Skip to content Skip to sidebar Skip to footer
rekha with amitabh bachchan

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

'इन आखों की मस्ती के मस्ताने हजारों है…' हे गाणं ऐकून… सौंदर्याची खाण, उत्कृष्ट अभिनेत्री Bold अॅण्ड ब्युटीफूल रेखा (Rekha) हिचा चेहरा डोळ्यांसमोर आला ना.. एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रेखा यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र फ्लॉप होतं..रेखा यांच नाव खरं तर बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं .. पण रेखा आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं प्रेमप्रकरण…

Read more

Mr. India movie

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता असा मोगॅम्बो!

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतीला पहिला साय-फाय चित्रपट म्हणून शेखर कपूर यांच्या 'मिस्टर इंडिया' (Mr. India Movie) चित्रपटाची ओळख आहे… युनिक कथानकासह या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं केलं होतं… खर तर चित्रपटात प्रेक्षकांना नायक सर्वात जास्त आवडतो… पण मिस्टर इंडिया चित्रपटातील खलनायक अर्थात मोगॅम्बो प्रेक्षकांना जास्त आवडला… चित्रपटात अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी मोगॅम्बोची…

Read more

pratahmesh parab as dagadu

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं का म्हणाला प्रथमेश?

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याचा 'बालक-पालक' या मराठी चित्रपटापासून सुरु झालेला प्रवास थेट 'दृश्यम'पर्यंत पोहोचला आहे… मात्र, आजवर विविधांगी भूमिका जरी प्रथमेश परबने केल्या असल्या तरी प्रेक्षकांना टाईमपास चित्रपटातील दगडूचं कायमस्वरुपी लक्षात राहिला आहे.. खरं तर एखाद्या कलाकाराची ओळख त्यांच्या कॅरेक्टमुळे आजन्म प्रेक्षकांच्या लक्षात राहणं जितकं फायदेशीर आहे तितकाच त्याचा तोटा देखील आहे… यावरच…

Read more

nilesh sabale and raj thackeray

Raj Thackeray : ‘त्या’ रात्री निलेश साबळेला राज ठाकरेंचे १७ मिसकॉल्स का आले होते?

१०-१२ वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम नव्या रुपात पुन्हा एकदा भेटायला येणार आहे… महत्वाचं म्हणजे यात सुत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sabale) नसून अभिजित खांडकेकर (Abhijeet Khandkekar) असणार आहे… या चला हवा येऊ द्या कार्यक्रमावरुन मध्यंतरी निलेश साबळे आणि शरद उपाध्ये यांच्यात वाद झाला होता… बरं निलेश पहिल्यांदात अशा वादात सापडला…

Read more

bollywood movies

Bollywood Movies 2025 : जुलै महिना चित्रपटांचा महाउत्सव; एकाच दिवशी रिलीज होणार ६ चित्रपट

२०२५ या वर्षांत प्रेक्षकांसाठी नवनवीन चित्रपट, सीरीजचा धमाका असणार आहे… २०२५ हे वर्ष अर्ध संपलं असून आता येत्या काळातही प्रेक्षकांना ऐतिहासिक, बायोपिक्स, क्राइम थ्रिलर, पौराणिक आणि काही सीक्वेल्सही भेटीला येणार आहेत… मात्र, येत्या १८ जुलैला प्रेक्षकांना चित्रपटगृहात १-२ नाही तर तब्बल ७ चित्रपट पाहता येणार आहेत.. एकाच दिवशी कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत जाणून घेऊयात……

Read more

ashutosh rana reaction on marathi language

Ashutosh Rana : “भाषा हा संवादाचा विषय, वादाचा नाही”; मराठी-हिंदी भाषा वादावर राणांची प्रतिक्रिया

राज्यात सध्या सुरु असलेल्या मराठी-हिंदी भाषा वादावर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांची मतं मांडत आहेत…आता या वादात अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी उडी मारली असून भाषा हा संवादाचा विषय आहे वादाचा नाही असं स्पष्ट शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं आहे… आशुतोष राणा सध्या त्यांच्या 'हिर एक्सप्रेस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज…

Read more

siddharth malhotra and kiara advani blessed with baby girl

Siddharth Malhotra-Kiara Advani यांना झालं कन्यारत्न; सिद्धार्थने पोस्ट करत दिली आनंदाजी बातमी!

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक आनंदाची बातमी आली आहे… सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आई-बाबा झाले आहेत. १५ जुलै २०२५ रोजी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सिनेविश्वातून त्यांच्यावप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे… सिनेसृष्टीतील आणखी एका कपलला मुलगी झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही विशेष आनंद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने एच. एन. रिलायन्स रुग्णालयात…

Read more

shah rukh khan movie

Bollywood and South Sequels : ‘आरआरआर’ ते ‘जवान’; हे गाजलेले सीक्वेल्स आहेत लांबणीवर?

बॉलिवूडमध्ये सध्या एकामागून एक ऐतिहासिक, थ्रिलर, क्राइम, हॉरर चित्रपट येताना दिसत आहेत… यात सीक्वेल्सही नक्कीच आहेत… खरं तर प्रेक्षक नव्या चित्रपटांच्या कथा पाहण्यापेक्षा गाजलेल्या हिंदी आणि साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत… मग यात 'केजीएफ', 'सालार', 'दृष्यम ३' या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख व्हायला हवाच… पण सध्या काही स्टार कलाकार त्यांच्या इतर…

Read more

shah rukh khan and gauri khan

Bollywood Actor : ‘बायको’ खंबीरपणे पाठीशी होती, म्हणून ‘हे’ अभिनेते घडले!

'हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हात होता है…' तुम्ही म्हणाल की आज मला झालंय तरी काय? पण खरंच पुरुषाला त्याच्या करिअरमध्ये मदत करणारी त्याची आई, बायको, बहिण यांचा वाटा नक्कीच असतो… मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीत एखादी बाई घरातील काम करण्यासोबतच घराची पर्यायाने नवऱ्याची देखील आर्थिक जबाबदारी घेऊ शकते हा विचार अजूनही समाजमान्य नाही……

Read more

marathi filmfare awards 2025

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

मराठी चित्रपटांचं वेड अलीकडे बॉलिवूडलाही फार लागलं आरहे असं म्हणायला हरकत नाही… बरेच, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार साऊथ चित्रपटांसोबते मराठीतही कॅमिओ करताना दिसत आहेत… अशात नुकत्याच झालेल्या मराठी फिल्मफेअर २०२५ च्या पुरस्कार सोहळ्यात तब्बू, राजकुमार राव, जयदीप अहलावत यांच्यासह बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती.. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी भरभरु मराठी चित्रपटांचं कौतुक केलं… अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी…

Read more