Skip to content Skip to sidebar Skip to footer
sunny deol

Border 2 : सनी देओलचा ‘बॉर्डर’मधला ‘तो’ आयकॉनिक सीन पुन्हा पाहता येणार!

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक्स, सीक्वेन्स किंवा देशभक्तीवर चित्रपटांची रेलचेल दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून ‘बॉर्डर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. खरं तर १९९७ मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाने सनी देओलला (Sunny deol) नवी ओळख दिली होती. या चित्रपटातील प्रत्येक सीन, गाणी आणि डायलॉग आयकॉनिक आहेतच. आणि आता याच चित्रपटातील एक आयकॉनिक सीन बॉर्डर २ मध्ये प्रेक्षकांना पाहायला…

Read more

classic samana movie

Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!

‘मारुती कांबळेचं काय झालं?’ आजही ५० वर्षांनी ‘सामना’ (Samana Movie) चित्रपटातील मारुती कांबळेबद्दल प्रश्न पडतोच... खरचं विजय तेंडूलकर यांच्या सामाजिक आणि राजकीय विषयांच्या सखोल अभ्यासातून ‘सामना’ चित्रपटाची कथा लिहिली गेली.. विशेष म्हणजे रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नवख्या चित्रपट दिग्दर्शकावर विश्वास ठेवून तेंडूलकरांनी (Vijay Tendulkar) ‘सामना’ सारखा अतिशय संवेदनशील चित्रपट डॉ. जब्बार पटेल…

Read more

ss rajamouli and mahesh babu

‘SSMB29’ : १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट बॉलिवूडच्या ‘या’ कलाकाराने नाकारला!

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बिग बजेट एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘SSMB29’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा त्याच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट असणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही…

Read more

amitabh bachchan at ayodhya

Amitabh Bachchan : अयोध्येत बिग बींनी खरेदी केली आणखी एक प्रॉपर्टी, किंमत ऐकून थक्क व्हाल!

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. छोट्या पडद्यासह मोठा पडदा गाजवणारे बिग बी प्रॉपर्टीमध्ये सध्या विशेष गुंतवणूक करत आहेत. अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चौथी मालमत्ता नुकतीच खरेदी केली आहे. राम मंदिरामुळे तेथील रिअल इस्टेट मार्केटमध्ये भरारी आल्यामुळे अमिताभ तिथे जमिनीची गुंतवणूक करत असून नुकतीच त्यांनी ४०…

Read more

actor ashok saraf

Ashok Saraf : अशोक मामांच्या यशामागील ‘मामा’ म्हणजे कोण?

भारतीय चित्रपटसृष्टीतील हास्यसम्राट अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच ‘पद्मश्री’ (Padma Shri) पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या अशोक सराफ यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या. आज त्यांना मिळालेल्या या यशाचं श्रेय त्यांनी अशा एका व्यक्तीला दिलं आहे ज्यांच्यामुळे त्यांचा अभिनयाचा प्रवास खरं तर सुरु झाला. अशोक मामांच्या जीवनातील ते मामा…

Read more

kajara re song

‘कजरा रे’ गाण्याबद्दल Amitabh Bachchan यांना होती शंका, शुट करायला दिलेला नकार

बॉलिवूडमधील आयटम सॉंग्स विशेष लोकप्रिय आहेत. ‘कजरा रे’ (Kajara Re) हे गाणं आजही लागलं की आपोआप पाय थरकायला लागतात. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ (Bunty Aur Babli) चित्रपटातील हे गाणं आजही सगळ्यांच्या ओठांवर आहे. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची या गाण्यातील केमिस्ट्री भन्नाट होती. पण तुम्हाला माहित आहे का अमिताभ…

Read more

multi starrer movies of bollywood

Multi Star Cast Movies – भारतीय चित्रपटसृष्टीचा बदलता काळ!

अलीकडच्या १०-१२ वर्षांमध्ये मल्टी स्टार कास्ट असणारे बरेच मराठी-हिंदी चित्रपट रिलीज झाले. यात ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीती’, ‘हाऊसफुल्ल’, ‘सिंघम अगेन’ हे झाले हिंदीतले; मराठीत ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘धर्मवीर’, ‘फलक्लास दाभाडे’ असे चित्रपट आले. पण मल्टी स्टारर चित्रपट खरं तर ५०-६० वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत तयार केले जात आहेत. फरक फक्त इतकाच आहे की आता…

Read more

abhishek bachchan

Abhishek Bachchan : “तुझ्या वडिलांना इथून जायला सांग”, बिंग बींना बोलणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?

बॉलिवूड इंडस्ट्री जगभरात एका नावामुळे विशेष ओळखली जाते ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). खरं तर पहिला चित्रपट मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या अमिताभ यांना आता दिग्दर्शक किंवा निर्माते आपल्या चित्रपटात घेण्यासाठी धडपड करतान दिसतात. वय वर्ष ८२ असूनही बिग बी आजही लिड रोल करताना दिसतात. आता जरा का तुम्हाला असं सांगितलं की आताच्या नावाजलेल्या एका…

Read more

nana patekar

Housefull 5 : नाना पाटेकरांनी पत्रकाराची घेतली फिरकी म्हणाले, “प्रश्न इंग्रजीत नाही तर….”

साधी राहणी पण अभिनयात टॉपचा दर्जा देणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar). नायक, खलनायक आणि विनोदी भूमिका ताकदीने सादर करणारे नाना पुन्हा एकदा विनोदाचा एक वेगळाच पैलु प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटात नाना मराठमोळ्या अंदाजात दिसणार असून नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे जरी अद्याप समजलं नसलं तरी…

Read more

actor ashok saraf

Ashok Saraf : “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण”

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांना राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते २७ मे २०२५ रोजी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलाक्षेत्रात गेले अनेक वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. हास्यसम्राट अशोक सराफ ५० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. मनोरंजनसृष्टीत…

Read more