सध्या बॉलिवूडमधला एक आगामी पौराणिक चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे नितेश तिवारी यांचा 'रामायण' (Ramayan) चित्रपट! रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्याशिवाय या चित्रपटात अन्य भूमिकेत कोणकोणते कलाकार झळकणार याची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात...(Ramayana Movie 2026)
बॉलिवूडच्या Multi star cast trend मध्ये 'रामायण'…
कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील ‘हाऊसफुल्ल’च्या फ्रेंचायझीने प्रेक्षकांना वेडं केलं आहे. आत्तापर्यंत यशस्वी ४ भाग प्रदर्शित झाल्यानंतर नुकताच ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) रिलीज झाला. हिंदीत पहिल्यांदाच १८ सुपरस्टार असलेल्या या चित्रपटाचे २ क्लायमॅक्सही असणार आहेत. बऱ्याच दिवशांपासून चर्चेत असणाऱ्या ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं की नाही हे बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन समोर आलं आहे. अक्षय कुमार (Akshay…
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी पहिल्यांदाच ‘छावा’ (Chhaava) हा ऐतिहासिक चित्रपट साकारला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर बॉलिवूडमधून समोर आल्यामुळे ग्लोबली या चित्रपटाला अधिक यश मिळाले. छावाच्या यशानंतर आता लवकरच लक्ष्मण उतेकर मराठी मनोरंजनविश्वातील एका प्रभावी व्यक्तीचा जीवनपट समोर आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे यात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री…
साऊथ चित्रपटांचा प्रेक्षकांवर दिवसागणिक प्रभाव अधिक वाढताना दिसत आहे. बॉलिवूडपेक्षा साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. मग यात केजीएफ, सालार अशा अनेक चित्रपटांची नावं नक्कीच घेता येतील. या सगळ्या यादीत एस.एस.राजामौली यांचा बाहुबली हा चित्रपट नक्कीच अग्रस्थानी असेल. बाहुबली ३ येणार की नाही माहित नाही पण सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या…
चंदेरी जग म्हटलं की स्टारडम आलं, आणि स्टारडम म्हटलं की चाहते आलेच. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना (Ranjana Deshmukh) अशा बऱ्याच मोठ्या कलाकारांना चाहत्यांचे भयानक अनुभव आले आहेत. नव्वदच्या दशकात एका अभिनेत्रीला चक्क याच कारणामुळे आपली ओळख आणि चेहरा लपवण्यासाठी परीक्षेला जाताना…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने २०२५ चे पुरस्कार जाहिर केले आहेत. रंगभूमीवर अविरतपणे काम करणाऱ्या कलावंतांचा गौरव केला जातो. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. (Entertainment)
मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकाविश्वात ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घालवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीनीना…
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक भाषेतील चित्रपटाचा एक USP असतो... आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर, हॉलिवूड म्हटलं की High end टॅक्नोलॉजी, बॉलिवूड म्हटलं की सुपरस्टार्स आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी म्हटलं की content driven चित्रपट... मुळात भारतात चित्रपटांचा पाया दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) या मराठमोळ्या माणसाने रोवला.. परदेशातून चित्रपटांचं तंत्रज्ञान शिकून आलेल्या फाळकेंनी लोकांना हे मनोरंजनाचं एक…
अथक परिश्रमानंतर १८ वर्षांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) RCBने IPL मॅच जिंकली. क्रिकेटच्या मैदानात खाली बसून विराटच्या डोळ्यातील आनंदाश्रू सारं काही सांगून गेले. शिवाय दर मॅचप्रमाणे या देखील मॅचनंतर विराटने अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिला मारलेली मिठी जरा स्पेशलच होती. अनुष्का शर्मा हिने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपट दिले, विशेष म्हणजे ५०० कोटींच्या क्लबमध्ये…
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर खलनायक साकारणारे अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांनी प्रेक्षकांना एकाहून एक दर्जेदार कलाकृती दिल्या. लवकरच त्यांचा बायोपिक येणार असून या चरित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक (Prasad Oak) करणार आहे. दरम्यान, निळू फुले यांच्या नावाने दिला जाणारा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान यंदा प्रसाद ओक यांना जाहिर झाला आहे. (Entertainment news)
प्रसाद ओक यांनी अभिनयासोबत…
भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वयाच्या ६व्या वर्षापासून रंगभूमीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी आजवर अनेक अजरामर नाट्याविष्कारासह उत्कृष्ट चित्रपट दिले. आजही टी.व्हीवर ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘गुपचूप गुपचूप’ हे चित्रपट लागल्यावर अशोक मामांचे चाहते आवर्जून कुटुंबासह पाहतात. केवळ स्टार कलाकार…