Skip to content Skip to sidebar Skip to footer
kranti devi in panchayat season 4

Panchayat 4 : कोण आहे ‘पंचायत’ची क्रांती देवी?, NSD स्टुडंट आणि बरंच काही…

सगळीकडे सध्या एकाच वेब सीरीजची चर्चा आहे ती म्हणजे 'पंचायत' (Panchayat Web Series) फुलेरा गावात आता पंचायत निवडणूकीची रमधुमाळी सुरु होणार आहे. 'पंचायत सीझन ४' (Panchayat Season 4) मध्ये नवा प्रधान कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यावेळी मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला क्रांती देव कोण आहेत…

Read more

bharat jadhav and siddharth jadhav

Aata Thambayach Naay प्रेरणादायी चित्रपट आता पाहा घरबसल्या!

भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा 'आता थांबायचं नाय' (Aata Thambayach Naay) हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं हृदयस्पर्शी कथानक, चित्रपटातील दमदार कलाकार, शिवराज यांचं पहिलं दिग्दर्शन या सगळ्या गोष्टींचं मराठी प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. १ मे २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट…

Read more

Actress anita date-kelkar

Anita Date : “रस्त्यात चालणारी ती एक बाई आणि चकवा…”

मालिकाविश्व गाजवणारी अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारत आहे. 'तुंबाड' (Tumbaad Movie) चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांकडून नावाजली जाते. आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटातील तिची भूमिका विशेष लक्षवेधी आहे. अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अनिता यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जारण चित्रपटाची कथा काळी जादू आणि कर्मकांडावर आधारित आहे. नुकत्याच एका…

Read more

spy universe movies

बॉलिवूडचं Spy Universe!

कोणत्या Genere मधले चित्रपट तुम्हाला पाहायला आवडतात असं विचारलं तर साहजिकच ह़ॉरर, कॉमेडी, थ्रिलर आणि अॅक्शन अशीच उत्तर मिळतील… पण यात Spy चित्रपट (Spy Universe Movies) पाहणारा एक खास ऑडियन्सही आहे.. खरं तर चित्रपटांच युनिवर्स असणं ही संकल्पना हॉलिवूडमधून बॉलिवूड आणि साऊथकडे गेली… यशराज फिल्म्सने स्पाय युनिवर्स तयार केलं आणि 'एक था टायगर' (Ek Tha…

Read more

vicky kaushal and spy universe

Vicky Kaushal : ‘छावा’नंतर विकीची यशराजच्या स्पाय युनिवर्समध्ये एन्ट्री?

'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांना विशेष ओळख दिली असंच म्हणावं लागेल. आजवर विकी कौशलने साकारलेल्या भूमिकांपेक्षा छत्रपती संभाजी महाराज ही भूमिका प्रेक्षकांना कायमस्वरुपी लक्षात राहिली आहे. ऐतिहासिक चित्रपट सुपरहिट दिल्यानंतर लवकरच विकी कौशल यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समध्ये एन्ट्री करणार असं सांगितलं जात आहे. काय आहे नेमकं…

Read more

SS Rajamouli and RRR movie

RRR चित्रपटातील कॅमिओचा बादशाह; ८ मिनिटांसाठी आकारले इतके कोटी!

सध्या 'झपाटलेला' चित्रपटातील तो आयकॉनिक डायलॉग 'माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात' अशी काहीशी स्थिती भारतीय चित्रपटसृष्टीची झाली आहे. म्हणजे काय? तर बॉलिवूड, हॉलिवूड किंवा टॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचं चित्रपटातील कॅमिओ करण्याचं प्रमाण फारच वाढलं आहे. एखादा साऊथचा कलाकार बॉलिवूडच्या चित्रपटात कॅमिओ करतो आणि मार्केटच खाऊन टाकतो. अगदी तसंच, साऊथचं मार्केट एका चित्रपटात कॅमिओ करुन बॉलिवूडच्या…

Read more

aishwerya rai bachchan

Bollywood Movie : ४३ कोटींचं चित्रपटाचं बजेट पण अभिनेत्रीने परिधान केलेले २०० किलोंचे दागिने

चित्रपट अव्वल दर्जाचा करण्यासाठी बजेट तगडं असावं लागतं… केवळ सेट नाही तर कलाकारांचे कपडे, दागिने यांच्यावरही अमाप पैसा खर्च करावा लागतो. त्यातच जर का 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला' यासारखे संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे भव्य चित्रपट असतील तर प्रेक्षकांना Larger Than Life अनुभव मिळतोच. मात्र, बॉलिवूडमध्ये एकेकाळी असा एक चित्रपट आला होता ज्याचं…

Read more

panchayat season 4

Panchayat 4 : सचिवजी ते मंजू देवी… जाणून घ्या कलाकारांनी सीरीजसाठी किती घेतलं मानधन!

फुलेरा गाव आणि गावातील पंचायत निवडणूकीने लोकांना अक्षरश:वेडं केलं आहे. 'पंचायत' (Panchayat Web Series) या वेब सीरीजचे तीन भाग लोकप्रिय झाल्यानंतर आता लवकरच 'पंचायत ४' (Panchayat Season 4) रिलीज होणार आहे. जितकं सीरीजचं कथानक गाजलं तितकीच प्रत्येक पात्र देखील लोकप्रिय झाली. सचिवजी, प्रधानजी, मंजु देवी आणि इतर कलाकारांनी एकीकडे चर्चा असताना आता या भूमिका साकारणाऱ्या…

Read more

dhanush and rashmika mandanna

Rashmika Mandanna आणि धनुष कचऱ्याच्या ढिगाऱ्यात का बसले होते?

२०२४ पासून अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचं नशीब चांगलंच लकाकलं आहे. 'अॅनिमल' (Animal Movie), 'छावा' (Chhaava), 'सिकंदर' या बॉलिवूडमधल्या गाजलेल्या चित्रपटानंतर आता लवकरच साऊथमध्ये तिचा 'कुबेरा' (Kuberaa Movie) हा चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. धनुष आणि नागार्जून यांच्यासोबत कुबेरा मध्ये रश्मिका स्क्रिन शेअर करणार असून नुकतंच या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं. मुंबईत आयोजित…

Read more

kishori shahane

Kishori Shahane यांनी एका कारणासाठी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटासाठी दिलेला होकार!

अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांचा २००४ मध्ये आलेला 'नवरा माझा नवसाचा' (Navara Maza Navasacha Movie) हा चित्रपट तुफान गाजला. तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल 'नवरा माझा नवसाचा २' देखील आला. पण प्रेक्षकांमध्ये जितकी क्रेज पहिल्या भागाने आणली त्याला काही तोडच नाही. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय जितका गाजला तितकीच किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी…

Read more