Skip to content Skip to sidebar Skip to footer
dhakdhak girl of bollywood

Madhuri Dixit हिचा ‘तो’ चित्रपट ७३ वेळा पाहणारे कलाविश्वातील ‘ते’ दिग्गज आहेत तरी कोण?

धकधक गर्ल Madhuri Dixit हिच्या नृत्य आणि अभिनयाचे चाहते भारतातच नाहीत तर संपूर्ण जगात आहेत… तिचं सौंदर्य, हास्य, लाघवीपणा प्रेक्षकांना कायमच भूरळ घालते… ९०च्या दशकात तिने एकाहून एक दर्जेदार चित्रपट केले… अगदी सामान्यांपासून ते कलाविश्वातीलच कलाकार देखील माधुरीचे चाहते होते आणि आजही आहेत… पण तुम्हाला माहित आहे का? एक असे ज्येष्ठ कलाकार होते ज्यांनी चक्क…

Read more

siddharth and kiara become parents

Siddharth-Kiara : चिमुकल्या मल्होत्राचं घरी जंगी स्वागत; समोर आले फोटो…

बॉलिवूडमधलं क्युट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Siddharth Malhotra and Kiara Advani)… नुकतंच त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं असून सिनेविश्वासह त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे… दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कियाराला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून कियारा आणि चिमुकल्या परीचं घरी जंगी स्वागत करण्यात आलं आहे… या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत…(Bollywood News) १५…

Read more

sonali bendre with michael jackson

Sonali Bendre : “मला वाटायचं मायकल जॅक्सनचं नाक…”

आजही मायकल जॅक्सनचा (Michael Jackson) कुणी चाहता नसेल असा एकही माणूस सापडणं केवळ अशक्यच… मुंबईतील प्रत्येक माणसाला ज्यावेळी मायकल जॅक्सन मुंबईत कॉन्सर्टसाठी आला होता तो दिवस लक्षात असेलच… त्याच्या World Tour चा भाग असणाऱ्या मुंबई शहरात १९९६ मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) आणि सोनाली बेंद्रे त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते… त्याची भारतातली तरी पहिली आणि…

Read more

Naseeruddin Shah : पहिल्या चित्रपटात नसीरुद्दीन यांना केवळ ७ रुपये होतं मानधन?

बॉलिवूडमधील एक अष्टपैलु अभिनेते म्हणजे नसीरुद्दीन शाह….१९७५ मध्ये श्याम बेनेगल यांच्या 'निशांत' चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती…'बाजार', 'हम पांच', 'गुलामी', 'चमत्कार', 'सरफरोश', 'इक्बाल','फिराक' अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत… १९७५ मध्ये जरी हिरो म्हणून त्यांनी कारकिर्द सुरु केली असली तरी १९६७ मध्ये अमन चित्रपटातून त्यांनी छोटेखानी भूमिका साकारत अभिनयाचा प्रवास सुरु केला होता…आज…

Read more

shah rukh khan movie

Shah Rukh Khan याला ‘किंग’च्या सेटवर दुखापत; थेट अमेरिकेला झाला रवाना!

सध्या बॉलिवूडचा किंग खान आगामी 'किंग' चित्रपटाच्या शुटींगमंध्ये व्यस्त आहे… याच चित्रपटाच्या सेटवर एक अ‍ॅक्शन सीन शुट करताना शाहरुख खानला दुखापत झाली आहे.. नेमकी त्याला दुखापत काय झाली आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून त्याला उपचारासाठी मात्र तातडीने अमेरिकेला घेऊन जाण्यात आले आहे… मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये शूटिंग करत असताना शाहरुख सोबत हा अपघात झाला…

Read more

padmashrii ashok saraf

Ashok Saraf : “मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही”; असं का म्हणाले अशोक मामा?

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या अभिनयाचे सगळेच चाहते आहेत… एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.. कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका त्यांनी साकारल्या आणि जगभरात आपला चाहता वर्ग निर्माण केला… हिंदीतही उल्लेखनीय कामं करणाऱ्या अशोक सराफ यांनी मात्र एका मुलाखतीमध्ये हिंदीत कायम दुय्यम…

Read more

smriti irani and sachin pilgoankar

Sachin Pilgoankar आणि ‘क्योंकी सास भी…’ मालिकेचं कनेक्शन आहे तरी काय?

'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेचा कुणी फॅन नसेल असं होऊच शकत नाही… तुलसी, मिहीर, बा, ही सगळी पात्र एकेकाळी आपल्याच कुटुंबाच भाग आहेत असं नक्कीच वाटत असेल… ८ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका आता जवळपास १८ वर्षांनी परत सुरु होणार आहे… अर्थात या मालिकेमुळे स्मृती इराणी (Smriti Irani) देखील १८…

Read more

subodh bhave

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

मराठी चित्रपट मेकर्स सातत्याने नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत… मराठी मातीतील गोष्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर मांडल्या जात असताना आता प्रेमाची एक हटके गोष्ट लवकरच आपल्यासमोर येणार आहे… सुबोध भावे, प्रार्थना बेहरे आणि रिंकु राजगुरु यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहेत……

Read more

salman khan

Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट ठेवलीये जपून!

सलमान खान याने आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… सलमान म्हणजे प्रेम हे समीकरण पक्क झालं होतं आणि आजही ते आहेच.. पण त्याची प्रेमची इमेज ब्रेक करणारा चित्रपट म्हणजे २००३ मध्ये आलेला 'तेरे नाम'…या चित्रपटात प्रेमभंग झालेला आशिक कसा असेल याचं उत्तम सादरीकरण सलमानने केलं होतं… पण तुम्हाला माहित आहे का? २२ वर्षांपूर्वी…

Read more

ajay devgan and mrunal thakur

Ajay Devgan : ‘सन ऑफ सरदार २’ मधील आणखी एका गाण्यामुळे अजय झाला ट्रोल!

अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असणारा 'सन ऑफ सरदार २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या चित्रपटातील गाणी आणि विशेषत: अजय देवगण याचा डान्स सध्या तुफान व्हायरल झाला आहे… या चित्रपटातील 'पेहला तु...' या गाण्यात केवळ बोटांनीच डान्स केला आहे अस म्हणत लोकांनी त्याला ट्रोल केलं… आणि आता २०१२ मध्ये आलेल्या…

Read more