मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते आणि सौमित्र या टोपणनावाने कविता लिहिणारे किशोर कदम (Kishore Kadam) यांनी नुकतीच मदतीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली होती... निमित्त होतं त्यांचं अंधेरीतील राहतं घर धोक्यात आलं असल्यामुळे त्यांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती... विशेष म्हणजे काही तासांमध्ये स्वत: मुख्यमंत्र्यांनी (Cm Devendra Fadnavis) या प्रकरणाची दखल…
गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांनी आपली अमिट छाप उमटवली आहे... त्यापैकीच एक म्हणजे उत्कृष्ट नृत्यांगना आणि अभिनेत्री पद्मविभूषण वैजयंतीमाला बाली ( Vyjayanthimala)... आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा सिनेसृष्टीतला प्रवास आणि काही अनोखे किस्से...
१३ ऑगस्ट १९३६ रोजी तामिळनाडूतील एका गावात तामिळ अय्यंगर ब्राह्मण कुटुंबात वैजयंती माला यांचा जन्म झाला. त्यांची आई वसुंधरा…
रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आणि चार दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मनमोहक अभिनेत्री म्हणजे पद्मश्री श्रीदेवी (Sridevi)... वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या आणि ‘हवा हवाई’ सारख्या गाण्यांपासून ते ‘मॉम’ सारख्या दमदार भूमिकेपर्यंतचा प्रवास करणारी ही ‘चांदनी’ अचानक एक दिवस कायमची निघून गेली. ती बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात श्रीदेवी यांची…
महाराष्ट्राच्या मातीतील श्रेष्ठ संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे... मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या…
सगळीकडे सध्या ह्रतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर यांच्या 'वॉर २' (War 2 Movie) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे... चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी अप्रतिम प्रतिसाद दिला असून यातील २ गाणी देखील ट्रेण्डींगवर आहेत... विशेष म्हणजे यातील जनाबे अली या गाण्यातील ह्रतिक रोशन (Hrithin Roshan) आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या डान्सची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली आहे... अशातच चित्रपटाचा ग्रँड…
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख असणारा 'जॉली एल.एल.बी ३' (Jolly LLB 3) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे... दोन्ही जॉली प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत... ''जॉली एल.एल.बी' आणि 'जॉली एल.एल.बी २' या दोन्ही भागांमधील दोन्ही जॉली तिसऱ्या भागात एकमेकांसमोर उभे राहून केस लढणार आहेत... आणि यावेळी देखील त्यांच्या केसचा निकाल देणारे न्यायाधीश असणार…
हॉरर, हॉरर कॉमेडी, लव्हस्टोरी, बायोपिक्स या भोवतीच सध्या भारतीय चित्रपटांच्या कथा फिरतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही... खरं तर मेकर्स विविध कथा, आशय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत... पण कुठेतरी तोच-तोचपणा प्रेक्षकांना वाटत असल्यामुळे पुन्हा एकदा लोकांचा कल आता Animated Movies कडे वळायला लागला आहे... अगदी ओटीटीवरही Anime पाहण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे...…
चित्रपटसृष्टीतल कधी कुणाचं सुत कुणाशी जुळेल याचा खरंच काही अंदाज लावता येत नाही... काही दिवसांपासून अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)आणि अभिनेता धनुष (Dhanush) हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या... एका कार्यक्रमात या दोघांनी एकत्र लावलेली हजेरी, एकमेकांना मिठी मारुन भेटणं आणि मृणालने धनुषच्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं या सगळ्यामुळे लोकांनी अदा अंदाज…
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतार चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे... लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असून आता यातील आजोबा आणि नातवाचं नातं दाखवणारं एक गाणं रिलीज झालं आहे... ‘आवशीचो घो’ असे गाण्याचे बोल असून या आगळ्यावेगळ्या गाण्याने कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडाने वापरला जाणारा शब्द…
अभिनेता टायगर श्रॉफ याची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'बागी ४' (Baaghi 4) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे... अॅनिमल चित्रपटाप्रमाणे रक्तबंबाळ असा चित्रपटाचा टीझर असून या चौथ्या भागात अपेक्षेपेक्षा अधिक Violence दिसणार आहे... शिवाय, पुन्हा एकदा संजय दत्त एका अनोख्या भूमिकेत दिसणार असून टायगर आणि संजय एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत...(Entertainment News)
'बागी ४' चित्रपटाच्या टीझरमध्ये टायगर…