Skip to content Skip to sidebar Skip to footer
war 2 movie trailer release

War 2 : ‘मैं इन्सान नही, जंग का हथियार हू’; ‘वॉर २’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

अखेर पॉवर पॅक परफॉर्मन्स असणाऱ्या ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एन.टी.आर यांच्या 'वॉर २' (War 2 movie) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.... गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या वॉर २ चित्रपटातून ज्यु. एन.टी.आर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे... शिवाय या चित्रपटात कियारा अडवाणी तिचा ग्लॅमरस अंदाज दाखवणार आहेच... नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'वॉर २'चा ट्रेलर रिलीज झाला असून एकदा ट्रेलर…

Read more

ahaan pandey and aneet padda

Saiyaara Movie: अहान पांडेच्या चित्रपटाने रचला इतिहास! अवघ्या ६ दिवसांत पार केला १५० कोटींचा आकडा

मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' (Saiyaara) चित्रपटाने लोकांना अक्षरश: वेडं केलं आहे... यंगस्टर्स तर थिएटरमध्ये सैयारा पाहून ढसाढसा रडत आहेत... मात्र, सैयारा चित्रपट बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत नक्कीच समाविष्ट झाला आहे... १८ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या 'सैयारा' चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढून अवघ्या ६ दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊया चित्रपटाची…

Read more

son of sardar 2 movie

Ravi Kishan :  “मुंबईसाठी मराठा समाजासोबतचं भोजपुरी समाजानेही…”; मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया

राज्यासह मुंबईतही मराठी-हिंदी भाषा वाद पेटला आहे... मुंबईत राहूनही काही लोकं मराठी बोलण्यास नकार देत असून अशा अमराठी लोकांना मारहाण करणारे बरेच व्हिडिओ समोर येत आहेत... याच मुद्द्यावर अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी आपलं मत मांडलं असून हिंदी-मराठी भाषेवरून राज्यात सुरू असलेल्या वादावर आपलं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय…

Read more

actor amol palekar

Amol Palekar : “मी अस्सल मराठी आहे आणि…”; मराठी-हिंदी भाषा वादावर पालेकरांची प्रतिक्रिया!

भारतीय चित्रपटसृष्टीतील ग्रेट अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालकेर (Amol Palekar) यांनी आजवर अनेक अजरामर चित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन केले आहेत... गेल्या काही काळापासून दिग्दर्शनापासून दुर असणाऱ्या अमोल पालेकर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात मराठी हिंदी भाषा वादावर आपलं मत ठामपणे मांडलं आहे. दैनिक जागरण या हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात अमोल पालेकर यांनी मी अस्सल मराठी आहे हे मंचावर आवर्जून सांगितलं.…

Read more

actress chhaya kadam

‘वो मराठी अ‍ॅक्टर जैसा नही करने का’ दिग्दर्शकाचा माज; Chhaya Kadam हिने चांगलचं सुनावलं

महाराष्ट्रात सध्या मराठी हिंदी भाषा वाद सुरु आहे. विशेष म्हणजे या महत्वाच्या विषयावर सेलिब्रिटी देखील आपली प्रामाणिक मतं मांडत मराठी भाषेचं अस्तित्व टिकावं यावर भर देत आहेत. अशातच जागतिक स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीला महत्वाचा दर्जा मिळवून देणारी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिने नुकताच एका हिंदी दिग्दर्शकासोबत काम करताना आलेला अनुभव शेअर केला आहे. त्या हिंदी…

Read more

aadinath kothare

“Ramayana चित्रपटाचा स्क्रिनप्ले ऐकला आणि मी…” आदिनाथ कोठारे याने सांगितला अनुभव

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे... बॉलिवूडमधला हा बिग बजेट चित्रपट दोन भागांमध्ये येणार असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याचा अनाऊन्समेंट व्हिडिओ देखील समोर आला होता... दरम्यान, या मल्टि स्टारकास्ट चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली असून नुकतंच त्याने रामायम चित्रपटात त्याला मिळालेल्या संधीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली…

Read more

shashank ketkar

Star Pravah च्या ‘मुरांबा’ मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप; रमा-अक्षयच्या आयुष्यात काय घडणार?

मराठी मालिका विश्वात सध्या फारच धुमाकूळ सुरु आहे... अशातच प्रेक्षकांच्या लाडक्या मुरांबा मालिकेबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे....स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. रमा-अक्षयची जोडी आणि संपूर्ण मुकादम कुटुंब अल्पावधितच महाराष्ट्रभरात लोकप्रिय झालं. आता या मालिकेत सात वर्षांचा लीप येणार असून या सात वर्षांमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकमेकांमधल्या…

Read more

anand gandhi

Tumbbad राही बर्वेने बनवला नाही तर….

२०१८ साली प्रदर्शित झालेला Cult Classic 'तुंबाड' (Tumbbad Movie) आजही सगळ्यांना लक्षात आहे… हस्तर हे Character तर प्रेक्षक कधीच विसरु शकत नाहीत. तुंबाडमध्ये आणखी एक गोष्ट खास होती ती म्हणजे राही अनिल बर्वे यांचं दिग्दर्शन ! या चित्रपटाचं शुटींग जवळपास ६ वर्ष सुरु होतं… आता चित्रपट रिलीज होऊन ७ वर्ष उलटली आणि अचानक या चित्रपटाचे Creative…

Read more

dia mirza and r madhvan

Dia Mirza :  ‘रेहना है तेरे दिल में’ फ्लॉप होता की हिट?

९०च्या दशकातील प्रत्येकाच्या रोमॅंटिक चित्रपटांच्या लिस्टमध्ये दिया मिर्झा आणि आर. माधवन यांचा ‘रेहना है तेरे दिल में’ हा चित्रपट असेलच...महत्वाचं म्हणजे माधवन आणि दिया या दोघांचाही बॉलिवूडमधला हा डेब्यु चित्रपट होता... आज आपल्याला माहित आहे की हा चित्रपट हिट आहे पण ज्यावेळी हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता तेव्हा तो सुपर फ्लॉप झाला होता…

Read more

ahaan pandey

Saiyaara ने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना टाकलं मागे; पार केला १२० कोटींचा आकडा

सध्या सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे तो म्हणजे अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) चित्रपटाची... अनपेक्षितपणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ५ दिवसांत १०० कोटींचा पल्ला पार केला असून सलमान, शाहरुखच्या चित्रपटांनाही टक्कर दिली आहे... यंगस्टर्स तर सैयारा पाहून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहेत.. जाणून घेऊयात मोहित सुरी (Mohit Suri) याच्या…

Read more