'चक दे इंडिया' (Chak De India Movie) या बॉलिवूडच्या स्पोर्ट्स चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. इतकंच नव्हे तर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या करिअरमध्येही या चित्रपटाचं फार महत्व आहे. रोमॅंटिक भूमिका साकारणाऱ्या शाहरुखची ही वेगळीच बाजू पाहून त्याचे चाहते अवाक् झाले होते. मात्र, चक दे इंडियातील कोच कबीर खानसाठी शाहरुख नाही तर दुसराच अभिनेता…
सर्वसाधारणपणे प्रेक्षक एकतर चित्रपटाचा रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून तो चित्रपट पाहायचा का नाही ठरवतात… मात्र, मराठी चित्रपट कथा कशी आहे हे पाहून आवर्जून लोकं पाहायला जातात… जानेवारी २०२५ पासून ते आत्ता जूनपर्यंत बॉलिवूड, साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत बरेच मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले… आत्तापर्यंत या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घातला आहे…
सोशल मिडियावर तशा अनेक मुलाखती धुमाकूळ घालत असतात पण सध्या विजय माल्या (Vijay Mallya) याची एक मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. खरं तर क्रिकेट, अभिनेत्रींसोबत अफेअर किंवा बिजनेसच्या कुठल्याना कुठल्या कारणासाठी विजय माल्या हे नाव समोर येतंच…नुकतीच १८ वर्षांनी पहिल्यांदा RCB ने आयपीएल (IPL 2025) मॅच जिंकली आणि तिथे लंडनमध्ये माल्याने सेलिब्रेशन केलं. भारताबाहेर असूनही…
मराठीसह बॉलिवूडही गाजवणारे अष्टपैलु अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायम चर्चेत असतात. बालकलाकार म्हणून केलेली चित्रपटातील सुरुवात आज ५५ वर्ष उलटून गेली तरी अजून सुरुच आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे सचिन पिळगांवकर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या अगदी घरातील सदस्यच आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी अमिताभ…
कुठल्याही भाषेतील चित्रपटात आयटम सॉंगपेक्षा एखादी ठसकेबाज लावणी असेल तर? नादखुळाच ना…. मराठी चित्रपटसृष्टीत याच ठसकेबाज लावणीचा किंवा तमाशापटांचा एक काळ होता… दर्जेदार लावण्या, बतावण्या चित्रपटातून सादर केल्या जात होत्या.. कालांतराने मराठीने हिंदीतील आयटम सॉंग्स आत्मसात केलं पण हिंदीने काही मराठीची लावणी आत्मसात केली नाही… मात्र, पहिल्यांदाच चक्क बॉलिवूडमध्ये महाराष्ट्रातील लावणी सम्राज्ञीच्या जीवनावर एक भव्य…
अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ दिवसांमध्ये ८० कोटींची कमाई केली आहे. अक्षयच्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि क्रिटिक्सच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळवल्यानंतर आता Akshay Kumar ५०० कोटींचा चित्रपट नावावर करणाऱ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी करणार असं सांगितलं जात आहे. कोण आहे तो…
बॉलिवूड इंडस्ट्रीतलं बबली कपल म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt). लहानपणापासूनच रणबीरसोबत संसार थाटण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आलियाने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांना राहाच्या (Raha Ranbir Kapoor) रुपात गोंडस कन्यारत्न प्राप्त झालं. आता पालक म्हणून राहाची सगळी स्वप्न पुर्ण करु पाहणाऱ्या आलिया-रणबीरने त्यांचं नवं आलिशान घर बांधलं आहे. राहा हिच्यासाठी त्यांचं…
मायकल जॅक्सनचे (Michael Jackson) जगभरात चाहते आहेतच पण भारतात विशेष फॅन क्लब जॅक्सनचा आहे. १९९६ मध्ये मायकल जॅक्सन 'World Tour' वर होता त्यादरम्यान तो भारतात आला असता त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्याच्या स्वागताला अख्ख्या बॉलिवूडमधून केवळ अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत एअरपोर्टवर गेली होती. आता तब्बल…
बॉलिवूडच्या ‘हाऊसफुल्ल’ (Housefull Movie Franchisee) फ्रेंचायझीमधला ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपट नुकताच रिलीज झाला. आधीच्या ४ भागांप्रमाणे हा चित्रपट प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल असं वाटलं होतं खरं पण जरा उलटचं घडलं आहे. ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ५ दिवसांत ७० कोटी पार केले असले तरी प्रेक्षकांना फारसा हा चित्रपट…
बॉलिवूडचा ९०चा आणि २०००चा सुरुवातीचा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे (Sonali Bendre). कॅन्सरचं निदान झाल्यानंतर परदेशात उपचारासाठी गेलेली सोनाली बेंद्रे पुन्हा चित्रपटात काही दिसलीच नाही. पण ९०चं दशक आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी सोनाली आणखी एका कारणामुळे विशेष चर्चेत होती. आणि ते कारण म्हणजे राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचं नातं. काही महिन्यांपूर्वी…