बॉलिवूडमधील सर्वात मोठा मल्की स्टार कास्ट चित्रपट 'हाऊसफुल्ल ५' (Housefull 5) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हाऊसफुल्ल फ्रॅंचायझीची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. चार सीक्वेल्सच्या यशानंतर आता पाचवा सीक्वेल येत असून यात कॉमेडीसह एका खुनाचा तपासही होणार आहे. 'हाऊसफुल्ल ५' ची खासियत म्हणजे चित्रपटाची कथा संपूर्ण कथा क्रुझवर घडत असून या चित्रपटाचे दोन वेगवेगळे शेवट…
सिनेसृष्टीत येत्या काळात साय-फाय, बायोपिक्स, थ्रिलर आणि सीक्वेल चित्रपटांची रांगच लागणार आहे. आणि आता ओटीटी विश्वातू ही प्रेक्षकांना मनोरंजित करण्यासाठी नव्या सीरीज रिलीज होण्याच्या मार्गावर असून नेटफ्लिक्सने चाहत्यांना सीरीझच्या नव्या सीझन्सची घोषणा करुन सरप्राईज दिलं आहे. जाणून घेऊयात या ६ नव्या सीरीजबद्दल...नेटफ्लिक्सवर जगभरातील कंटेंट विविध भाषांमध्ये पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या आवडीनुसार लवकरच थ्रिलर, ड्रामा, क्राईम आणि…
नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या भाषांमधील कंटेट प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘द रॉयल्स’ 9The Royals) ही वेब सीरीज रिलीज झाली होती. सीरीजमधील भूमी पेडणेकरच्या लूकला लोकांनी जरी नावं ठेवली असली तर कथानकाची मात्र प्रशंसा केली आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता ईशान कट्टर (Ishan Khattar) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या या सीरीजचा दुसरा भाग लवकरच…
मराठी सिने-रंगभूमीचे ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळाल्यानंतर अशोक मामा यांचं जगभरातून कौतुक केलं जात आहे. किंबहुना प्रत्येकाला खऱ्या अर्थाने आज ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरंजन करणाऱ्या सच्च्या कलाकाराला बहुमान मिळाल्याच्या भावना आहेत. अशोक सराफ यांना सिनेसृष्टीतील या प्रवासात जितकी प्रेक्षकांनी तितकीच त्यांच्या पत्नी निवेदिता…
हॉरर, कॉमेडी, थ्रिलर या चित्रपटांच्या यादीत पौराणिक चित्रपटांचाही नंबर लागतो. ‘रामायण’, ‘महाभारत’ या आपल्या हिंदी संस्कृतीतील पौराणिक कथा जितक्या वाचण्यात आपल्याला आनंद मिळतो त्याहीपेक्षा अधिक अप्रुप चित्रपटांमध्ये या कथांच रुपांतर होतं तेव्हा वाटतं. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाच्या सेटवरुन रणबीर कपूरसह साई पल्लवीचे त्यांच्या गेटअपमधील फोटो व्हायरल झाले होते. आता रामायणच्या सेटवरुन…
‘जादू की झप्पी चाहीये क्या?’ दिवसभरात कामाच्या व्यापातून थकल्यानंतर हे वाक्य कुणी तरी म्हणावं असं नक्कीच वाटतं... काही चित्रपट खरं तर केवळ पलं मनोरंजन नाही तर जगण्याचा मंत्रा किंवा कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा आठवणी देऊन जातात... २००३ मध्ये आलेल्या संजय दत्तच्या (Sanjay Dutt) या एका चित्रपटाने त्याचं करिअर तर पालटलंच पण हिंदी चित्रपटसृष्टीत कॉमेडी चित्रपटातून…
‘जवान’, ‘पठाण’, ‘बाहुबली’ हे चित्रपट वगळता इतर कोणत्याच हिंदी किंवा साऊथ डब चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई केलेली दिसली नाही. मात्र, २०२५ मध्ये विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडला पुन्हा एकदा नवी उभारी आणली. तर, साऊथमधील चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केलीच होती की हॉलिवूड चित्रपटांनी भारतातील बॉक्स ऑफिसचं मार्केटचं खाऊन टाकलं...…
बॉलिवूडमधला स्टंट किंग आणि फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). बरेच कलाकार अक्षयच्या फिटनेसबद्दल किस्से सांगत असतात. सध्या अक्षय त्याच्या 'हाऊसफुल ५' आणि 'हेरा फेरी ३' मुळे चर्चेत आहे. आता चक्क अक्षयने ५०- ७०च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्रीला फिटनेसचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या किस्सा…
मुमताज यांचं सौंदर्य, अदाकारी, अभिनय आजच्या अभिनेत्रींना लाजवणारं आहे.…
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या कॅट फाईटचे किस्से चाहत्यांना विशेष आवडतात. या यादीत करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि रवीना टंडन (Raveena Tondon) यांच्यातील वाद जुनाच आहे. दोन्ही अभिनेत्रींनी ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले. तर एकत्रित या दोघी क्लासिक चित्रपट 'अंदाज अपना अपना' मध्ये दिसल्या होत्या. पण संपूर्ण शुटींगवेळी त्यांच्यात वाद सुरू असल्याचं मध्यंतरी आमिर खान बोलला होता. आता इतक्या…
प्रेक्षकांना सध्या हिंदीपेक्षा साऊथ चित्रपटांनी आणि त्यातही साऊथ अॅक्शन चित्रपटांनी विशेष भूरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांपासून खरं तर भारतीय कलाकार विविध भाषेतील चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना अधिक दिसत आहेत. पूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणारे बॉलिवूड स्टार्स आता साऊथ इंडस्ट्रीत महत्वाच्या भूमिका करताना दिसत आहेत. आता या कलाकारांच्या यादीमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार ह्रतिक रोशन…