Skip to content Skip to sidebar Skip to footer
Theatre Maestro ratan thiyam

भारतीय नाटककार पद्मश्री Ratan Thiyam यांचे निधन

सुप्रसिद्ध भारतीय नाटककार पद्मश्री रतन थियाम यांचे २३ जुलै २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय नाट्यसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्राचीन भारतीय रंगभूमीचा ऐतिहासिक वारसा थियाम यांनी त्यांच्या नाट्य दिग्दर्शनातून अविरपतपणे पुढे सुरु ठेवला होता. भारतीय नाटकांच्या इतिहासात रतन थियम यांनी विविध नाटकं दिग्दर्शित करुन खऱ्या अर्थाने एक इतिहास घडवला होता. दरम्यान, रतन…

Read more

father of indian cinema

Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, दादासाहेब फाळके (dadasaheb Phalke) यांना फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हटलं जातं. पण त्यांच्या आधीही एका भारतीयाने चित्रपट तयार केला होता आणि खास गोष्ट म्हणजे तेसुद्धा मराठीच होते. तर ३ मे १९१३ रोजी भारताचा पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' रिलीज झाला होता. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की, त्याच्याच एक वर्षापूर्वी…

Read more

amitabh bachchan

जेव्हा Amitabh Bachchan , स्पायडर मॅन आणि टायटॅनिकचा हिरो एकत्र आले होते!

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) … फक्त भारतीय नाही तर वर्ल्ड सिनेमामधलं खूप मोठं नाव… ६० वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये त्यांचा दबदबा आजही कायम आहे, असा हा एव्हरग्रीन कलाकार ! आता इतकं सगळ असताना हॉलीवूड त्यांना ओळखणार नाही, असं होऊच शकत नाही. आणि हॉलीवूडमधून त्यांना बऱ्याच ऑफर आल्या होत्या, ज्याला त्यांनी नकार दिला होता. पण एका…

Read more

saiyaara and tere naam

Tere Naam पाहिला तर ही GenZ पोरं रडून रडून… ‘सैयारा’ चित्रपट आणि यंगस्टर्स होतायत ट्रोल!

समजा मुव्हीला गेला आहात आणि अचानक तुमच्या बाजूला बसलेली व्यक्ती ढसाढसा रडतेय किंवा बेशुद्धच झालीये.. असा काही किस्सा कधी तुमच्यासोबत घडला आहे का? नाही?पण सध्या बऱ्याच लोकांसोबत हे घडतंय.. निमित्त आहे 18 जुलैला मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा (Saiyaara) हा movie… यामध्ये अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे आणि अनिता पद्डा लीड रोल मध्ये आहेत. हा मुव्ही…

Read more

saiyaara and nikita roy movies

Sonakshi Sinha चा चित्रपट ‘सैयारा’मुळे चांगलाच आपटला; १ कोटींचाही टप्पा झाली नाही पार

सगळीकडे सध्या 'सैयारा' (Saiyaara) चित्रपटाची चांगलीच क्रेझ निर्माण झालेली दिसत आहे… अहान पांडे आणि अनित पड्डा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या लव्ह स्टोरीने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे… सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिची प्रमुख भूमिका असणारा 'निकिता रॉय' (Nikita Roy) हा चित्रपट १८ जुलै रोजीच प्रदर्शित झालेल्या सैयारामुळे सपशेल आदळला असून चित्रपटाने १…

Read more

ravi kishan and sanjay dutt

Son Of Sardar 2 :”मी संजय दत्तच्या जागी आलो कारण…”; रवी किशन यांनी केला खुलासा

सध्या अजय देवगण (Ajay Devgan) आणि मृणाल ठाकूर यांचा 'सन ऑफ सरदार २' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे… २०१२ मध्ये आलेल्या सन ऑफ सरदार या चित्रपटाचा हा सीक्वेल असून यात अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते… आता मात्र, दुसऱ्या भागात या दोन्ही कलाकारांचा पत्ता कट झालेला…

Read more

avatar fire and ash

Avatar : Fire and Ash चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहिर!

हॉलिवूडसह जगभरातील इतर भाषिक चित्रपटरसिक प्रेक्षकांना आपल्या अनोख्या दिग्दर्शकीय शैलीने मंत्रमुग्ध करणारे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी अवतार चित्रपट घेऊन येत विचारांच्या सर्व सीमाच पार केल्या. 'अवतार' (Avatar)(२००९) आणि 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar : The way of Water) (२०२२) या चित्रपटांनी जगभरात बक्कळ कमाई केली. 'अवतार'चा आता मोस्ट अवेटेड तिसरा भाग 'अवतार :फायर…

Read more

mami film festival 2025 update

२०२५ मध्ये MAMI Mumbai Film Festival होणार नाही!

मुंबईतील चित्रपटसृष्टीतील वर्तृळात मानाचा समजला जाणारा 'मामी' (MAMI Film Festival) चित्रपट महोत्सव म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी एक पर्वणी असतो… नवोदित दिग्दर्शक किंवा कलाकराचा चित्रपट किंवा शोर्ट फिल्म मामीमध्ये फिचर झाली तर जगभरात ती कलाकृती यशस्वी ठरते हे समीकरण फिक्स आहे… मात्र, या वर्षी काही कारणास्तव ‘मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ अर्थात ‘MAMI मुंबई फिल्म्स फेस्टिव्हल’ रद्द…

Read more

bollywood actor akshay kumar

Akshay Kumar ७०० स्टंटमॅन्ससाठी ठरला देवमाणूस!

बॉलिवूड असो, साऊथ इंडियन असो किंवा अन्य कुठल्याही भाषेतील चित्रपट असो अॅक्शन सीन्स करताना बऱ्याचदा मुख्य कलाकरांऐवजी स्टंट मॅन तो सीन करत असतात… काही दिवसांपूर्वी एका तमिळ चित्रपटाचं शुटींग करताना स्टंटमॅन एसएम राजू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे… काय आहे जाणून घेऊयात……

Read more

ahaan pandey in saiyaara movie

Saiyaara : बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ची जोरदार बॅटिंग ४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

बॉलिवूडसाठी २०२५ हे वर्ष खास आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही…'स्काय फोर्स', 'छावा' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करायला सुरुवात केली आणि पुढे 'रेड २', 'हाऊसफुल्ल ५' या चित्रपटांनी हा सिलसिला पुढे सुरुच ठेवला… आता लवकरच १०० कोटी क्लबच्या यादीत नुकताच प्रदर्शित झालेला 'सैयारा' (Saiyaara movie) हा चित्रपट सामिल होणार असून केवळ ४ दिवसांतच या…

Read more