Skip to content Skip to sidebar Skip to footer
allu arjun | Entertainment mix masala

Pushpa 2 : डेब्यु चित्रपट फ्लॉप ठरला आणि अभिनेता गेला अमेरिकेला….

पुष्पा चित्रपट केवळ अल्लू अर्जूनमुळेच नाही तर अभिनेता फहाद फासिल (Fahad Fazil) याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे देखील विशेष लक्षात राहिला... मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण करणारा फहाद निर्माता देखील आहे.... पण तुम्हाला माहित आहे का आता जरी फहाद आता जरी सुपरस्टार असला तरी त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो इंडस्ट्री सोडून थेट…

Read more

tun tun first felame comedian of indian cinema | Bollywood Masala

Uma Devi : बॉलिवूडच्या पहिल्या कॉमेडी क्वीनचं वेदनादायी आयुष्य….

प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा हसवणं फार कठिण असतं... आणि हे कठिण काम गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीतील कॉमेडियन करत आहेत... सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये फक्त पुरुष कॉमेडियन होते.... मात्र, उत्तर प्रदेश मधील एका मुलीने हिंदी चित्रपटसृष्टीत कॉमेडी करायला सुरुवात केली आणि एक नवा इतिहासच रचला... बॉलिवूडच्या या पहिल्या कॉमेडी क्वीनचं नाव आहे उमा देवी... चित्रपटसृष्टीत त्यांना टुनटुन या…

Read more

tripti dimri and siddhant chaturvedi | Celebrity Interviews

Dhadak 2 : तृप्ती डिमरीचा धडक बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; जाणून घ्या कलेक्शन…

तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची प्रमुख भूमिका असणारा 'धडक २' चित्रपट  १ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाला... जातीय वादावर भाष्य करणारा हा चित्रपट खरं तर रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... २०१८ मध्ये आलेल्या धडक चित्रपटाचा हा सीक्वेल असून पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग यश मिळवण्यात कमी पडला आहे...जाणून घेऊयात 'धडक २' (Dhadak 2)…

Read more

jatadhara movie | Bollywood Masala

Jatadhara : हिंदीत जम बसेना, Sonakshi Sinha ने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीकडे वळवली पावलं!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचे गेल्या काही काळापासून एकामागून एक फ्लॉप चित्रपटच येत आहेत... लग्नानंतर तिचा नुकताच ‘निकिता रॉय’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आला होता; परंतप ‘सैय्यारा’ 9Saiyaara) चित्रपटामुळे तिचा हा चित्रपट आपटला.. इतकंच नाही तर अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटातूनही तिचा पत्ता कट झाला होता.. आता बरेच फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर सोनाक्षी तिच्या…

Read more

comedy king of marathi films | Bollywood Masala

Laxmikant Berde : “राजकारणात इतके कॉमेडियन आहेत, तिथे माझी…”

विनोदाचा बादशाह म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)... मराठी मनोरंजनसृष्टीला एक अविस्मरणीय काळ त्यांनी आपल्या अभिनयातून दिला... विनोदी भूमिका तर त्यांनी गाजवल्याच पण एक होता विदुषक चित्रपटातील हटके भूमिका देखील जबाबदारीने बजावली... मराठीसह हिंदीतली आपलं प्रस्थ निर्माण करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे... अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी…

Read more

son of sardar 2 | Bollywood Tadka

Son Of Sardar 2 : अजय देवगणचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५० कोटी देखील पार करेना….

अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2) चित्रपट १ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. याच दिवशी तृप्ती डिमरी व सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘धडक २’ देखील रिलीज झाल्यामुळे आधीपासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत असणाऱ्या ‘सैय्यारा’ चित्रपटामुळे 'धडक २' (Dhadak 2) आणि 'सन ऑफ सरदार २' यांना प्रेक्षकांकडून अपेक्षित…

Read more

akshay kumar and arshad warsi

Jolly LLb 3 : डबल जॉली, डबल ट्रबल; कधी येणार चित्रपटाचा टीझर?

प्रेक्षकांना जिका सीरीयस कोर्टरुम ड्रामा पाहायला आवडतो तितकाच कॉमेडी पण महत्वाचा विषय मांडणाला कोर्टरुम ड्रामा देखील पसंतीस येतोच... याच पठडीतील २ चित्रपट येऊन गेले ते म्हणजे ‘जॉली एल.एल.बी १’ (Jolly llb 1) आणि ‘जॉली एल.एल.बी २’ (Jolly llb 2)... दोन्ही चित्रपटांतील कमाल अभिनेत्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेडं केलं होतं... अर्शद वारसी आणि अक्षय कुमार या दोन्ही…

Read more

hema malini and rekha

Hema Malini to Rekha : बॉलिवूडच्या ‘या’ स्टार्सना सरकारही देतंय पगार!

गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूड कलाकार उत्कृष्ट चित्रपट, भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे... पण काही असे बॉलिवूडचे टॉपचे कलाकार आहेत जे चित्रपटांमध्ये कामं करत असताना सरकारी पदांवर कार्यरत आहेत.. जाणून घेऊयात अशा कलाकारांना ज्यांना आता पगार मिळतोय किंवा आयुष्यभरासाठी पेन्शन मिळतेय.... हिंदी चित्रपटसृष्टीची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच एक राजकारणी आहे.…

Read more

manoj bajapayee

Manoj Bajapayee : चिन्मय मांडलेकरचा ‘इन्सपेक्टर झेंडे’ लवकरच रिलीज होणार

मराठी मालिका, चित्रपटांमधून लिखाण, अभिनय करत थेट हिंदीत आपला जम बसवणाऱ्या चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी आता थेट नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म गाठलं आहे... लवकरच चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित इन्सपेक्टर झेंडे हा चित्रपट रिलीज होणार आहे... (Bollywood News) ७०-८० च्या दशकातला 'स्विमसूट किलर' तिहार जेलमधून फरार होतो, तेव्हा एक शूर…

Read more

akshay kumar as shivray

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं झालं तरी काय?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जितके ऐतिहासिक चित्रपट यावे तितकेच कमी वाटतात... काही चित्रपट आले पण काही अजूनही बरीच वर्ष लोटून गेली तरी अडकलेच आहेत.. यापैकी एक चित्रपट म्हणजे महेश मांजरेकर यांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात...' या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार होता... मात्र, केवळ चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर पुढे चित्रपटाचं काय…

Read more