कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा आवडता शो आता सहावा सीझन घेऊन लवकरच येणार आहे... नुकतीच कलर्सवर मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनची घोषणा झाली असून त्यांनी पहिला प्रोमो रिलीज केला... आता यंदाच्या सीझनमध्ये कोणते कंटेस्टंट असणार? हटके ट्विस्ट आणि थीम काय असणार आणि महत्वाचं म्हणजे हा शो कोण होस्ट करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष…
भारतीय चित्रपटसृष्टीतील He-Man धर्मेंद्र यांनी आजवर ३०० पेक्षा अधिक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं... इतकंच नाही तर ८९व्या वर्षी त्यांनी अभिनेता म्हणून 'इक्कीस' हा शेवटचा चित्रपटही त्यांनी केला... शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिन हे बऱ्याच मुलाखतीत धर्मेंद्रंनी म्हटलेलं वाक्य पुर्ण केलंच... धर्मेंद्र (He-Man Of Bollywood Dharmendra) यांनी कधीच आपलं स्टारडम मिरवलं नाही...…
'असंभव' हा मराठीतला नवा कोरा मर्डर मिस्ट्री चित्रपट रिलीज झाला... सध्या सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्सची रेलचेल सुरू असतानाच मराठी चित्रपटसृष्टीत एक अनोखा आणि आकर्षक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला ‘#असंभव80s’ हा ट्रेंड सेलिब्रिटींपासून ते प्रेक्षकांपर्यंत वेगाने पसरत आहे.
एआयच्या मदतीने ८०च्या दशकातील लूक साकारून या ट्रेंडमध्ये मराठी…
बॉलिवूडचे ही-मॅन पद्मभूषण धर्मेंद्र (Dharmendra Singh Deol) यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं... भारतीय चित्रपटसृष्टीचा एक महत्वाचा तारा आज निखळला आणि चित्रपटसृष्टी पोरकी झाली.. विविधांगी भूमिका साकारात आपला चार्म चाहत्यांच्या मनात कायमस्वरुपी उमटवणाऱ्या धर्मेंद्र यांची बऱ्याच नायिकांसोबत ऑनस्क्रिन जोडी जमली... पण ऑन आणि ऑफ स्क्रिन त्यांची जोडी जमली ती हेमा मालिनीसोबत.. २० पेक्षा अधिक…
बॉलिवूडचे ही-मॅन पद्मभूषण धर्मेंद्र यांचं आज २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं... त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे... एकीकडे त्यांच्या निधनाची बातमी आली असून दुसरकीडे त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर आज रिलीज झालं आहे... ‘इक्कीस’ (Ikkis) असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...
श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' चित्रपटात…
हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र सिंग देओल (Dharmendra) यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं… गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होतेच… अखेर २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचे He Man धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे… फिल्म मेकिंगमधील ब्लॅक अॅंड व्हाईट ते अगदी आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा ड्रास्टिक…
अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिचा ‘असंभव’ (Asambhav Marathi Movie)) चित्रपट नुकताच रिलीज झाला... पुर्नजन्मावर आधारित या थ्रिलर चित्रपटात खरं तर दुहेरी भूमिकेत दिसलेली मुक्ता प्रत्येक भूमिका उत्कृष्टपणेच सादर करते... राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘जोगवा’ चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता.. देवीचे उपासक असणाऱ्या जोगतीणी आणि जोगता यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती... समाजाच्या अंधश्रद्धेला…
१२० बहादूर… नाव आणी ट्रेलरवरून वाटलं होतं की, फरहान अख्तरचा War Drama असलेला हा चित्रपट धमाका करेल, पण सपशेल फेल ठरला आहे. मेकर्सनी काय चुका केल्या आहेत आणि इतका महत्त्वाचा, संवेदनशील आणि देशभक्तीवर आधरित चित्रपट कसा गंडला, चला जाणून घेऊया. (120 Bahadur Movie Review)
तर हा विषय आहे १९६२ च्या रेझांग-ला इथे झालेल्या भारत-चीन युद्धाचा……
धकधक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू चाहत्यांवर दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे... आगामी ‘मिसेस देशपांडे’ (Mrs. Deshpande0 या वेब सीरीजमध्ये पहिल्यांदाच माधुरी एका वेगळ्या रुपात दिसणार आहे... थ्रिलर-ड्रामा असणाऱ्या या सीरीजची पहिली झलक रिलीज करण्यात आली असून तिच्यासोबत यात मराठी अभिनेता देखील दिसणार आहे...
बहुप्रतिक्षित 'मिसेस देशपांडे' सीरीजचा टीजर रिलीज झाला असून यात…
सगळीकडे सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत... अशातच भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मंधनाही (Smriti Mandhana) लवकरच आपली लग्नगाठ बांधणार आहे... बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार पलाश मुच्छलसोबत स्मृती लग्न करणार असून सध्या सोशल मीडीयावर त्यांच्या हळदीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत... क्रिकेटच्या मैदानात स्मृतीला प्रपोज करणारा पलाश मुच्छल सोशल मीडिया सेंसेशन ठरला आहे... स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याची जोरदार चर्चा…