Skip to content Skip to sidebar Skip to footer
rajkumar rao in maalik movie

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याने त्याच्या सढळ अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे… अगदी 'स्त्री' मधला विकी असो किंवा 'श्रीकांत' असो.. प्रत्येक भूमिकेत त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे… आणि आता सध्या 'मालिक' (Maalik Movie) या चित्रपटामुळे तो विशेष चर्चेत असून यात त्याचा राऊडी लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय… ११ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या…

Read more

actor dheeraj kumar

Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार यांचं निधन

हिंदीसह पंजाबी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांचं आज १५ जुलै २०२५ रोजी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज यांनी १९६५ साली कलाविश्वात पदार्पण केलं होतं. धीरज यांनी फिल्मफेअरने आयोजित केलेल्या एका टॅलेंट शोमध्ये सहभाग घेतला होता……

Read more

ajay devgan and mrunal thakur

Ajay Devgan: आधी नेटकरी आणि आता काजोलने सुद्धा केलं अजयला ट्रोल

सध्या कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एकच गाणं व हुकस्टेप आपल्याला दिसतेय, म्हणजे अजय देवगण (Ajay Devgan) व मृणाल ठाकूरचं (Mrunal Thakur) 'पेहला तु दुजा तू…'! खरंतर या आधीही अजयची अशी अनेक गाणी आली होती ज्याच्या हुकस्टेप्स व्हायरल झाल्या होत्या. मात्रं, पहिल्यांदाच या गाण्याच्या स्टेप्सवर अजयने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर, त्याची बायको व…

Read more

rajinikanth in coolie movie | Bollywood Masala

Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?

५० वर्ष झाली पण एका माणसाची क्रेझ काही आजही कमी झालेली नाही, ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत… सध्या त्यांच्या आगामी ‘कुली (Coolie Movie)’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे… आता रजनीकांत यांचा विषय आहे, तर चित्रपटाची हवा तर असणारच पण या चित्रपटात अजून काही खास गोष्टी आहेत, ज्यामुळे सिनेप्रेमी आतुरतेने याची वाट पाहत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे…

Read more

ranbir kapoor and yash

Ramayana : ८३५ नाही तर ४००० कोटींचं बजेट; हॉलिवूडलाही मागे टाकणार का चित्रपट?

सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या 'रामायण' (Ramayana Movie) चित्रपटाची… रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणारा रामायण हा बॉलिवूडमधला पहिला बिग बजेट चित्रपट असणार आहे… गेल्या काही काळात रामायण चित्रपटाच्या बजेटबद्दल चर्चा सुरु असताना आधी बजेट ८३५ कोटी असल्याचं सांगण्यात आलं होतं… मात्र,…

Read more

asambhav marathi movie

Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आशयांवर आधारित चित्रपट येत असून प्रेक्षकही त्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत…आणि आता लवकरच मराठीत मर्डर मिस्ट्री या प्रकारातील 'असंभव' हा चित्रपट भेटीला येणार आहे… नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या रहस्यपटात प्रिया बापट, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत… महत्वाचं म्हणजे 'आम्ही दोघी' (२०१८) चित्रपटानंतर प्रिया आणि…

Read more

genelia and riteish in Ved movie | Box Office Collection

Genelia Deshmukh : ‘वेड २’ चित्रपटाबद्दल जिनिलिया वहिनींनी दिली अपडेट!

मराठी चित्रपटसृष्टीचं २०२३ हे वर्ष बॉक्स ऑफिसवर तुफान गाजवणारा चित्रपट म्हणजे 'वेड'… रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं… इतकंच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून जिनिलियाचा प्रवास सुरु झाला होता… आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना रितेश-जिनिलियाची कॅमिस्ट्री पाहायला…

Read more

nawazuddin siddqui movies | Box Office Collection

Nawazuddin Siddiqui : “बॉलिवूडपेक्षा मराठी उत्तम चित्रपट बनतात!”

मराठी चित्रपट आणि त्यांना मिळणाऱ्या यशाचं हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार कायमच कौतुक करत असतात… बऱ्याचदा एखाद्या मराठी चित्रपटात बॉलिवूडचा कलाकार कॅमिओ करतो किंवा अख्खा चित्रपटचं प्रोड्युस करतो… आता नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एका मुलाखतीत मराठी चित्रपटांचं विशेष कौतुक करत बॉलिवूडपेक्षाही मराठीत उत्तम चित्रपट बनतात असं तो म्हणाला आहे… नवाजुद्दीन…

Read more

Bollywood Masala

Tabu : वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या ‘या’ सुपरस्टारच्या आईची साकारली भूमिका

हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे तब्बू (Tabu)… 'विजयपथ', 'अस्तित्व', 'मकबूल', 'चिनी कम', 'दृश्यम' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत… अगदी कमी वयातच तिला 'बागबान' चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बायकोची भूमिका ऑफर झाली होती… मात्र, वयाच्या अटीमुळे तिने तो चित्रपट नाकाराला… परंतु, साऊथमध्ये चक्क तिच्यापेक्षा १२ वर्षांनी…

Read more

subodh bhave reaction on marathi language | Larest Marathi Movies

Subodh Bhave : “महाराष्ट्रात हिंदी बोला मराठी कळत नाही हे तोऱ्यात बोलू नका”

मराठी-हिंदी भाषा वाद आता दिवसागणिक जरा चिघळत चालला आहे… महाराष्ट्रात राहून मराठी बोलता आलीच पाहिजे हा प्रत्येक मराठी माणसाचा अट्टाहास ग्राह्य आहेच… यावर कलाकारांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून यात बॉलिवूड कलाकारांचाही सहभाग आहे… आता नुकतंच या विषयावर अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने आपलं मत मांडलं असून, "महाराष्ट्रात येऊन तुम्ही आम्हाला 'हिंदी बोला मराठी…

Read more