ऑस्कर विजेते तेलुगु संगीतकार एम.एम. किरवानी यांनी नुकतंच एका कार्यक्रमात भारतीय संगीतसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके (Sudhir Phadke) अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी यांचं एक गाणं त्यांनी गायलं… अमराठी संगीतकाराकडून बाबूजींना त्यांच्याच गाण्यातून वाहिलेली ही आदरांजली खरं तर फार अभिमानास्पद नक्की आहे… बाबूजींनी आजवर अनेक अजरामर गाणी श्रोत्यांना दिली… मात्र, 'गीतरामायण' (Geet Ramayan) ऐकावं…
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे… अक्षय त्याच्या चित्रपटातील प्रत्येक स्टंट स्वत:च करत असतो… मग हेलिकॉप्टरमधून खाली उडी मारणं असो किंवा मग दोन गाड्यांवर लटकणं असूदे सारं काही तोच करतो.. बरं अक्षय फिटनेसच्या बाबतीत फारच शिस्तप्रिय आहे… त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकलाकार फिटनेस फ्रिक अक्षयबद्दल फार गोष्टी सांगत…
अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या 'सितारे जीन पर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे… 'लाल सिंग चड्डा' चित्रपटाच्या अपशानंतर आमिर खानने दमदार कमबॅक केलं आहे… आता लवकरच तो रजनीकांत (Rajanikant) यांच्यासोबत तब्बल ३० वर्षांनंतर स्क्रिन शेअर करणार असून 'कुली' (Coolie) चित्रपटाच्या निमित्ताने तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे… 'कुली' चित्रपटातील आमिर खान याचा…
प्रभू श्री राम आणि 'रामायण' (Ramayana) हा प्रत्येक हिंदु धर्मिय व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय… आजवर रामायणावर आधारित मालिका, नाटक, चित्रपट आले… प्रत्येक कलाकृतीने आपलं वेगळेपण सिद्ध करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला… परंतु, ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' (Aadipurush) हा चित्रपट चांगलाच आपटला… खरं तर ६०० कोटींच्या बजेटमध्ये उत्कृष्ट ग्राफिक्स आणि व्हिएफएक्सचा अनुभव प्रेक्षकांना देता आला असता पण Larger…
सर्वत्र विठूरायाच्या गरजाने आसमंत दुमदुमला आहे… लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच पायी वारीने जात विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग आहेत… दरवर्षी वारीत सामान्यांसह कलाकार मंडळी देखील सहभागी होत याची देही याची डोळा विठ्ठलाची भक्ती अनुभवत असतात… यंदाच्या वारीत तब्बल २० वर्षांनी रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) सहभागी झाली असून वडिलांसोबत फुगडी खेळताना दिसली…(Marathi Entertainment News)
'सैराट' (Sairat Movie)…
नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या 'रामायण' (Ramayana Movie) चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून फार चर्चा रंगली आहे… प्रभू श्री राम आणि रावण यांची अमर कथा रामायण चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर झळकणार असून हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला बिग बजेट चित्रपट आहे… दरम्यान, 'रामायण' चित्रपटाची पहिली झलक आज ३ जूलै २०२५ रोजी रिलीज झाली असून चित्रपटाची अधिकृत…
आमिर खान आणि जिनिलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने प्रेक्षकांनी विशेष दाद मिळवली आहे… खरं तर लाल सिंग चड्डा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान काही काळ चित्रपटांपासून लांब गेला होता.. मात्र, सितारे जमीन पर चित्रपटाच्या निमित्ताने त्याने दमदार कमॅक केलं असून बॉक्स ऑफिसवर अवघ्या १२ दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला…
'लाईफ इन अ मेट्रो' (Life In A Metro) हा अनुराग बासू यांचा चित्रपट कुणी पाहिला नसेल असा प्रेक्षक सापडणं जरा कठिणच… १८ वर्षांपुर्वी आलेल्या 'लाईफ इन अ मेट्रो' चित्रपटाचा सीक्वेल 'मेट्रो…इन दिनों' (Metro In Dino) लवकरच आपल्या भेटीला येणार आहे… खरं तर १८ वर्षांनी सीक्वेल का बनवावासा वाटला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहेच… याचं उत्तर…
मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी आजवर आपल्याला वास्तव, अस्तित्व, काकस्पर्श असे अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत… मात्र, एकीकडे करिअरचा ग्राफ वर जात असताना त्यांच्या वैयक्तिक जीवनात एक मोठा खड्डा पडला होता… महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं… परंतु, न घाबरता महेश यांनी या आजारावर मात…
नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramanaya Movie) या बॉलिवूडच्या पहिल्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक अखेर समोर आली आहे… या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सीता मातेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) झळकणार आहे… 'रामायण' या काव्याचं मोठ्या पडद्यावरील हे भव्य सादरीकरण प्रेक्षकांचं मन जिंकणारं…