सध्या बॉलिवूड जगात एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि तो म्हणजे 'सैय्यारा' (Saiyaara Movie)... बरं ही लव्ह स्टोरी असून यात सलमान खान किंवा शाहरुख खान नाही तर अहान पांडे (Ahaan Panday) या नवोदित अभिनेत्याने प्रेक्षकांना आणि विशेषत: यंग जनरेशनला वेडं केलं आहे... मोहित सुरी दिग्दर्शित 'सैय्यारा' या चित्रपटातून अहान पांडे आणि अनिल पड्डा हे दोन…
बॉलिवूडमधला ताकदवान अभिनेता म्हणजे 'सनी देओल' (Sunny Deol).... 'बॉर्डर', 'गदर' असे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सनी देओल यांच्याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्यासोबत काम केलेल्या निर्मात्याने फार मोठा खुलासा केला आहे.. चक्क सनी देओल हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट माणूस होता असं त्यांनी म्हटलं आहे... आता नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊयात....(Bollywood News)
बरसात, हा…
अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक 'अग्गबाई सासुबाई' या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत... लवकरच हे दोन दिग्गज कलाकार 'बिन लग्नाची गोष्ट' या आगामी मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातील प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. आता सोशल मीडियावर या…
अश्लील कंटेट दाखवणाऱ्या apps वर केंद्र सरकारने बंदीची ठोस पावले उचलली असून अल्टसह २५ अॅप्सवर बंदी घातली आहे. दरम्यान, हा महत्वपुर्ण निर्णय डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण आणण्यासाठी आणि समाजातील अश्लीलतेला आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे अल्ट App हे एकता कपूर (Ekta Kapoor) यांचं असून याबद्दल त्यांनी एका एक महत्वाची अपडेट दिली आहे... एकता…
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना डावलून हिंदी चित्रपटांचे शो वाढवण्याचा प्रकार सुरु झालेला पाहायला मिळत आहे.... सध्या सैय्यारा चित्रपटाने थिएटर्समधील शो हाऊसफुल्ल केले असून परिणामी येरे येरे पैसा ३ या मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने शो उतरवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येताना दिसत…
राज्यात एकीकडे मराठी-हिंदी भाषावाद सुरु असून दुसरीकडे मराठी चित्रपट पुन्हा एकदा हिंदी चित्रपटामुळे अडकला आहे... सध्या बॉक्स ऑफिसवर सैय्यारा चित्रपट धुमाकूळ घालत असून या चित्रपटामुळे १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या येरे येरे पैसा ३ चित्रपटाच्या शोवर परिणाम झाला आहे... मिळालेल्या माहितीनुसार, सैय्यारा (Saiyara) चित्रपटामुळे थेअटरमालकांनी मराठी चित्रपटाच्या स्क्रीन कमी केल्यामुळे आता मनसे (MNS) आणि…
सध्या सगळीकडे 'सैय्यारा' (Saiyaara) चित्रपटाने लोकांना वेडं केलं आहे.... अहान पांडे आणि अनित पड्डा (Ahaan Panday and ANeet Padda) यांच्या लव्ह स्टोरीने लोकं प्रामुख्याने Gen Z थिएटरमध्ये अक्षरश: रडत आहेत... या चित्रपटातून बॉलिवूडच्या पांडे कुटुंबातील अहान पांडे याने पदार्पण केलं आहे... चंकी पांडे यांचा पुतण्या आणि अनन्या पांडे हिचा भाऊ असणाऱ्या अहान पांडे याने खरंच…
मराठी चित्रपटांचा डंका आंतररष्ट्रीय स्तरावर सातत्याने गाजत आहेच... अशातच आता नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी या हेतूने उद्योजक आणि 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे निर्माते अभिजीत घोलप यांनी 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) (NAFA) स्थापना २०२४ मध्ये केली आहे. मराठी चित्रपट, कला…
एकीकडे मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसतेय तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील मालिकांच्या कथांमध्ये तोचतोचपणा आल्यामुळे प्रेक्षक जरा नाराज झालेले दिसत आहेत... परिणामी टीआरपी घसरल्यामुळे काही मालिका बंद करुन त्याऐवजी नव्या मालिका सुरु केल्या जात आहेत... सध्या झी मराठी वाहिनीवरील काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे... आता त्या मालिका नेमक्या कोणत्या…
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत... 'गुलकंद', 'आता थांबायचं नाय' या अशा बऱ्याच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळताना दिसत आहे... शिवाय, मेकर्स विविध विषयांवर आधारित नवे चित्रपट आणि जन्या गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्सही आणत आहेत... सध्या संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' (Yere Yere Paisa 3) हा चित्रपट थिएटर गाजवत असून प्रेक्षक…