हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री काजोल हिला नुकताच राज्य सरकारच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला... ९०च्या दशकापासून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन काजोलने केलं आहे... अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी काजोलची ओळख आहे... नुकताच तिचा शैतान फ्रेंचायझीमधील माँ हा चित्रपट रिलीज झाला... त्यासोबतच सरजमीन हा चित्रपटही ओटीटीवर रिलीज झाला.. आणि आता बहुप्रतिक्षित 'द ट्रायल'…
गेल्या १०-१५ वर्षात शिवकाळावर आधारित बरेच चित्रपट आले. पण त्यातील काही चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरित असल्याची कथा होती. उदा. मी ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘बघतोस काय मुजरा कर’ आदी. त्यातच आता आणखी एक असा चित्रपट आला आहे ज्याची चर्चा तर होतेय, पण त्याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येत्या ८ ऑगस्टला…
भक्ती गीतं असो किंवा हिंदीतील उडत्या चालींची गाणी असोत पद्मश्री सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी आजवर रसिक प्रेक्षकांच्या त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं आहे... त्यांच्या सुमधूर आवाजाने त्यांनी अनेक गाणी एव्हरग्रीन केली आहेत यात शंकाच नाही.... आज (७ ऑगस्ट) सुरेश वाडकर यांच्या वाढिदिवसानिमित्त आपण त्यांच्यासाठी आलेल्या एका स्थळाबद्दल इंटरेस्टिंग किस्सा जाणून घेणार आहोत... तर, सुरेश वाडकर…
१५ ऑगस्ट १९७५… एकीकडे भारत स्वातंत्र्य दिन साजरा करतोय…आणि त्या दिवशीच प्रदर्शित होतो एक ग्रेट सिनेमा, ज्यामध्ये आजवर न पाहिलेली सिनेमॅटोग्राफी, आजवर न पाहिलेला action मोड, आजवर न पाहिलेले इमोशनल सिन्स… आणि खलनायकाच्या भूमिकेत एक आगळावेगळा चेहरा… पण या सगळ्या गोष्टी असूनही, हा सिनेमा बघायला थिएटरमध्ये कोणीच येत नव्हतं… हो, 'शोले' जो आज भारतातला सर्वात…
काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा EX नवरा उद्योगपती संजय कपूर याचं निधन झालं... दरम्यान, आता त्याच्या निधनानंतर त्याच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीवरुन करिश्मा कपूर, संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यात आता वाद सुरु झाला आहे... संजय कपूरच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीची मालकी नक्की कोणाकडे जाणार याकडे आता सगळ्याचंचं लक्ष लागलं आहे... (Bollywood News)…
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट म्हणजे ‘जैत रे जैत’. डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७७ मध्ये रिलीज झाला होता... नुकत्याच या चित्रपटाला ४८ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला होता.. यावेळी पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत…
'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2 Movie) चित्रपटामुळे सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) चांगलीच चर्चेत आहे... मात्र, आता चित्रपटासोबतच साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि मृणाल एकमेकांना डेट करत असण्याच्या चर्चांना खास उधाण आलं आहे... सोशल मिडियावर अलिकडेच दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये धनुषने मृणालचा हात हातात धरला होता आणि दोघे…
हिंदी चित्रपटसृष्टीत ३० वर्षांपेक्षा अधिक काळ विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मश्री काजोल (Kajol) हिला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे काजोलला तिच्या वाढदिवशी ५ ऑगस्टलाच हा मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आला... यावेळी काजोलने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी जेव्हा…
मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी ६० व्या आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार आणि स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान…
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्याचं चित्र दिसतंय... कायमच मराठी प्रेक्षकांची अशी मागणी असते की मराठी चित्रपटांमधून आपली संस्कृती किंवा आपल्या मातीशी जोडल्या जाणाऱ्या कथा या मोठ्या पडद्यावर मांडल्या गेल्या पाहिजेत... खरं तर मराठी चित्रपट हे कथांमुळे समृद्ध आहेत... उत्कृष्ट लिखाणामुळे अगदी जगभरातही मराठी कलावंतांचं कौतुक नक्कीच केलं जातं... आणि आता पुन्हा एकदा मराठी…