Skip to content Skip to sidebar Skip to footer
manisha koirala

Manisha Koirala :’बॉम्बे’चित्रपटातील ‘ते’ गाणं कसं झालं शुट?

भारतीय चित्रपटसृष्टीत कल्ट क्लासिक चित्रपटांची यादी मोठी आहे…या यादीत दिग्दर्शक मणी रत्नम (Director Mani Ratnam) यांचे बरेच चित्रपट आवर्जून उल्लेखले गेले पाहिजेत… त्यांनी दिग्दर्शित केलेला 'बॉम्बे' (Bombay Movie) चित्रपट हा त्यांच्या करिअरमधला बेस्ट सोशल इश्यु मांडणारा चित्रपट ठरला होता… Inter-Relegious विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाने समाजात विशेष ठसा उमटवला होता… अरविंद स्वामी आणि मनीषा कोयराला (Manisha…

Read more

salman khan in tere naam movie

Salman Khan च्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील हेअरस्टाईलचं प्रेरणास्थान आहे तरी कोण?

२००० ते २०१० या काळात आलेल्या बॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.. हटके कथा, गाणी आणि कलाकारांची फॅशन याचा ट्रेंण्ड आपण चांगलाच एन्जॉय केला आहे… करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, करिना कपूर किंवा काजोल यांच्या प्रत्येक चित्रपटातील शराऱ्यांनी तर मुलींना वेडंच केलं होतं… मार्केटमध्ये गेल्यावर एक 'करिना शरारा' दाखवा असं आपसूकच म्हटलं जात…

Read more

amrish puri in mr india

Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!

'मोगॅम्बो खुश हुआ…' हा डायलॉग माहिती नसेल असा एकही सिनेप्रेमी नसेल. बॉलिवूडचा असा एक वर्सटाईल अभिनेता ज्याने प्रत्येक चित्रपटातील नायकाला आपल्या खलनायक भूमिकेने चितपट केलं… ते कलाकार म्हणजे बॉलिवूडचे ग्रेटेस्ट खलनायक अमरीश पुरी (Amrish Puri)…! त्यांच्या बऱ्याच भूमिका प्रचंड गाजल्या. हिंदीमध्ये आपल्या लूक्स आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे अमरीश पुरी यांचं मराठीशी खास आणि पर्सनल…

Read more

prajakta mali at kedarnath

Prajakta Mali : केदारनाथला कुटुंबासोबत पोहोचली ‘फुलवंती’

केदारनाथला सामान्य नागरिकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही दरवर्षी जात असतात… नुकतीच अभिनेत्री अमृता खानविलकर केदारनाथला पोहोचली असून तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील सहकुटुंब केदारनाथला पोहोचली आहे… काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने १२ ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार असल्याचं म्हटलं होतं.. सोशल मिडियावरुन तिने याबद्दल माहिती दिली होती. आणि आता तिच्या या यात्रेतील ११व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आहे.. विशेष म्हणजे…

Read more

aamir khan

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी किती?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा ‘सितारे जमीन पर‘ हा चित्रपट २० जून २०२५ रोजी रिलीज झाला. जवळपास ४-३ वर्षांनी ‘लाल सिंग चड्ढा’च्या रिलीजनंतर आमिरने या चित्रपटातून कमबॅक केलं.. तर या चित्रपटात जिनिलिया देशमुखही झळकली आहे… तारे जमीन पर या चित्रपटाचा हा सीक्वेल असून या चित्रपटात सर्व कलाकार हे स्पेशल चाईल्ड आहेत… जाणून…

Read more

Reema lagoo

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo यांची पहिली भेट?

भारतीय चित्रपट, नाट्य आणि मालिकाविश्वातील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे नयन भडभडे अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रिमा लागू (Reema Lagoo)… आज त्यांच्या जन्मदिवस.. २१ जून १९५८ साली जन्मलेल्या रिमा यांचा प्रवास मुंबई-पुणे-मुंबई असा झाला… आई अभिनेत्री असल्यामुळे बालपणापासूनच अभिनयाचं बाळकडू रिमा यांना मिळालं होतं… बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या रिमा यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं… रिमा…

Read more

Kajol and maa movie

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

२०००ची हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल सध्या चित्रपटांसह वेब सीरीजमध्येही विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. लवकरच ती शैतान या हॉरर-थ्रिलर युनिवर्समधील माँ चित्रपटातून हटके पात्र साकारणार आहे… सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये काजोल व्यस्त असून तिने यादरम्यान एका मुलाखतीमध्ये तिला भूताटकीचा अनुभव आल्याचा एक किस्सा तिने शेअर केला आहे. हॉरर चित्रपट शुट करताना बऱ्याच कलाकारांनी त्यांना…

Read more

akshay kumar and housefull 5 movie

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन झालं तरी किती?

अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा हाऊसफुल्ल ५ सध्या सुपरहिट सुरु आहे… हाऊसफुल्ल या फ्रेचायझीमधील हा पाचवा भाग असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. हाऊसफुल्ल ५ मध्ये प्रेक्षकांना केवळ विनोदच नाही तर मर्डर मिस्ट्री देखील पाहायला मिळणार असून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एकाच चित्रपटाचे २ क्लायमॅक्स दाखवण्यात आले. हाऊसफुल्ल ५…

Read more

shataan 2 movie

Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी कथा लवकरच येणार!

अॅक्शन स्टार अजय देवगण (Ajay Devgan) याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मग तो 'सिंघम' अॅक्शन-कॉमेडी चित्रपट असो किंवा थ्रिलर 'दृश्यम' (Drishyam Movie) चित्रपट असो… त्याच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. २०२४ मध्येही त्याच्या 'शैतान' (Shaitaan movie) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करुन ठेवलं होतं…काळी जादू, वशीकरण, अंधश्रद्धा यावर कथानक आधारित असणाऱ्या हॉरर-सस्पेन्स 'शैतान'…

Read more

nana patekar

Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती

बॉलिवूडमधला कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील हाऊसफुल्ल फ्रेंचायझी प्रचंड यशस्वी झाली आहे. नुकत्याच या फ्रेचायझीमधील 'हाऊसफुल्ल ५' (Housefull 5 movie) चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणाऱ्या या चित्रपटात तब्बल १८ दर्जेदार कलाकार होते. आजवर अनेक मल्टी स्टारकास्ट असणारे चित्रपट आले पण १८ कलाकार असणारा हा कदाचित पहिलाच चित्रपट असावा. या चित्रपटातील कथा, विनोद यांची जितकी…

Read more