Skip to content Skip to sidebar Skip to footer
marathi spuerhit films

Marathi Films 2025 : बॉलिवूडच्या प्रोडक्शन हाऊसला मराठी चित्रपटांची ओढ!

मराठी चित्रपट (Marathi films) किंवा कुठलाही चित्रपट म्हटलं की आर्थिक उलाढाल ही आलीच... सध्या मराठीत वेगवेगळ्या विषय आणि आशयांचे प्रयोग फार केले जात आहेत. हॉरर, कॉमेडी, रोमॅंटिक, थ्रिलर या प्रकारातील चित्रपट जरी येत असले तरी प्रेक्षकांचा अधिक कल हा विनोदी चित्रपटांकडेच दिसतो. मराठी चित्रपट कथेच्या बाबतीत जरी हिरो असले तरी आर्थिक गणित म्हटलं की जरा…

Read more

actor anil kapoor

Mr India : अनिल कपूरच्या चित्रपटात सर्वाधिक खर्च खलनायकावर केला!

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक Sci-Fi (Sci-Fi Movies) चित्रपट आले. पण ८० च्या दशकात शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी साकारलेला ‘मिस्टर इंडिया’ (Mr.India movie) आजही सगळ्या चित्रपटांना मात देतोच. उत्कृष्ट कथानक, दर्जेदार कलाकार आणि १९८७ ला वापरलेलं तंत्रज्ञान याचं कौतुक करावं तितकं कमीच. अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मिस्टर इंडिया’ या कल्ट…

Read more

pachadlela movie and sulochana didi

Mahesh Kothare : ‘पछाडलेला’ चित्रपटआणि सुलोचना दीदींचं कनेक्शन काय?

मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर-कॉमेडी (Horror-Comedy movies) हा प्रकार प्रामुख्याने रुजवणारा चित्रपट म्हणजे पछाडलेला. दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kotahre) यांनी नेहमीच टेक्लॉलॉजीचा वापर करुन मराठी चित्रपटांना बळ देण्याचा प्रयत्न केला. ‘पछाडलेला’ (Pachadlela movie) या चित्रपटाचं कथानक, कलाकार जितके गाजले आणि लक्षात राहिले तितकाच या चित्रपटातील वाडा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. बाब्या, किरकिरे, दुर्गा मावशी यांच्यासोबत जोडलेला हा वाडा…

Read more

bharat jadhav | Entertainment mix masala

Bharat Jadhav यांचा चित्रपट आता थांबत नाही राव; १ महिना उलटुनही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद!

२०२५ हे वर्ष मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांसाठी फार खास आहे असं वाटत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांनाही पुन्हा गर्दी करत असल्याचं सुखद चित्र दिसून येत आहे. १ मे रोजी हिंदीच्या 'रेड २' सोबत भरत जाधव (Bharat Jadhav) यांची प्रमुख भूमिका असणारा 'आता थांबायचं नाय'…

Read more

panchayat 4 web series

Panchayat 4 : फुलेरा गावातील निवडणूकीची रणधुमाळी ‘या’ दिवशी अनुभवता येणार!

मातीशी जोडला गेलेला कंटेंट कायमच प्रेक्षकांना भावतो. चित्रपट किंवा वेब सीरीजमधून अलीकडे गावाकडच्या गोष्टी फार पाहिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यापैकी एक गाजलेली वेब सीरीज म्हणजे ‘पंचायत’ (Panchayat). आत्तापर्यंत ‘पंचायत’च्या ३ सीझन्सने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गालातील राजकारण, मैत्री, प्रेम हे सारं काही या एका सीरीजमध्ये पाहायला मिळालं. लवकरच 'पंचायत ४' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या…

Read more

indian cinema

Movie Release In India : शुक्रवारीच चित्रपट रिलीज करण्यामागे ‘हे’ आहे धार्मिक कारण!

विकेंड आला की दोनच गोष्टी डोक्यात येतात एक म्हणजे कुठे फिरायला जायचं आणि दुसरं म्हणजे शुक्रवारी जो चित्रपट रिलीज झाला असेल तो पाहायला जायचं. भारतातील लोकं ही मुळातच कला आणि त्यातही चित्रपटप्रेमी असल्यामुळे ‘फर्स्ट डे फस्ट शो’ चित्रपट पाहायला लोकं जातातच. पण तुम्ही कधी भारतात नवा चित्रपट शुक्रवारीच रिलीज (Friday movie release) का होतो? या…

Read more

guddi and jab we met movie

Indian Cinema : ‘गुड्डी’ ते ‘जब वी मेट’ ; बॉलिवूडच्या चित्रपटांचे साऊथ रिमेक्स!

भारतीय चित्रपटसृष्टीत (Indian Cinema) विविध भाषांमध्ये चित्रपट तयार केले जातात. प्रेक्षकांची आवड-निवड लक्षात घेऊन प्रत्येक भाषेतील फिल्ममेकर इतर चित्रपटांकडून प्रेरणा घेऊन आपली कलाकृती तयार करत असतात. सर्वसाधारणपणे अॅक्शन फिल्म्स किंवा मातीशी जोडलेले गेलेले चित्रपट साऊथ फिल्म इंडस्ट्रीच तयार करते असं म्हटलं जातं आणि त्यांच्या चित्रपटांचं अनुकरण किंवा आत्ताच्या भाषेत रिमेक्स बॉलिवूडमध्ये केले जातात असं म्हटलं…

Read more

amir khan and ranbir kapoor in pk movie

Aamir Khan : एलियन परत पृथ्वीवर येणार!; PK2 साठी आमिरने कसली कंबर?

बॉलिवूडमध्ये हॉरर, कॉमेडी, रोमॅंटिक, रॉ किंवा साय-फाय (Sci-Fi Movies) चित्रपटही बरेच आले. केवळ हॉलिवूडच्याच नाही तर हिंदीतील साय-फाय चित्रपटांनाही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला होता आणि त्याचं फत्तम उदाहरण म्हणजे आमिर खान (Aamir Khan) याचा पीके (PK Movie).  राजकुमरा हिरानी दिग्दर्शित 'पीके' (PK Movie) हा चित्रपट २०२१४ मध्ये रिलीज झाला होता. आणि आता या चित्रपटाचा सीक्वेल अर्थात…

Read more

Ashok Saraf : अभिनयाचे बादशाह!

मनोरंजनसृष्टीला पडलेलं निखळ स्वप्न म्हणजे पद्मश्री अशोक सराफ... बालपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या अशोक यांनी संगीत नाटकापासून आपला कलेचा प्रवास सुरु केला होता. बॅकस्टेज करणाऱ्या अशोक सराफ यांना कालांतराने नाटकांमध्ये भूमिता मिळाली आणि हळूहळू घडत गेला The Ashok Saraf Era. ४ जून १९४७ रोजी मुंबईत अशोक सराफ यांचा ज्नम झाला. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकि‍र्दीवर…

Read more

deepika padukone and pankaj tripathi

Deepika Padukone : “कलाकाराला नाही म्हणता आलं पाहिजे”; पंकज यांचा दीपिकाला पाठिंबा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून पत्ता कट करण्यात आला होता. अभिनेत्रीने काम करण्याच्या तासांबद्दल आणि मानधनाबद्दल अधिक मागणी केल्याचं सांगत तिला चित्रपटातून मागे हटवण्यात आलं असल्याचं कारण समोर आलं. त्यानंतर काही दिवसांनी एका मुलाखतमीध्ये दीपिकाने ‘स्पिरिट’ चित्रपटाचा किंवा दिग्दर्शकाच्या नावाचा उल्लेख न करता कलाकारांच्या…

Read more