Skip to content Skip to sidebar Skip to footer
zhapuk zhupuk movie | Bollywood Masala

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार शिंदे काय म्हणाले?

मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण याला दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी 'झापुक झुपूक' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी दिली... महाराष्ट्रातील लाखो-करोडो लोकांचं रिल्सच्या माध्यमातून मनोरंजन करणारा सूरज चव्हाण चित्रपटसृष्टीत झळकला... खरं तर, सूरज चव्हाण याला प्रेक्षकांसहित बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याने सॉफ्ट कॉर्नर दिला पण चित्रपटाच्या बाबतीत प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद काही…

Read more

hema malini in sholay movie

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

'शोले' हा फक्त एक सिनेमा नाहीये, तर प्रत्येक भारतीय सिनेमा लव्हरसाठी एक इमोशन आहे. १९७५ साली रिलीज झालेल्या शोलेने म्हणजे त्याच्या स्टोरीने, कॅरक्टर्स्, डायलॉग आणि सिनेमॅटोग्राफीने अक्षरशः भारतातच नाही, तर इंटरनॅशनल ऑडिअन्सनासुद्धा भुरळ पाडली. मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये तर शोले तब्बल पाच वर्षं चालला. १९७५ मध्ये शोले हा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला, बराच काळ…

Read more

viju khote in sholay movie

सचिन, विजू खोटे ते एम.एस. शिंदे; Sholay चं मराठी कनेक्शन!

"कितने आदमी थे… एक एक को चून चून के मारुंगा…" हे cult डायलॉग्स ५० वर्ष झाली, तरी आपल्यातल्या कोणाच्या तरी मुखात ऐकायला मिळतातच… हो हो 'शोले'बद्दलच बोलतोय… एक असा मुव्ही ज्याचा प्रभाव आजही इतका आहे की… तुम्ही परदेशात जरी गेलात, तरी बॉलीवूडचीच काय तर इंडियन फिल्म इंडस्ट्रीची ओळख ही ‘शोले’मुळेच असते. याच ‘शोले’ला ग्रेट बनवण्यासाठी…

Read more

ऑन स्क्रीन बघितला पण ऑफ स्क्रीन Sholay पाहिलात का?

भारतीय सिनेविश्वातली एक असा ब्लॉकबस्टर चित्रपट ज्याच्याबद्दल तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेलच कि हा चित्रपट त्यांनी १० वेळा, २० वेळा बघितला आहे. पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा फ्लॉप ठरलेला… साधारण तुम्हाला अंदाज आलाच असेल मी कोणत्या मुव्ही बद्दल बोलतेय… येस मी बोलतेय मुंबईच्या मिनर्व्हामध्ये तब्बल ५ वर्ष चाललेल्या आणि भारताची सर्वात…

Read more

better halfchi lovestory

Subodh Bhave : ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटात झळकतेय सुबोध-रिंकूच्या नात्याची मिश्किल झलक

अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदाच ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत... काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं... आणि आता या आगळ्या वेगळ्या लव्हस्टोरीच्या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे... या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावतेय... दरम्यान, ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील सुबोध…

Read more

actress vidya balan

Vidya Balan हिला २० वर्षांपूर्वी दिग्दर्शकाकडून नाकाची सर्जरी करण्याचा मिळालेला सल्ला, पण…

बॉलिवूडची आत्ताची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिला तिच्या अभिनयाची सुरूवात करून ३० वर्ष पूर्ण झाली…. १९९५ मध्ये 'हम पाच' या कॉमेडी लोकप्रिय मालिकेतून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती… एकीकडे मालिकाविश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या विद्या हिने २००३ मध्ये 'भालो थेको' या 'बंगाली चित्रपटातून मोठ्या पडद्यावर सुरुवात केली होती… त्यानंतर २००५…

Read more

ranjhanaa movie

Raanjhanaa : AI च्या मदतीने बदलला चित्रपटाचा शेवट; दिग्दर्शक आणि इरॉस यांच्यात पेटला वाद

२०१३ मध्ये रिलीज झालेल्या आनंद राय यांच्या 'रांजना' (Raanjhanaa) चित्रपटाची आजही १२ वर्षांनी तितकीच क्रेझ तरुणाईत आहे... धनुष आणि सोनम कपूरच्या अभिनयासोबतच चित्रपटाची कथा आणि गाणी म्हणजे प्रेक्षकांना भावलेली एक जमेची बाजू... रांजना हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत रिलीज झाला होता... आणि आता तब्बल १२ वर्षांनी पुन्हा एकदा रि-रिलीज होणार असून चित्रपटाचा शेवट AI…

Read more

२५ दिवसांत ८५ कोटी व्ह्युज आणि जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला TV शो आहे तरी कोणता?

चित्रपट, नाटक जितक्या आवडीने भारतात पाहिले जातात तितक्याच आवडीने मालिका देखील पाहिल्या जातात... मग त्या मराठी भाषेतील असो किंवा हिंदी... पण मालिकांना सर्वात जास्त प्रेक्षकवर्ग भारतात आहे हे डावलून चालणारच नाही... मात्र, तुम्हाला माहित आहे का ९० च्या दशकात एक मालिका होती जिला केवळ २५ दिवसांत कोटींच्या घरात व्ह्युज मिळाले होते आणि जिचं नाव जगातील…

Read more

south indian animated movies

Mahavatar Narsimha चित्रपटाचं सैय्याराच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर कलेक्शन झालंय तरी किती?

सध्या सगळीकडे 'सैय्यारा' चित्रपटाचीच चर्चा आहे... नवोदित कलाकारांच्या या पहिल्याच चित्रपटाने फारच कमी दिवसांत २०० कोटींचा टप्पा गाठला आहे... आता सैय्यारा पाठोपाठ ‘महावतार नरसिम्हा’ या Animated चित्रपटाने प्रेक्षकांना वेडं केलं आहे... २५ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या या दाक्षिणात्य सिनेविश्वातील एनिमेटेड चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली आहे जाणून घेऊयात... तर, सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘महावतार नरसिम्हा’…

Read more

sholay movie

Sholay चित्रपटावेळी जया बच्चन यांनी बिग बींना दिली होती ‘ही’ गुड न्यूज!

१९७५ साली आलेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' (Sholay Movie) चित्रपटाला या वर्षी रिलीज होऊन ५० वर्ष झाली आहेत... कितीही नवे चित्रपट आले तरी शोले चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही आहे... चित्रपटाची कथा, कलाकारांची कामं, डायलॉग्ज्स सारं काही इतकं अप्रतिम होतं की प्रेक्षक आजही 'शोले' विसरु शकले नाही आहेत... मात्र, शोले चित्रपटावेळी जया आणि अमिताभ…

Read more