Skip to content Skip to sidebar Skip to footer
prajakta gaikwad engagement | Latest Marathi Movies

Prajakta Gaikwad हिचा शंभुराजसोबत दादा ते अहोंपर्यंतचा प्रवास कसा होता?

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला... खऱ्या आयुष्यातही तिला तिचे छत्रपती संभाजी महाराज भेटले अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत... तसेच, प्राजक्ताने तिची आणि शंभुराज खुटवड यांची हटके लव्हस्टोरी देखील सांगितली आहे... दादा बोलण्यापासून सुरु झालेला तिचा प्रवास अहोंपर्यंत कसा येऊन पोहोचला जाणून घेऊयात...(Prajakta Gaikwad Engagement) तर,…

Read more

anupam kher and rohini hattanagdi | Entertainment mix masala

“Rohini Hattangadi फार उत्तम अभिनेत्री आहे पण मालिकांमुळे…”; जेव्हा अनुपम खेर यांनी केलेली तक्रार

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत... 'गांधी' (Gandhi Movie) हा त्यांच्या सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट असून या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली... रोहिणी यांनी आजवर हिंदीतल बऱ्याच दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे... यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर... रोहिणी हट्टंगडी आणि अनुपम…

Read more

the intern movie | Bollywood Masala

Deepika Padukone : दीपिका पादुकोण हिची The Internच्या हिंदी रिमेकमधून एक्झिट

बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आई झाल्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे... दुआ हिला जन्म देण्यापूर्वी तिने ‘कल्की २८९८ एडी’ आणि ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं... गेल्या काही काळापासून ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘द इंटर्न’ (The Intern) या चित्रपटात पिकू नंतर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असं…

Read more

hardik joshi | Bollywood Masala

Aranya : ‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी

घनदाट जंगल आणि तेथे वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांचं आयुष्य कसं असतं? त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष कसा असतो? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते... आता लवकरच ‘अरण्य’ या चित्रपटातून जंगलाची गोष्ट उलगडणार आहे...एस एस स्टुडिओ निर्मित ‘अरण्य’ या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘अरण्य’च्या मोशन पोस्टरमध्ये जंगलाची दाट हिरवाई, धुक्याने व्यापलेले दृश्य आणि त्यात लपलेला…

Read more

action hero of bollywood | Entertainment mix masala

Suniel Shetty : बॉलिवूडच्या ॲक्शन हिरोचा अभिनय प्रवास…

कलाकार म्हटलं की कुठल्यातरी ‘कॉंट्रोव्हर्सी’ मध्ये त्याचं नाव येणं किंवा त्याने काहीतरी असं विधान करणं ज्याच्या बातम्या फ्रंट पेडला झापल्या जातील... मात्र, बॉलिवूडमधला एक असा कलाकार आहे जो या सगळ्या वादांपासून कायम लांब राहिला आणि केवळ आपल्या चित्रपटांमधून आणि सामाजिक कार्यातून लोकांच्या मनात जागा निर्माण करत राहिला... तो अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी (Suniewl Shetty)... आज…

Read more

chetan hansraj | Entertainment mix masala

Ramayana मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री; साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची सध्या सगळे आवर्जून वाट पाहात आहेत... या चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत... तसेच, दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे... आता बॉलिवूडच्या भव्य बिग बजेट चित्रपटात छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याची वर्णी लागली असून यात तो रावणाच्या एका जवळच्या व्यक्तीचं काम करणार आहे... कोण आहे तो…

Read more

prarthana behre and subodh bhave | Bollywood Masala

Rinku Rajguru : लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका; ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित

प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या घोस्ट कॉमेडीचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर धमाल उडवायला सज्ज झाली आहे. आता चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज…

Read more

jaya bachchan and rekha | Bollywood Masala

जया, रेखा यांच्याआधी ‘या’ मुलीवर होतं Amitabh Bachchan यांचं प्रेम

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या गाजलेल्या जोड्या आणि त्यांच्या अफेरचे किस्से आजही प्रेक्षकांना जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो... बऱ्याच गाजलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा... त्यांच्या रिलेशनचे किस्से आपण ऐकले आहेतच... त्यांची लव्हस्टोरी अपुर्ण राहिली पण जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला ५० वर्ष पुर्ण झाली... मात्र, तुम्हाला माहित आहे का? रेखा आणि जया…

Read more

kajol with sonalee kulkarni | Latest Marathi Movies

Sonalee Kulkarni : ‘ती मिठी आणि तिचे कौतुकाचे शब्द…’; सोनालीने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ

पद्मश्री काजोल हिला नुकताच 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात स्व.राज कपूर यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात आला... यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने काजोलची सिनेकारकिर्द नृत्य स्वरुपात सादर केली... तिच्या या धमाल डान्स परफॉर्मन्सनंतर काजोल हिने सोनालीला घट्ट मिठी मारत तिचं कौतुक केलं... हा खास क्षण सोनाली कुलकर्णी हिने शब्दांत मांडत एका पोस्टद्वारे सोशल मिडियावर शेअर…

Read more

sholay movie

Sholay हीट झाला आणि इंडस्ट्रीच बदलली…

कितने आदमी थे? (दो आदमी थे ज्यांनी फिल्म लिहिली… एक डायरेक्टर ज्याला स्वत:लाच माहिती नव्हतं की तो जे घडवतोय त्याने इतिहास रचला जाणार आहे आणि जे या फिल्ममध्ये काम करत होते त्यांना ही नव्हतं माहिती की या चित्रपटातील पात्रच नाही, तर निर्जीव गोष्टी सुद्धा येणाऱ्या अनेक वर्ष लक्षात ठेवल्या जातील. आता ही फिल्म कोणती आहे…

Read more