Skip to content Skip to sidebar Skip to footer
sachin pilgoankar

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला अभिनेता?

मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा एक काळ गाजवणारे ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगांवकर सध्या चांगलेच चर्चेत आहेत… आजवर अनेक अजरामर चित्रपट देणाऱ्या सचिन यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती… शिवाय, वयाच्या ७व्या वर्षीच दिग्दर्शक होणार असल्याचं मनाशी पक्क करणाऱ्या सचिन यांना बालकलाकार म्हणून त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता… काही मुलाखतींमध्ये त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा…

Read more

manoj bajapayee

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

'पंचायत ४' (Panchayat 4) नंतर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज म्हणजे द फॅमेली मॅन.मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असणाऱ्या या सीरीजचा तिसरा सीझन 'द फॅमेली मॅन ३' (The Family Man 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टास्क फोर्स एजंट श्रीकांत तिवारी तिसऱ्या भागात नव्या मिशनवर दिसणार असून यावेळी त्याच्यासोबत एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता…

Read more

kanta laga girl death

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी आकस्मिक निधन!

अभिनेत्री, मॉडेल शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचं वयाच्या ४२व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तिची प्रकृती खालावल्यानंतर पती पराग त्यागी याने रुग्णालयात नेले होते. मात्र, रुग्णालयात येण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शेफालीच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे…(Shefali Jariwala Death) शेफाली शाह हिने आजवर अनेक म्युझिक अल्बम्स, रिएॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये कामं केली.…

Read more

actor raaj kumar

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

हिंदी चित्रपटसृष्टीचा ५०-६० दशकांचा काळ आपल्या अभुतपूर्व अभिनय आणि डायलॉग्स बोलण्याच्या अनोख्या शैलीने गाजवणारे अभिनेते म्हणजे राज कुमार (Raaj Kumar)… 'मदर इंडिया', 'पाखिजा', 'कर्मयोगी', 'तिरंगा', 'मरते दम तक' असे अनेक सुपरहिट चित्रपट राज कुमार यांनी दिले… आपल्या अभिनयाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज कुमार यांनी मरण्यापूर्वी एक वेगळीच इच्छा व्यक्त केली होती हे तुम्हाला माहित…

Read more

Dr Jabbar Patel received rajarshi shahu maharaj award

Dr. Jabbar Patel यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार प्रदान!

राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा ३९वा शाहू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल (Dr Jabbar Patel) यांना प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीत गेले अनेक वर्ष आपलं अमुल्य योगदान देणाऱ्या जब्बार पटेल यांना हा पुरस्कार खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते…

Read more

Marathi in Hollywood

Marathi in Hollywood : हॉलीवूडमधला मराठी तडका!

आपण हॉलीवूडबद्दल बोलतो, तेव्हा डोळ्यांसमोर येतात Mission Impossible स्टंट्स, Fast & Furious च्या कार्स, Avatar चं जबरदस्त VFX, आणि Marvel चे धडाकेबाज व्हिज्युअल्स ! परंतु हॉलीवूड म्हणजे फक्त Spider-Man, Iron Man आणि Thor नाही मित्रांनो… तिथे सुद्धा आपला मराठी बाणा जपला गेला आहे. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये मराठीचा झेंडा रोवला गेलाय… विश्वास बसत नाही ना? पण…

Read more

hemant dhome reaction on hindi language compulsion

Vaibhav Mangale : “…तर मातृभाषेची भिकारणीची अवस्था होईल”; मराठी कलाकारांचा हिंदीला विरोध!

महाराष्ट्रात सध्या मराठी-हिंदी भाषेचा वाद चांगलाच तापलाय … राज्य सरकारने शाळेत त्रिभाषा धोरण जाहिर करत पहिलीपासूनच मुलांना शाळेत मराठी आणि इंग्रजी भाषेसोबत हिंदी भाषा देखील कंपलसरी केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय… आधीच मुलांवर अभ्यासाचा फार ताण असताना हिंदी भाषेची केलेली सक्त मराठी भाषेची गळचेपी होईल असं मत मराठी भाषाप्रेमींकडून केलं जातंय… सामान्य नागरिकांसोबतच मराठी कलाकारांनाही…

Read more

sitaare zameen par

‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून Aamir Khan याचं तगडं कमबॅक!

२०२२ मध्ये आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा 'लाल सिंग चड्डा' (Laal Singh Chaddha) चित्रपट आला होता. सुपरफ्लॉप झालेल्या या चित्रपटानंतर ३-४ वर्ष आमिर चित्रपटांतून गायबच झाला होता. आता मात्र, 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) या चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासोबत बॉक्स…

Read more

abhishek bachchan and hrithik roshan

Abhishek Bachchan : ह्रतिक रोशनमुळे आदित्य चोप्राशी ‘धुम २’ वेळी का भांडलेला अभिषेक?

२००४ ते २०१३ हा काळ अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या अभिनय कारकिर्दिचा बऱ्यापैकी चांगला काळ होता असं म्हणावं लागेल… कारण २००४ मध्ये 'धुम' (Dhoom movie) चित्रपट आला आणि अभिषेकच्या बुडत्या करिअरला एक आधार मिळाला… त्या आधी 'मै प्रेम की दिवानी 'हु, 'ओम जय जगदीश', 'तेरा जादू चल गया' हे चित्रपट त्याने केले खरे पण त्याला…

Read more

Indian Cricketer sourav ganguly

दादाची दादागिरी आता मोठ्या पडद्यावर; ‘हा’ कलाकार साकारणार Sourav Ganguly ची भूमिका

बॉलीवूड आणि बायोपिक… ही सध्या एक नेव्हर एंडिंग लव्ह स्टोरी झालेली आहे. दरवर्षी डझनभर बायोपिक भारतात रिलीज होतात. काही चालतात तर काहींचा बाजारच उठतो. तसं स्पोर्ट्सवर आधारित बरेच बायोपिक आले, पण सर्वात जास्त मार्केट खाल्लं, क्रिकेटवर आधारित चित्रपटांनी ! तसं तर आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' चित्रपटाने क्रिकेटवर आधारित चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यानंतर आलेले अनेक…

Read more