बालकलाकार ते निर्माती असा प्रवास करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) लवकरच विवेक अग्निहोत्री यांच्या 'द बंगाल फाईल्स' (The Bengal Files) चित्रपटात झळकणार आहे. काश्मीर फाईल्स प्रमाणेच भारताच्या इतिहासातील महत्वाच्या पण कधीच जगासमोर न आलेल्या काही घडामोडी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. समाजाभिमुख कथानक असलेल्या या चित्रपटात पल्लवी जोशी एक विशेष भूमिका…
अभिनेते के.के. मेनन (Kay Kay Menon) यांची प्रमुख भूमिका असणारी वेब सीरीज Specials Ops 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरीजच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात अधिक उत्कंठा वाढवली होती. स्पेशल रॉ एजंट्सचं आयुष्य, त्यांचे मिशन्स यांनी पुरेपुर भरलेलं कथानक परत एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. दरम्यान, नुकताच या सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून रिलीज डेट…
आपल्या मुलांना कुठल्याच अडचणींचा कधीच एकट्याने सामना करावा लागू नये अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते… त्यामुळे आपल्या मुलांना सगळ्या सुख-सोयी देण्याचा पुरेपुर प्रयत्न पालक करत असतात… असाच काहीसा कठिण प्रयंग मनोरंजनसृष्टीतील दादुस अर्थात अरुण कदम यांच्या लेकीवर ओढवला होता… लेकीला वाचवण्यासाठी चक्क अरुण कदम यांनी हेलिकॉप्टर पाठवलं होतं… काय घडलेला किस्सा जाणून घेऊयात…(Entertainment tadaka)
लोकशाहीला…
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने आजवर एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले.. 'लगान',सरफरोश,राजा हिंदुस्तानी, पीके, गजनी… लिस्ट फार मोठीच आहे… सध्या आमिर त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचं प्रमोशन करतोय आणि याचवेळी बऱ्याचशा मुलाखतींमध्ये गौप्यस्फोट करतोय… आमिर खान कधीच पाकिस्तानबद्दल काहीच बोलला नाही किंवा आपली बाजू मांडत नाही असं म्हटलं गेलं… मात्र,…
गुढकथा कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतात…असाच भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचं परफेक्ट कॉम्बिनेशन असणारा 'जारण' (Jarann movie) चित्रपट सध्या विशेष चर्चेत आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफसवरही बक्कळ कमाई केली आहे. जाणून घेऊयात…(Marathi movie 2025)
हिंदीत ‘भुल भुलैय्या’ (Bhool Bhulaiya), ‘वेलकम’ (Welcome) असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे…
गेल्या काही दिवसांपासून आमिर खान (Aamir Khan) चांगलाच चर्चेत आहे. 'सितारे जमीन पर' (Sitare Zameen Par movie) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे तो प्रमोशनदरम्यान पत्रकारांना मुलाखती देतोय आणि नवे गौप्यस्फोट करतोय… नुकतीच त्याने 'आप की अदालत' कार्यक्रमात हजेरी लावली होती यावेळी ‘तू चित्रपटात कधी पाकिस्तानचं नाव का घेत नाही?’ असा त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर…
२०२५ वर्ष अर्ध सरलं देखील… पण खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष लकी आहे असं म्हणावं लागेल. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत रिलीज झालेल्या सगळ्याच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांना फार उत्तम प्रतिसाद दिला आहे. बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलिवूडच्या गर्दीत मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कमाई देखील चांगली झाली आहे. आता थिएटर गाजवणारे काही मराठी चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवर…
वयाची चाळीशी गाठलेल्या अभिनेत्यांनी '३ इडियट्स' (3 Idiots Movie) चित्रपटात कॉलेज स्टुडंट्सची साकारली भूमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे… राजकुमार हिरानी दिग्दर्शित '३ इडियट्स' या चित्रपटाने हिंदीत एक इतिहास रचला होता… आमिर खान (Aamir Khan), आर माधवन (R Madhvan), शरमन जोशी आणि करिना कपूर (Kareena Kapoor) यांची प्रमुथ भूमिका असणाऱ्या या चित्रपटात आधी करिना ऐवजी काजोलची…
९०च्या दशकातील क्वीन अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच तिच्या एक्स नवऱ्याचं संजय कपूरचं (Sunjay Kapoor) निधन झालं असून पुन्हा एकदा करिश्मा कपूरच्या नात्याबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. मात्र, संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधण्यापूर्वी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच माहित होतं… मात्र,…
भारताकडून आजपर्यंत तीनच चित्रपट ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लॅंगवेजच्या शर्यतीत उतरले आहेत. ते म्हणजे 'मदर इंडिया' (Mother India), 'सलाम बॉम्बे' आणि 'लगान'… तिन्ही चित्रपटांना ऑस्कर मिळाला नाही, हे वगळलं तरी International लेव्हलपर्यंत भारताचं नाव यांनी गाजवलं. लगाननंतर मात्र भारताचा एकही चित्रपट या Category पर्यंत मजल मारू शकला नाही. हाच लगान तयार केलेला एका मराठमोळ्या डीरेक्टरने ज्यांचं…