सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरु आहे… सामान्य माणसांसह आता बॉलिवूड कलाकारांनी देखील मराठी-हिंदी भाषेवर आपली मतं देण्यास सुरुवात केली आहे… आता या मुद्द्यामध्ये अभिनेता आर माधवन (R Madhvan) सहभागी झाला असून मी तामिळ असूनही मला कधीच भाषेचा अडसर आला नाही अशी प्रतिक्रिया माधवन याने दिली आहे… सध्या आप जैसा कोई या चित्रपटामुळे तो विषेष…
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट खलनायक म्हणजे निळू फुले (Nilu Phule)… ज्यांच्या अभिनयाचा खरं तर कुणाशीही सामना होणं शक्य नाही… कुठल्याही एका ठराविक कथेचा पिंजरा कवटाळून न घेता भारदस्त आवाज आणि कौशल अभिनय याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं… अभिनयासोबतच स्वातंत्र्यचळवळीतही सहभाग घेणारे निळू फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे खापर पणतू… त्यामुळे नसानसात देशाप्रती प्रेम ओतप्रोत…
प्रत्येकवेळी चित्रपट हिट होतोच असं नाही… कधीतरी त्या चित्रपटाची केवळ कथा बेस्ट असते पण कलाकारांचा अभिनय गंडतो; तर कधी अभिनय उत्कृष्ट असतो मात्र कथेची मांडणी नीट होत नाही… असे बरेच फ्लॉ असतात… १८ वर्षांपूर्वी देखील बॉलिवूडमध्ये एक मल्टिस्टार कास्ट चित्रपट आला होता… जो खरं तर फ्लॉप झाला पण आजही त्या चित्रपटातील गाणी सुपरहिट आहेत.. जाणून…
बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कुणाच्या रिलेशनशिप, ब्रेकअप आणि लग्नाची चर्चा झाली असेल तर ते कपल म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय… (Salman Khan and AIshwerya Rai) १-२ वर्षांच्या रिलेशननंतर सलमान खान याचं वागणं सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर अखेर ऐश्वर्याने त्या नात्यातून काढता पाय घेतला होता… ब्रेकअपच्या कीह वर्षांनी ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. तुम्हाला माहित आहे…
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) त्यांच्या मनमुराद स्वभाव आणि बिंधास्तपणामुळे कायम चर्चेत असतात… नुकताच त्यांनी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासोबत 'अशी ही जमवा जमवी' हा चित्रपट केला होता… दरम्यान, नुकतीच त्यांनी अमोल परचुरे या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक खास आठवण सांगितली…
वंदना…
अलीकडे बॉलिवूडच नाही तर बऱ्याच मराठी चित्रपटांचं देखील परदेशात शुटींग करण्याचं प्रमाण वाढलं आहे… मात्र, आपल्या भारतात किंबहुना महाराष्ट्रात इतके सुंदर, निसर्गरम्य आणि कथेला साजेशे लोकेशन्स आहेत ेह कदाचित ापल्याच मराठी इंडस्ट्रीला विसरायला झालं आहे.. मात्र, अनेक बॉलिवूड चित्रपटांचं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात शुटींग झालं आहे हे तुम्हाला माहित आहे का? आता निसर्ग म्हटलं की कोकण,…
राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरु आहे… सामान्य नागरिकांसह कलाकारांनी देखीस मराठी भाषा जपली पाहिजे आणि मराठी भाषेची अस्मिता आपण टिकवली पाहिजे असा निर्धार व्यक्त केला आहे… आता या विषयात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने दिलेली प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली आहे… सध्या शिल्पा केडी या तिच्या आगामी कन्नड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून…
साऊथ चित्रपटांचा प्रेक्षकांवर दिवसागणिक प्रभाव अधिक वाढताना दिसत आहे. बॉलिवूडपेक्षा साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. मग यात 'केजीएफ' (KGF), सालार (Saalar) अशा अनेक चित्रपटांची नावं नक्कीच घेता येतील. या सगळ्या यादीत एस.एस.राजामौली यांचा 'बाहुबली' (Bahubali Movie) हा चित्रपट नक्कीच अग्रस्थानी असेल. 'बाहुबली ३' येणार की नाही माहित नाही पण…
जवळपास १० वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब राहिलेल्या जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) आमिर खान याच्या 'सितारे जमीन पर' (Sitare Zameen Par Movie) चित्रपटातून कमबॅक केलं… बरं, फिल्मी बॅकग्राऊंड असून आणि इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असूनही जिनिलियाला चक्क या चित्रपटासाठी ऑडिशन द्यावं लागलं होतं… मात्र, तिने स्वत: मधील उत्कृष्ट अभिनेत्री सिद्ध केली असून आता या चित्रपटाच्या यशानंतर ती…
यंदाचं फिल्मफेअर पुरस्काराचं हे १० वं वर्ष होतं.. दरवर्षी प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना त्यांच्या कामाची पोचपावती देणारा हा पुरस्कार सोहळा फार मानाचा समजला जातो… या वर्षी 'पाणी' (Paani Movie), 'फुलवंती', 'जुनं फर्निचर' अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये चुरशीची लढत दिसली.. मात्र, आदिनाथ कोठारे (Aaditnath Kothare) अभिनित आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) निर्मिती पाणी…