Skip to content Skip to sidebar Skip to footer
deepika padukone and prabhas in spirit movie

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

हिंदी चित्रपटसृष्टीत येत्या काळात विविध धाटणीचे चित्रपट येणार आहेत. नव्या विषयांसह जुन्या गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्सही लवकरच प्रदर्शित होणार आहेत. अशात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादूकोण (Deepika Padukone) एकत्रित ‘कल्की २’ नंतर झळकणार होते. मात्र आता…

Read more

janhavi kapoor at cannes 2025

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

७८व्या कान्स फिल्म फेस्टिवलला (78th cannes film festival) जगभरातील कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात भारतीय कलाकारांनी आपली संस्कृती जपत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. हिंदीसह मराठीतील दोन अभिनेत्रींनी कान्समध्ये उपस्थिती दाखवत मराठी चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधित्व केलं. इतकंच नव्हे तर मराठीतील ४ चित्रपटांचं स्क्रिनिंगही कान्समध्ये संपन्न झालं. अशात हिंदीतील एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर उपस्थित प्रेक्षकांनी चक्क ९ मिनीटांचं…

Read more

tom cruise in mission impossible 8

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात कमाई किती?

टॉम क्रुझ (Tom Cruise) आणि त्याच्या ‘मिशन इम्पोसिबल’ (Mission Impossible) चित्रपटाचे जगभरात करोडोंच्या घरात चाहते आहेत. १९९६ पासून सुरु झालेल्या मिशन इम्पोसिबल या फ्रॅंचायझीचा प्रवास ‘मिशन इम्पोसिबल-द फाइनल रेकनिंग’ (Mission Impossible : The Final Reckoning) या आठव्या भागापर्यंत पोहोचला आहे. भारतीय प्रेक्षक अॅक्शन चित्रपटांचे विशेष चाहते आहेत. त्यामुळेच ‘मिशन इम्पोसिबल’ चित्रपटाच्या टीमने टॉम क्रुझसोबत भारतात…

Read more

chaya kadam at cannes 2025

Cannes Film Festival 2025 : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा खास कान्स डेब्यू !

“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज...” आज ‘झिम्मा’ (Jhimma) चित्रपटातलं हे गाणं विशेष आठवतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा समजला जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये (Cannes Film Festival 2025) जगभरातील कलाकार हजेरी लावतात. एखाद्या दिग्दर्शक, कलाकार किंवा निर्मात्याचा चित्रपट कान्समध्ये प्रिमीयर झाला म्हणजे भारतीय चित्रपटांच्या यादीत त्या चित्रपटाला फार महत्वाचं स्थान मिळतं. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपटसृष्टीने अटकेपार…

Read more

bollywood movies box office collection

‘स्काय फोर्स’ ते ‘रेड २’ बॉलिवूडच्या चित्रपटांचं Box Office Collection!

चित्रपटप्रेमींना सध्या थिएटर असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म असो वेगवेगळ्या भाषांमधील कंटेन्ट पाहण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. केवळ नव्या धाटणीचेच नव्हे तर बॉलिवूडच्या इतिहासातील असे काही क्लासिक चित्रपट जे प्रेक्षकांनी आधी डोक्यावर घेतले होते ते रि-रिलीज (Re-Release movie trend) करण्याचा ट्रेण्डही इंडस्ट्रीने आणला. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी रि-रिलीज चित्रपटांना नव्या चित्रपटांपेक्षा अधिक प्रतिसाद दिलेला देखील पाहायला मिळाला. जाणून…

Read more

aishwerya rai bachchan

OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwerya Rai-Bachchan) गेल्या काही काळापासून जरी मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी तिच्या अभिनयाची आणि मुख्यत: तिची सौंदर्याची क्रेज काही कमी झाली आहे. सध्या कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes Film Festival 2025) सुरु असून आंतरराष्ट्रीय कलाकरांसोबतच अनेक भारतीय आणि त्यातही बॉलिवूडच्या कलाकारांनी रेड कार्पेट आपल्या हटरे लूकने गाजवलं. पण कान्सच्या रेड कार्पेटची OG…

Read more

biopic of dr apj abdul kalam

Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

ऐतिहासिक, विनोदी, हॉरर अथवा थ्रिलर चित्रपटांच्या यादीत बायोपिक्स प्रेक्षकांना विशेष भावतात. लवकरच भारताचे ११वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे. मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) ‘कलाम’ (Kalam) हा चरित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार असून यात भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता मोठ्या पडद्यावर कलाम यांची भूमिका…

Read more

riteish deshmukh in raja shivaji movie

Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!

मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला बिग बजेट चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ चित्रपटात मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार झळकणार आहेत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज (Chattrapati Shivaji Maharaj) म्हणजे आपलं दैवत. आजवर छत्रपतींचा गौरवशाली इतिहास बऱ्याच जणांनी मांडला खरा पण देशभरासह जगभरातही आपल्या…

Read more

hera pheri 3 movie

Hera Pheri 3 : राजूने पाठवली बाबू भैय्यांना २५ कोटींची नोटीस!

काही दिवसांपासून बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) विशेष चर्चेत आहेत. बॉलिवूडमधील कल्ट चित्रपट हेरा फेरी चित्रपटाचा ते महत्वाचा भाग असून त्यांनी साकारलेली बाबू भैय्या ही भूमिका २५ वर्षांनी देखील तितकीच ताजी तवाणी वाटते. ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असल्याची घोषणा…

Read more

yash and ranbir kapoor in ramayan

Ramayan : रणबीर कपूर आणि यश स्क्रिन शेअर करणार नाहीत; चित्रपटात मोठा ट्विस्ट

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी (Sai Pallavi) दिसणार आहे. चित्रपटात रावणाची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यश करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या रामायण चित्रपटात खरं तर एक मोठा ट्विस्ट आला आहे. (Ramayan movie) मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण’ चित्रपटातील दोन सुपरस्टार्स म्हणजे रणबीर कपूर (Ranbir…

Read more