Skip to content Skip to sidebar Skip to footer
actress sonali bendre

Sonali Bendre : ‘छम छम करता है’ गाण्यावेळी सोनाली गरोदर होती?

२००४ साली आलेला 'अगं बाई अरेच्चा...' चित्रपट आठवतो? जे कुठल्याही पुरुषाला जमणार नाही असं वरदान मुख्य अभिनेता म्हणदे संजय नार्वेकर यांना मिळलं आणि त्यांना प्रत्येक स्त्रीच्या मनातलं ऐकू येतं. चित्रपटाची कथा तर अनोखी होतीच; पण त्यात सोज्वळ, देखणी सोनाली बेंद्रेचं आयटम सॉंग तितकच शॉकिंग होतं. 'छम छम करता है ये नशीला बदन' आजही हे गाणं…

Read more

bhartratna lata mangeshkar

Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सुमधुर आवाजांनी आपल्या कानांवर उत्कृष्ट संगीताचे संस्कार झाले आहेत. प्रत्येक बाजातील गाणी विविध भाषांमध्ये त्यांनी गायली. लता दीदींचे स्वर त्यांचा चाहता आजही विसरु शकला नसेल. पण तुम्हाला माहित आहे का? एकेकाळी लता दीदी चक्क चित्रपट निर्मात्या होणार होत्या... काय आहे हा नेमका किस्सा वक्की वाचा..(Bollywood) मराठी चित्रपटसृष्टीतील टेक्नॉसॅव्ही दिग्दर्शक-अभिनेते…

Read more

chhatrapati shivaji maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj : असा आहे शिवकाळाच्या चित्रपटांचा इतिहास !

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! त्यांचा इतिहास म्हणजे आपल्या सर्वांसाठीच एक प्रेरणा आहे. हीच प्रेरणा आपल्याला कधी साहित्यरुपात वाचायला मिळाली, गडकिल्ल्यांमध्ये अनुभवायला मिळाली, तर कधी सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शिवरायांवर आजपर्यंत कित्येक मराठी, हिंदी, तेलुगु भाषेत चित्रपट आले. काही महिन्यांपूर्वी कांतारा फेम रिषभ शेट्टीने ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ या…

Read more

rajkumar rao

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

गेल्या काही दिवसांपासून राजकुमार राव (Rajkumar Rao) याचा ‘भूल चूक माफ’ (Bhool Chuk Maaf) चित्रपट विशेष चर्चेत आहे. देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राजकुमार रावचा हा चित्रपट थिएटरऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोर्टाच्या कचाट्यात अडकलेल्या या चित्रपटाने अखेर थिएटरमध्येच चित्रपट प्रदर्शित होईल असं जाहिर केलं आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर राजकुमारचा हा…

Read more

chinmay mandlekar and manoj bajpayee

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या दमदार आणि संस्मरणीय चित्रपटांसाठी ओळखले जातात. लवकरच ते 'गव्हर्नर' (Governor) हा नवा राजकीय चित्रपट भेटीला घेऊन येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठमोळे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी घेतली आहे. उत्कंठावर्धक या राजकीय चित्रपटात आता प्रमुख भूमिकेसाठी मनोज बाजपेयी यांनी एन्ट्री झाली आहे.…

Read more

pankaj tripathi and paresh rawal

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची भूमिका साकारणार?

२५ वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत क्लासिक विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं. बाबू भैय्या, श्याम आणि राजू यांनी ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) करुन रसिक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’च्या यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असं सांगण्यात आलं. मात्र, बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Parresh…

Read more

nepokids in bollywood

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून लांब का गेली?

बॉलिवूड म्हटलं की दोन शब्द हे कॉमन असतात. एक म्हणजे ग्लॅमर आणि दुसरं म्हणजे नेपॉकिड्स...खरं तर नेपॉकिड्स ही संकल्पना जरी आता फार अधोरेखित केली जात असली तरी कपूर घराण्यापासून बॉलिवूडमध्ये नेपोटिझम (Nepotism) सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये स्टार किड्स चित्रपटांमध्ये आले. काही जणं आपल्या आई वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीत टिकले तर काही जणांना अभिनय झेपलाच नाही. अशाच…

Read more

raj babbar and smita patil together

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं विधान

भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil).... खरं तर खूर कमी काळ त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं पण त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नक्कीच कोरली गेली. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा स्मिता पाटील चर्चेचा विषय ठरल्या असून निमित्त आहे ते म्हणजे त्यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटील (Prateik Smita Patil)…

Read more

director rieish deshmukh

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आता केवळ मराठीच नाही तर ५ अन्य भारतीय भाषांमध्ये दाखवला जाणार आहे. रितेश देशमुख याने 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाची घोषणा केली असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे हिंदीतील अनेक मातब्बर कलाकार यात दिसणार असून त्यांच्यासोबत मराठीतील कलाकारही झळकणार आहेत. अशाच…

Read more

aishwerya rai look from cannes film festival 2025

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला संस्कृतमध्ये श्लोक

‘७८ व्या कान्स फिल्म फेस्टिवल’ला स्वप्नसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwerya Rai-Bachchan) हिने पारंपारिक साडीचा लूक करुन प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. रेड कार्पेटवर दरवर्षी ऐश्वर्याचा लूक विशेष लक्षवेधी असतोच. मात्र, यावर्षी अभिनषेक बच्चन णि तिच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या अफवांना तिने तिच्या कान्स लूकमधून भांगात कुंकू लावून सडेतोड उत्तर दिलं. आता ऐश्वर्याचा कान्स मधील आणखी एक लूक…

Read more