Skip to content Skip to sidebar Skip to footer
ramayana movies in india

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित आहेत का?

“स्वये श्री रामप्रभू ऐकती.. कुश लव रामायण गाती….” हे बोल कानांवर पडले की प्रसन्न वाटते. हजारो वर्षांपुर्वीचा इतिहास असणाऱ्या रामायणाचे भक्त आजही प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचे पुजन भक्तिभावनेने करतात. वाल्मिकी यांनी लिहिलेले ‘रामायण’ गेली अनेक वर्ष आपण विविध माध्यमांतून ऐकत, पाहात आणि जगत आलो आहोत. आजवर हिंदी भाषेत रामायणावर आधारित बऱ्याच कलाकृती तयार…

Read more

actor nana patekar

Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”; पाटेकर देवळात का जात नाहीत?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आजवर अनेक अजरामर भूमिकांनी प्रेक्षकांना स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडलं आहे… क्रांतीवीर, नटसम्राट यातील भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या होत्या… मात्र, तुम्हाला माहित आहे का? राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे अभिनेते नाना पाटेकर देवळात जात नाहीत… नेमकं त्याचं काय कारण आहे हे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं आहे…(Bollywood News) सध्या…

Read more

bollywood actor aamir khan

Aamir Khan : ‘त्या’ ज्येष्ठ मराठी कलाकराने १० हजारांची मदत केली म्हणून मी…

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे… खरं तर आमिरचा चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळा विषय असणार आणि त्याची मांडणीही वेगळ्याच धाटणीची असणार हे आता प्रेक्षकांनाही समजलं आहे… त्यामुळे त्याच्या चित्रपटांकडून नक्कीच प्रेक्षक अपेक्षा ठेवून असतात… आता जरी बॉलिवूडचा आमिर सुपरस्टार झाला असला तरी सुरुवातीच्या काळात…

Read more

south lady superstar nayantara

South Film Actress : ख्रिश्चन धर्म बदलून हिंदू धर्माचा केला स्वीकार; ‘ही’ अभिनेत्री आहे कोट्यावधींची मालकीण

फिल्म इंडस्ट्री म्हटलं की सुपरस्टार हा एक शब्द येतोच… आणि तो एखादा अभिनेताच असतो… म्हणजे कितीही फिमेल सेंट्रिक चित्रपट आले तरीही लीड रोलच्या बाबतीत कायम अभिनेत्याची वाहवा किंवा मानधनही त्यांनाच जास्त दिलं जातं असं दिसून येतं.. पण तुम्हाला माहित आहे का? भारतीय चित्रपटसृष्टीत एक अशी अभिनेत्री आहे जी सध्या साऊथ इंडस्ट्रीमधील (South Film Actress) सर्वात…

Read more

rinki and sachivji

Panchayat 4 : सचिवजी आणि रिंकीचा किसींग सीन का हटवला?

सध्या सगळीकडेच फुलेराची निवडणूक, नवा प्रधानजी आणि फुलेरा गावातील एकूण निवडणूकीची रणधुमाळी हिच चर्चा रंगली आहे… बहुप्रतिक्षित पंचायत या वेब सीरीजचा चौथा सीझन नुकताच रिलीज झाला असून यावेळी निवडणूकीसाठी आखली जाणारी रणनिती यासोबतच प्रेमाचा एक वेगळा अॅंगलही दिसला…एकीकडे निवडणूकीसाठी सुरु असलेला खेळ आणि दुसरीकडे रिंकी आणि सचिवजी यांच्यात फुलणारं प्रेम प्रेक्षकांना चांगलंच एन्टरटेंन करत होतं…पंचायत…

Read more

bharat ajdhav marathi plays

Bharat Jadhav : स्वातंत्र्यदिनी नाटक प्रेमींसाठी भरत जाधव घेऊन येणार ट्रिपल धमाका!

३० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटविश्वात काम करणारे अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे… 'मोरुची मावशी', 'अस्तित्व', 'ऑल द बेस्ट', 'सही रे सही', 'श्रीमंत दामोरदर पंत' अशा अनेक अजरामर कलाकृती त्यांनी रसिक प्रेक्षकांना दिल्या… तसेच, नुकताच त्यांचा आता थांबायचं नाय हा चित्रपटही रिलीज झाला…

Read more

bharat jadhav

Bharat Jadhav : ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचा जगभरात डंका!

२०२५ हे वर्ष मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांसाठी फार खास आहे असं वाटत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांनाही पुन्हा गर्दी करत असल्याचं सुखद चित्र दिसून येत आहे. १ मे रोजी हिंदीच्या' रेड २' सोबत 'गुलकंद' आणि 'आता थांबायचं नाय' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.…

Read more

santa tukaram maharaj movie

Sant Tukaram Maharaj Biopics : महाराष्ट्राच्या वारकरी संताची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही भूरळ!

'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला..'याच ओळी सध्या आपल्या सगळ्यांच्या कानात ऐकू येत असतील… वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.. वाटेत अभंग गात, रिंगण घालत वारकरी आपली सारी दु:ख बाजू ठेवून केवळ हरिनामाचा जप करत आहेत… वारकऱ्यांसाठी विठोबा म्हणजे बाप आणि संत तुकाराम म्हणजे जगद्गुरु. १७व्या शतकातील वारकरी संत तुकाराम यांनी लोकांना आपल्या अभंगांमधून…

Read more

actor suneil shetty

Suneil Shetty : “इथे राहतो म्हणजे मराठी बोलता आलीच पाहिजे”!

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरु होता… त्यातच राज्य सरकारने शाळेत इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण समिती लागू केल्यानंतर एक नवा वाद पेटला होता.. मात्र, राज्य सरकारने हे धोरण मागे घेतले असून हिंदी भाषेची सक्ती नसणार आहे… अशातच आता अभिनेता सुनील शेट्टी (Suneil Shetty) याने मराठी भाषेबद्दल महत्वाचं विधान केलं असून माझी कर्मभूमी मुंबई…

Read more

salman khan and aishwerya rai

शाहरुख नाही तर सलमान खानच होता खरा Devdas; ब्रेकअपनंतरही चित्रित झालेला ‘तो’ सीन

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' (Devdas Movie) हा चित्रपट प्रत्येक मेकर्सला भूलवणारा आहे… चित्रपटाची कथा जितकी जितकी ह्रदयाला भिडणारी होती तितकीच त्याची मांडणी भव्य होती… मुंबईच्या फिल्मसिटीत उभारलेले भले मोठे सेट आणि शाहरुख, ऐश्वर्या आणि माधुरीचं उत्तम सादरीकरण… खरंच 'देवदास' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर चित्रपट नक्कीच आहे… चित्रपटात देवदासची भूमिका साकारली होती शाहरुख खानने…

Read more