अभिनेता अजय देवगण याच्या १३ वर्षांपूर्वी आलेल्या सन ऑफ सरदार चित्रपटाचा आता सीक्वेल लवकरच येणार आहे… 'मरयदा रमन्ना' या तेलुगु चित्रपटाचा सन ऑफ सरदार हा रिमेक असून 'सन ऑफ सरदार २' ची रिलीज डेट जाहिर झाली आहे. इतचंच नाही तर अजय देवगण लवकरच शैतान २ चित्रपटातूनही प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाणार आहे...(Bollywood News)
'सन…
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'धुरंधर' (Dhurandhar movie) चित्रपटाची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे… इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत या चित्रपटाचा एक अॅक्शन सीन देखील शुट केला होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल देखील झाले होते… आदित्य धर (Aaditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रटाबद्दल आता एक महत्वाची अपडेट समोर आली…
२०२२ मध्ये द कश्मिर फाईल्स (The Kashmir Files Movie) हा चित्रपट रिलीज झाला होता... तेथील कश्मिर पंडित यांचं जीवन आणि समाजापासून एका महत्वाच्या घटकाच्या अडचणी या चित्रपटातून मांडण्यात आल्या होत्या... दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सामाजातील असे विषय ज्यांना आजवर कुणीच वाचा फोडली नव्हती त्यांना चित्रपटाचं भव्य व्यासपीठ देत ग्लोबली विषय पोहोचावेत हा त्यांना कायम…
बॉलिवूड कलाकार ग्लॅमरस लाईफ जरी जगत असले तरी त्यांचा वैयक्तिक आणि शारीरिक स्ट्रगल फार कमी लोकांना माहित असतो… तासंतास काम करणारे आपले लाडके सेलिब्रिटी लहानपणी काही mental किंवा physical disorders चा सामना करुन बाहेर आले आहेत हे तुम्हाला माहित आहे का…अलीकडे सेलिब्रिटी मेन्टल इलनेस (Mental Illness) किंवा त्यांच्या आजारपणाबद्दल उघडपणे बोलताना दिसतात… मग यात कॅन्सर,…
Larger Than Life चित्रपटांचा अनुभव देणारे दिग्दर्शक एस.एस.राजामौली (S. S. Rajamouli) लवकरच त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दितील सर्वात महागडा आणि भव्य चित्रपट घेऊन येत आहेत… आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत ७००-८०० कोटींचा खर्च करुन चित्रपट तयार केले गेले; मात्र आता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ज्याचं बजेट १००० कोटी आहे असा SSMB29 मेकींगच्या प्रोसेसमध्ये आहे… (SS Rajamouli's Films)…
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanwilkar) कायमच तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते… फिरण्याची प्रचंड आवड असणारी अमृता काही दिवसांपूर्वीच जपानला गेली होती… आणि आता अमृता थेट केदारनाथला पोहोचली आहे…(Marathi entertainment news)
उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath Temple) धामचे दरवाजे उघडण्यात आले असून दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक दर्शनासाठी निघाले आहेत. या भाविकांच्या गर्दीत काही सेलिब्रिटी देखील दरवर्षी जात…
भारतीय चित्रपटसृष्टीचा एक असा दिग्दर्शक ज्याने बॉलिवूडला ८०च्या दशकात sci-fi चित्रपटाचं वेड लावलं.. एक असा दिग्दर्शक ज्याने खरं तर त्याचं करिअर एक अभिनेता म्हणून सुरु केलं होतं… पण कालांतराने केवळ हिंदीच नाही तर हॉलिवूडचे एकाहून एक दर्जेदार चित्रपट त्यांनी direct केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाची दखल घेण्यास भाग पाडलं… ते Multi Talented दिग्दर्शक म्हणजे…
मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा हटके अंदाजात दिसणार आहेत. आगामी ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे भाईगिरी करताना दिसणार आहेत. मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा…
२०२० मध्ये दीपिका पादूकोण (Deepiak Padukone) हिचा 'छपाक' चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दीपिका थेट दिल्लीत जेएनयूमध्ये (Jawaharlal Nehru University) पोहोचली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती आणि त्या आंदोलनात दीपिका सहभागी झाली होती असं सांगण्यात आलं. आता विवेक अग्निहोत्री यांनी या विषयावर भाष्य केलं असून दीपिकाबद्दलही त्यांनी महत्वाचा खुलासा…
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत… वय वर्ष ८२ असूनही आजही लीड हिरो म्हणून अमिताभ बच्चन काम करतायत… पण जितकं यश, प्रसिद्धी आणि फॅन फॉलॉईंग अमिताभ यांना मिळाली आणि कमवता आली तितकी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला कमावता आली नाही असं म्हटलं गेलं…मात्र, नेपोटिझमच्या आरोपांना मागे टाकत किंवा…