Skip to content Skip to sidebar Skip to footer
housefull 5 trailer

Housefull 5 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; कोण आहे ७०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार जॉली?

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपट भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी टीझर प्रदर्शित झाला होता. यात एका माणसाचा खुन होतो आणि त्याचा तपास चित्रपटात होणार अशी हिंट देण्यात आली होती. आणि प्रेक्षकांची आणखी उत्कंठा वाढवणारा 'हाऊसफुल्ल ५' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात दमदार अॅक्शन, सस्पेन्स…

Read more

dada kondke and haji mastan

Dada Kondke आणि डॉन हाजी मस्तान यांच्या मैत्रीचे किस्से माहित आहे का?

विनोदाची एक वेगळीच व्याख्या मराठी चित्रपटांमध्ये निर्माण करणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke). विनोदीपटांचा एक काळच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आणला होता. हसतमुख असणाऱ्या दादांचे इंडस्ट्रीत आणि इंडस्ट्री बाहेर बरेच मित्र होते. पण तुम्हाला माहित आहे का दादा कोंडके आणि गुन्हेगारीतले दादा म्हणजेच स्मगलर हाजी मस्तान (Haji Mastan) हे एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांच्या मैत्रीचा…

Read more

alia bhatt at 78th cannes film festival

Alia Bhatt ने कान्सच्या रेड कार्पेटवर दिलेली ‘ती’ फोटो पोज आहे खास!

कान्स फिल्म फेस्टिवलच्या (Cannes Film Festival) रेड कार्पेटवर एकदा तरी जाण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असतेच. हि इच्छा २०२५ मध्ये अनेक भारतीय कलाकारांची पुर्ण झाली. यात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचाही समावेश आहे. कान्सच्या रेड कार्पेटवरील आलिया भट्ट हिचा लूक सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यासोबतच तिने दिलेली एक ठराविक फोटो पोज लोकांना फारच आवडली आहे.…

Read more

ajay devgan

“Jackie Chan अजय देवगणला म्हणाले तु अॅक्शन सीन्स कर आणि मी…”

९०च्या दशकातील असे कुणीच नसतील ज्यांना जॅकी चॅन (Jackie Chan) माहित नसेल. काहींनी तर त्यांचे कराटेचे चित्रपट पाहून कराटे शिकायची जिद्द पालकांकडे केली असेल. आता लवकरच कराटे जागतिक स्तरावर दिसणार असून ‘कराटे किड लेजेंड्स’ (Karate Kids : Legends) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब अजय देवगणचा (Ajay Devgan) मुलगा युग देवगण या…

Read more

tripti dimri and siddhant chaturvedi in dhadak 2

Dhadak 2 : तृप्ती डिमरीच्या रखडलेल्या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदिल

'अॅनिमल' चित्रपटामुळे लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचा 'धडक २' (Dhadak 2 Movie) चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडला होता. मात्र, अखेर सेन्सॉरने चित्रपटाला हिरावा कंदिल दिला असून वर्षभरापासून रखडलेला 'धडक २' लवकरच रिलीज होणार आहे. (Dhadak 2 movie) २०१८ मध्ये आलेल्या 'धडक' (Dhadak) चित्रपटाचा 'धडक २'…

Read more

ajay devgan in raid 2

Raid 2 : अमय पटनायक ओटीटीवर ‘रेड’ मारायला लवकर येणार!

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करत ६०० कोटींचा टप्पा गाठला. आता अजय देवगणच्या 'रेड २' (Raid 2) चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकत एक नवा इतिहास रचला आहे. १ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला 'रेड २' आता ओटीटी गाजवायला सज्ज झाला आहे. कधी कुठे? जाणून घ्या…(Entertainment) अमय पटनायक याची ७५ वी रेड…

Read more

producer pallavi joshi

Pallavi Joshi : “मी हिंदीतच काम करते अशी मराठी चित्रपटसृष्टीची समजूत आहे”

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ हा कार्यक्रम जितका लहान मुलांची गाणी ऐकण्यासाठी पाहिला जात होता तितकाच तो पल्लवी जोशीच्या (Pallavi Joshi) अॅंकरिंगसाठी पाहिला जात होता. बालकलाकारापासून सुरु झालेली पल्लवी जोशीची अभिनयाची जर्नी द काश्मीर फाईल्सपर्यंत येऊन पोहोचली. मात्र, मराठी असूनही फारशी मराठी चित्रपटसृष्टीत न दिसलेल्या पल्लवी जोशीने याचं आता थेट उत्तर देत मराठी चित्रपटसृष्टीच मला बोलावत नाही…

Read more

dhanush in trance of kubera

धनुष आणि रश्मिका मंदाना यांचा Trance Of Kubera ‘या’ दिवशी होणार रिलीज!

बॉलिवूड चित्रपट गाजवणारी दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आगामी 'ट्रान्स ऑफ कुबेरा' (Trance Of Kubera) चित्रपटात दिसणार आहे. सलमान खान सोबत 'सिकंदर' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्यानंतर पुन्हा रश्मिका साऊथ चित्रपटांकडे वळली आहे. धनुष आणि नागार्जुन यांच्यासोबत 'कुबेरा' चित्रपटात ती स्क्रिन शेअर करणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. जाणून घेऊया काय असेल…

Read more

actress reema lagoo

Reema Lagoo : शरद पोंक्षेंना घरच्यांच्या नकळत रिमा ताईंनी पैसे का दिले?

बॉलिवूडमध्ये ‘कुल आई’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) फार लवकरच मराठी-हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टी पोरकी करुन निघून गेल्या. नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांना आपलंसं केलं. चित्रपटांमध्ये आदर्श आईची भूमिका साकारणाऱ्या रिमा वैयक्तिक जीवनातही निर्मळ आणि मदतीला धावून जाणाऱ्या होत्या. सहकलाकारांना हवी ती मदत करणाऱ्या…

Read more

actress preity zinta

Preity Zinta : भारतीय सैन्याच्या कुटुंबियांना डिंपल गर्लने केली विशेष मदत!

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटा (Preity Zinta) पुन्हा एकदा चित्रपटांकडे बऱ्याच वर्षींनी वळली आहे. मध्यंतरीच्या काळात केवल आयपीएल आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणाऱ्या प्रितीने नुकतंच तिच्या एका कृत्यामुळे चाहत्यांचं मन जिंकलं आहे. भारतीय सैन्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रत्येक भारतीयांना प्रेम आणि आदर असतोच. आता प्रिती झिंटानेही सैन्याची विशेष मदत करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.(Entertainment update)…

Read more