२००९ मध्ये संतोष मांजरेकर दिग्दर्शित 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट आला होता… या चित्रपटाने प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे… आता गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कलाकृतीची चर्चा सुरु होती तो 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे… आषाढी एकादशीच्या निमित्ताने या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली…
दरम्यान, 'पुन्हा…
'पंचायत ४' (Panchayat 4) ही बहुचर्चित वेब सीरीज नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली… फुलेरा गावात झालेल्या पंचायत निवडणूकीत अटीतटीचा सामना करत मतांच्या अगदी फार कमी मतांनी मंजू देवीचा पराभव करुन क्रांतीदेव जिंकल्या… 'पंचायत' वेब सीरीजच्या चौथ्या भागाने प्रेक्षकांचं मन तर जिंकलं आहेच; शिवाय, मंजू देवी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या विशेष…
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारा रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा 'धुरंधर' (Dhurandhar Movie) चित्रपट आता लवकरच रिलीज होणार आहे… या चित्रपटातील त्याच्या लूकचे फोटो आधी सोशल मिडियावर व्हायरल झाले होतेच; आता मात्र, धुरंधर चित्रपटाचा ऑफिशिअल टीझर प्रेक्षकांच्या समोर आला असून चित्रपटातील रणवीर सिंगचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना कमालीचा आवडला आहे…(Bollywood News)
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाच्या टीझरमध्ये…
'बालक पालक' ते 'दृश्यम' (Drishyam Movie) अशा मराठी ते हिंदी यशस्वी प्रवास करणारा अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) सध्या चांगलाच चर्चेत आहे.. लवकरच तो 'गाडी नंबर १७६०' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्यादरम्यान सुरु असणाऱ्या प्रमोशनवेळी प्रथमेश याने चक्क 'छावा' (Chhaava) चित्रपट फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांना ऑन कॅमेरा सॉरी म्हटलं…
गेल्या २० वर्षांपासूनच प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आज पूर्ण झालं… अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray and Uddhav Thackeray) यांनी एकत्र यायचं ठरवलं असून हिंदी भाषेविरोधात दोघांनी एकत्र आवाज उठवून सरकारचं धोरण धुळीस मिळवलं… आज ५ जुलै २०२५ रोजी ठाकरे बंधुंचा यशस्वी मेळावा झाला असून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते, सामान्. नागरिकांसह काही मराठी…
दिग्दर्शक अनुराग बासू यांनी आजवर 'बर्फी', 'गॅग्स्टर' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत… २००७ मध्ये 'लाईफ इन अ मेट्रो' (Life In A Metro) या चित्रपटाने जर प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण केली होती.. आता तब्बल १८ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) रिलीज झाला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली…
बॉलिवूडमधला पहिला ८३५ कोटींचा भव्य बिग चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे… या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची टॅक्निकल टीम काम करणार असून भारताचे ग्रेट संगीतकार ए.आर.रेहमान (A R Rehman) हॉलिवूड संगीतकार हॅन्स झिमर (Hans Zimmer) यांच्या सोबत रामायण चित्रपटाला संगीत देणार आहेत… जगातील बेस्ट संगीतकार 'रामायण' चित्रपटाला संगीत देणार हे समोर आलंच आहे तर…
आज जरी आधुनिक तंत्रज्ञान आलं असलं तरी ५०-५० वर्षांपूर्वी तुटपुंज्या टॅक्नोलॉजिच्या आधारे ब्लॉकबस्टर चित्रपट तयार केले जात होते… चित्रपट बनवण्यासाठी काही वर्ष जात होती खरी पण त्याचा आऊटपूट हा कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये येत होता…तुम्हाला माहित आहे का ६५ वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता जो पूर्ण होण्यासाठी चक्क १४ वर्ष लागली होती… कोणता होता तो चित्रपट…
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रामायण (Ramayana) चित्रपटाची पहिली झलक अखेर समोर आलीच… उत्कृष्ट ग्राफीक्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रेक्षकांना नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा हजारोवर्ष मागे नेणार आहेत.. रामायण हा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना देताना आपली संस्कृती पुरेपुर जपण्याचा प्रयत्न देखील हे दोन मेकर्स करतील सा अंदा सध्या तरी आला आहे… ऑस्कर विजेते…
आज संपूर्ण महाराष्ट्रच लक्ष एका ऐतिहासिक घटनेकडे लागलं आहे… २० वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे (Raj Thakeray and Uddhav Thackeray) एकाच मंचावर येणार आहेत… ठाकरे बंधुंच्या या विजयी मेळाव्याला महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत.. कार्यकर्त्यांसह या मेळाव्यात मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे… चिन्मयी सुमित, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव यांनी उपस्थिती…