त्यांना पत्करावा लागला होता... आता विवेक यांनी त्यांच्या या विधावर पलटी मारत स्पष्टीकरण दिले…

Read more

entertainment content

या’ आठवड्यात OTT वर कलाकृतींची मेजवानी!

प्रेक्षकांना वीकेंड आला की घरबसल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत काय बसून पाहायचं हा प्रशन नक्कीच पडतो... चला तर मग जाणून घेऊयात या आठवड्यात ओटोटीवर कोणते चित्रपट-वेब सीरीज रिलीज होणार आहेत... Hostage मॅट चारमन निर्मित ही ब्रिटिश मिनी-सीरीज राजकीय थ्रिलरचा जबरदस्त अनुभव देणारी असून, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांमधील काल्पनिक सत्तासंघर्ष जूली डेल्पी आणि सारा जोनास यांच्या…

Read more

aayushman khurana and rashmika mandana

Prime Video-Maddock Films ने केली ८ मेगा चित्रपटांची डील!

थिएटर्सपेक्षा सध्या प्रेक्षकांचा कल ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे आणि त्यावर रिलीज होणाऱ्या जगभरातील कंटेन्टकडे आहे... आणि आता प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊनच आता प्राईम व्हिडिओ आणि मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे... येत्या वर्षात ८ मेगा चित्रपटांसाची मल्टी-ईयर डील त्यांनी केली असून भारतीय चित्रपटांचा ग्लोबल विस्तार करण्याचा निर्णय या दोन कंपन्यांनी घेतला आहे... प्राईम व्हिडिओ आणि मॅडॉक फिल्म्स…

Read more

bollywood superstar amitabh bachchan

Amitabh Bachchan : “उभं राहून पॅन्ट घालणंही झालंय अवघड”; वाढत्या वयाबद्दल काय म्हणाले बिग बी

साऊथमध्ये रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी Age is just a number हे वाक्य आपल्या अभिनयानं सिद्ध केलं आहे... आजही वयाची ८० पार केली असूनही अमिताभ बच्चन यांचं अभिनय कौशल्य भल्याभल्यांना अवाक् करणारं आहे... शिवाय, यंग जनरेशनसोबत कनेक्टटेड राहण्यासाठी बिग बी सोशल मिडियावरही सक्रिय असतात... अशातच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये वाढत्या वयातल्या परिणामांबाबत…

Read more

sunny deol

Sunny Deol : “अनेकांना वाटलं ‘गदर’ चालणार नाही, पण…”; स्वत:च्या हिट चित्रपटाबद्दल काय म्हणाला सनी?

“ये ढाई किलो का हाथ है...” खरंच डायलॉगप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील वजनदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता सनी देओल (Sunny Deol)... आपल्या सिनेकारकिर्दीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले.. त्यातील बेस्ट चित्रपट म्हणदे ‘गदर’ (Gadar : Ek Premkatha)... या चित्रपटाने खरं बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे... २००१ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडं कलेक्शन करत प्रेक्षकांच्या मनात अढळ…

Read more