Skip to content Skip to sidebar Skip to footer
thama horror comedy movie | Box office collection

Thama : ‘खूनी प्रेम कहानी…; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा अनोखा थरार!

'स्त्री', 'भेडिया' असे बेस्ट हॉरर कॉमेडी (Horror-Comedy Universe) चित्रपट बनवत मॅडॉक फिल्म्सने हॉरर-कॉमेडी चित्रपटांचा युनिवर्स तयार केलं आहे... आणि आता या युनिवर्समध्ये 'थामा' चित्रपट सामिल झाला आहे... आयुश्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून १०० वर्ष अपूर्ण राहिलेली रक्तरंजित प्रेमकथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.. मॅडॉक…

Read more

janhvi kapoor movies | Box office collection

Janhvi Kapoor : अर्धी दाक्षिणात्य, अर्धी पंजाबी आणि ‘दिल से’ महाराष्ट्रीयन”; जान्हवीची पोस्ट चर्चेत!

९०चं दशक आपलं अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी... अर्थात श्रीदेवीपेक्षा त्यांच्या मुली कमी टॅलेंन्टेड जरी असल्या तरी आपल्या आईची अभिनयाची Legeacy पुढे नेत आहेत... सध्या श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूर तिच्या आगामी परमसुंदरी चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे... साऊथ आणि नॉर्थचं परफेक्ट कॉमेबिनेशन 'चेन्नई एक्सप्रेस'नंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या परमसुंदरी…

Read more

leena chandavarkar | Entertainment mix masala

लीना चंदावरकरला प्रपोज करताना Kishore Kumarने तिच्या घरासमोर चक्क धरणे आंदोलन केले होते!

भारतीय सिनेमाच्या दुनियेतील लीजेंडरी ऍक्टर किशोर कुमार त्यांच्या अभिनय गायन आणि इतर अष्टपैलू कलागुणांमुळे जितके लोकप्रिय होते;  तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबाबत. त्यांनी आयुष्यात चार लग्नं  केली.  त्यांच्या चौथ्या लग्नाचा किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे. तिच्या घरच्यांना पटवण्यासाठी किशोरने तिच्या दारात चक्क धरणे आंदोलन केले होते आणि त्याच्याच एका सुपर हिट गाण्यातून तो आपल्या भावना व्यक्त…

Read more

vivek agnihotri and pallavi joshi | Celebrity Interviews

‘मराठी लोकांचे वरण-भात म्हणजे गरिबांचं जेवण…’; काय बोलून गेले Vivek Agnihotri

‘द कश्मिर फाईल्स’, ‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या चांगलेच चर्चेत आहेत... नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे पती असणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी मराठी पदार्थांना गरीबांचं जेवन असं म्हटल्यावर लोकांचा रोश जितका विवेक यांच्यावर होता तितकाच…

Read more

dashavatar movie | Entertainment mix masala

Dashavatar : ‘राखणदार तुमच्या डोक्यात आहे, जंगलात फक्त… ‘; प्रभावळकरांच्या चित्रपटाचा गुढ ट्रेलर रिलीज

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कथा, आशय यांचे वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत... पुन्हा एकदा मराठी मातीतील कथा मोठ्या पडद्यावर येत असल्यामुळे प्रेक्षकही पुन्हा एकदा मराठी चित्रपटांकडे वळू लागले आहेत... अशातच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर 'दशावतार' (Dashavatar Movie) चित्रपटात हटके भूमिकेत दिसणार आहेत... नुकत्याच या चित्रपटाचा शानदार ट्रेलर रिलीज झाला आहे... झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी…

Read more

actor achyut potdar | Box office collection

Achyut Potdar : “अरे कहना क्या चाहते हो..”; ३ इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन

मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (Achyut Potdar) यांचं १८ ऑगस्ट २०२५ रोजी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झालं... त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर सोककळा पसरली आहे... अच्युत यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवलीच; सोबतच आपल्या साधी राहणीमानामुळे लोकांना ते फार आपले वाटत होते... लोकांचं मनोरंजन करणाऱ्या अच्युत यांनी एकेकाळी…

Read more

ashi hi banawabanawi movie | Latest Marathi Movies

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकूट म्हटलं की एक चित्रपट हमखास डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अशी ही बनवाबनवी... कोणत्याही मराठी माणसाला विचारलं की, त्याचा आवडता मराठी चित्रपट कोणता तर सगळ्यांचे एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या चित्रपटाने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. ३०-३५ वर्ष रिलीजला उलटून गेली असली…

Read more

hrithik roshan and rajinikanth | Box office collection

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

रजनीकांत आणि ह्रतिक रोशन तब्बल ३९ वर्षांनी एकमेकांसमोर आले आहेत... निमित्त आहे दोघांच्या कुली आणि वॉर या चित्रपटांचं... १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग कमाई केली... प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या या दोन्ही चित्रपटांना संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.. चला तर जाणून घेऊयात २ दिवसांमध्ये या दोन्ही चित्रपटांनी किती…

Read more

mythological movie of bollywood | Latest Marathi Movies

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत... ४ हजार कोटींचं बजेट असणारा बॉलिवूडमधला हा पहिला बिग बजेट चित्रपट असणार आहे... या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर साई पल्लवी सीता माता यांच्या भूमिका साकारणार आहेत... तसेच, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिस्णार असून त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल फार महत्वाचं विधान केलं आहे...(Ramayana…

Read more

director- actor mahesh manjrekar | Latest Marathi Movies

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

मराठीच नाही तर हिंदी आणि अगदी साऊथ चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची अविट छाप उमटवणारे ग्रेट आर्टिस्ट म्हणजे महेश मांजरेकर.... ३ दशकांपेक्षा जास्त काळ आपल्या दिग्दर्शन, अभिनयाने गाजवणाऱ्या महेश यांचा आज (१६ ऑगस्ट) वाढदिवस... महेश यांनी आपल्या अभिनयाचा आवाका केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित न ठेवता ते अगदी तमिळ, बंगाली भाषेतही कामं केली.. चला तर मग डॉन बॉस्कोचा…

Read more