Skip to content Skip to sidebar Skip to footer
supriya sachin pilgoankar | Latest Marathi Webseries

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

मराठी चित्रपटसृष्टीतील सोबर आणि साधी अभिनेैत्री या कॅटेगरीतील अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgoankar)... माहेरचं नाव सुप्रिया सबनीस आणि 'नवरी मिळे नवऱ्याला' चित्रपटानंतर झालेल्या सुप्रिया सचिन पिळगांवकर... लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या सुप्रिया यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका, चित्रपट अशी सर्वच माध्यमं गाजवली आहेत... आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा प्रवास...…

Read more

shah rukh and shuhana khan | Box office collection

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे ढकलला?

बॉलिवूडमधला रोमॅंटिक चित्रपटांचा बादशाह शाहरुख खान लवकरच त्याची लेक सुहाना खान हिच्यासोबत किंग चित्रपटात झळकणार आहे... बाप-लेकीचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट असून आता या चित्रपटाच्या रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.. काही दिवसांपूर्नी किंग चित्रपटाचं शुटींग करताना शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी आली होती. आता याचं कनेक्शन रिलीज डेटसोबत आहे का जाणून घेऊयात... तर, शाहरुख…

Read more

bollywood movies

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की पाहा…

यंदा संपूर्ण देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या दिवर्शी प्रत्येक देशवासी आपल्या देशाबदद्ल त्यांच्या मनात किती प्रेम आणि आस्था आहे याचं प्रदर्शन करताना दिसतात... सगळीकडे देशभक्तीपर गाणी वाजत असतात. आणि तिरंगा फडकवल्यानंतर भारतीयांच्या डोळ्यांत सैनिकांबद्दलचा आदरही दिसून येतो...  सरफरोश, लगान मंगल पांडे यासोबतच बरेच Patriotic चित्रपट आजवर बॉलिवूडमध्ये आले... आता या लॉंग…

Read more

amitabh bachchan and vinod khanna

Vinod Khanna : जेव्हा अमिताभ बच्चन यांचं यश विनोद खन्ना यांच्या डोळ्यांत खुपत होतं….

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन विनोद खन्ना, राजेश खन्ना, अमोल पालेकर, जितेंद्र असे बरेच सुपरस्टार कलाकार आहेत... हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्यांनी उत्कृष्ट चित्रपट त्यांच्या चाहत्यांना दिले आहेत... याच यादीतील एक अभिनेते म्हणजे विनोद खन्ना (Vinod Khanna)...करिअरच्या पीकवर असताना अचानक ते चित्रपटांपासून दुर गेले आणि थेट ओशोंच्या आश्रमात सेटल झाले... त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अख्खं…

Read more

bin laganachi goshta

Priya Bapat : ‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील प्रेमगीत रिलीज;प्रिया-उमेशची अनोखी केमिस्ट्री दिसणार!

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत जवळपास १० वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत...आजच्या नाते संबंधावर भाष्य करणाऱ्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातील 'मला तू, तुला मी' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेम आणि नात्यांची एक वेगळी, सजीव भावना यातून साकारली गेली आहे. कोणत्याही चौकटीत न अडकलेलं हे प्रेम मग ते…

Read more

rajinikanth completed 50 years in indian cinema

Rajinikanth : ५० नॉट आऊट; कलाकारांनी केला शुभेच्छांचा वर्षाव!

सुपरस्टार रजनीकांत यांनी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयक्षेत्रातील ५० वर्ष पुर्ण केली... ब्लॅक अॅंण्ड व्हाईट ते अगदी आधुनिक तंत्रज्ञान असेलल्या 4D चित्रपटांपर्यंतचा प्रवास करणाऱ्या रजनीकांत यांना कलाकारांनी इंडस्ट्रीत ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत... खरं तर रजनीकांत म्हणजे केवळ अंभिनेते नसून ती तमाम भारतीय लोकांच्या मनातील एक भावना, श्रद्धा आहे...(Latest News of Rajinikanth) रजनीकांत यांची…

Read more

comedy king of bollywood

Johny Lever : धारावी ते बॉलिवूड इंडस्ट्री प्रवास करणारं हसरं व्यक्तिमत्तव…!

४१ वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा एक विनोदी अभिनेता... ज्याचं खरं तर बालपण फार हलाखीत गेलं... वडिलांना दारुचं व्यसन, घरात पैशांची कुणकुण अशा बिकट परिस्थितीवर मात करुन या अभिनेत्याने संपूर्ण बॉलिवूडला आपल्या अभिनयाची दखल घेण्यास भाग पाडलं... ते विनोदी अभिनेते म्हणजे जॉनी लिव्हर... ३५० पेक्षा अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये कामं केलेल्या जॉनी लिव्हर यांनी अतिशय कष्टाने इंडस्ट्रीत…

Read more

rajinikantha and bhagwan dada movie

Rajinikanth आणि ह्रतिक रोशन ३९ वर्षांनी येणार समोरासमोर…

भारतीय चित्रपटसृष्टीत बऱ्याच कलाकारांनी अगदी बालकलाकार म्हणून आपली काकिर्द सुरु केली होती…. असाच एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजे ह्रतिक रोशन (Hrithik Roshan)… ३९ वर्षांपूर्वी ज्या सुपरस्टारच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं… आज त्यांच्या चित्रपटासोबत ह्रतिकचा चित्रपट क्लॅश होणार आहे… होय… थलायवा, सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या 'कुली' चित्रपटासोबत ह्रतिक रोशन याचा 'वॉर २' रिलीज होणार…

Read more

rajinikanth in coolie movie

Coolie : रजनीकांत ते आमिर खान; कलाकारांचं मानधन आहे तरी किती?

सगळीकडे सध्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'कुली' (Coolie Movie) चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे... रजनीकांत यांची सिनेकारकिर्द लवकरच ५० वर्षांची होत असून कुली हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांनी विशेष आहे... १४ ऑगस्ट २०२५ रोजी कुली देशभरात रिलीज होणार असून पॅन इंडिया असणाऱ्या या चित्रपटात ५ चित्रपटसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार आहेत... चला तर मग जाणून घेऊयात ३५० कोटींचं बजेट…

Read more

pratik gandhi series

Andhera to Maa : या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या धमाकेदार कलाकृती….

थिएटर आणि ओटीटी दोन्ही माध्यमांवर वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट प्रदर्शित होत आहेत...  आणि आता गोपाळकाला, स्वातंत्र्यदिन यामुळे लॉंग वीकेंड आल्यामुळे प्रेक्षकांना या आठवड्यात कोणत्या नव्या कलाकृती पाहायला मिळणार जाणून घेऊयात... रिलीज होणाऱ्या या चित्रपट आणि सीरीजमध्ये प्रेक्षकांना ॲक्शन, हॉरर, कॉमेडी, थ्रिलर यांसह इतरही जॉनर पाहायला मिळणार आहेत... सारे जहां से अच्छा... अभिनेता प्रतिक गांधी याची प्रमुख…

Read more