Skip to content Skip to sidebar Skip to footer
karan johar and war 2

War 2 : ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाबद्दल करण जोहर म्हणतो, “हा चित्रपट तर…”

सोशल मिडियावर सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्यु. एन.टी.आर 9Jr Ntr) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘वॉर २’ (War 2). चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून दोन्ही कलाकारांच्या Action आणि अभिनयापेक्षा कियाकरा अडवाणी हिचा (Kiara Advani) बोल्ड लूक सध्या विशेष चर्चेत आहे. स्पाय युनिवर्समधील हा सहावा चित्रपट असून…

Read more

gulkand and sangeet manapman box office collection

Gulkand : ‘संगीत मानापमान’ ते ‘गुलकंद’; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

गेल्या काही महिन्यांमध्ये विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांचं विशेष मनोरंजन करत आहेत. मधल्या काळत मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची जरा पाठ फिरली होती खरी पण आता पुन्हा एकदा प्रेक्षक मराठी चित्रपटांना गर्दी करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता.…

Read more

actress usha nadkarni | Latest Marathi Movies

Usha Nadkarni : “एक चित्रपट केला की स्वत:ला हॉलिवूडचे समजतात”

मराठी चित्रपटसृष्टीत बेस्ट 'खाष्ट सासू' म्हटलं की केवळ एकाच ज्येष्ठ अभिनेत्रीचा चेहरा डोळ्यांसमोर येतो त्या म्हणजे उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) . ‘माहेरची साडी’ या क्लासिक चित्रपटामुळे घराघरांत पोहोचलेल्या उषा यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतीलही त्यांनी साकारलेली सासू प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. उषा नाडकर्णी केवळ अभिनयामुळेच नाही तर त्यांच्या…

Read more

gandhi film | Box Office Collection

Gandhi चित्रपटातील ‘त्या’ सीनमध्ये ३ लाख लोकं झाली होती सहभागी!

दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) या मराठमोळ्या सिनेमावेड्या माणसाने भारताला चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम दिलं. १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारताचा पहिला मूकपट प्रदर्शित झाला होता. तर हिंदी भाषेत १९३१ साली ‘आलम आरा’ (Alam Aara) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटापासून हिंदी चित्रपटाचा पाया रोवला गेला. सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत तुटपुंज्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं…

Read more

ajay devgan in raid 2 | Bollywood Tadka

Raid 2 : अमय पटनायकची ७५ वी ‘रेड’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी!

बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वेल चित्रपटांची आगामी काळात रेलचेल असणार आहे. यापैकी 'रेड २' (Raid 2) चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी तुफान गर्दी करत चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला. आय.आर.एस ऑफिस अमय पटनायक (Ajay Devgan)ची ७५ वी रेड बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करु शकली आहे. शिवाय बऱ्याच वर्षांनंतर रितेश देशमुखला…

Read more

shah rukh khan at met gala 2025 | Box Office Collection

“ जग तुम्हाला ओळखू….” शाहरुख सोबत Met Gala 2025 मध्ये घडलेल्या प्रसंगावर Sai Tamhankarची प्रतिक्रिया!

मराठीसह बॉलिवूड गाजवणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या बोल्ड लूकप्रमाणेच बोल्ड स्टेटमेंट्ससाठीही प्रसिद्ध आहे. आपली मतं ठामपमे मांडणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतंच शाहरुख खानसोबत मेट गाला २०२५ मध्ये (Met Gala 2025) घडलेल्या एका घटनेवर भाष्य केलं आहे. ग्लोबली ज्या शाहरुख खानची (Shah rukh khan) चर्चा आहे अशा किंग खानला मेट गाला मध्ये आंतरराष्ट्रीय मिडिया ओळखू शकली…

Read more

andhar maya series cast

Horror Marathi Web Series :  कोकणातील ‘तो’ वाडा पछाडलाय की जपतोय आपलं अस्तित्व…?

वेब सीरीज, चित्रपट अथवा नाटकांमध्ये मराठी मेकर्स वैविध्यपूर्ण कथानक आणि त्यांची मांडणी करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना पाहायला आवडतील अशा कथा मांडण्याला प्राधान्य दिले जात आहे. सध्या प्रेक्षक हॉरर (Horror) चित्रपट अथवा सीरीजना विशेष प्रतिसाद देत आहेत. हॉरर कलाकृतींच्या या ट्रेण्डमध्ये आता लवकरच एक मराठी हॉरर वेब सीरीज येणार असून कोकणातील एक गुढ कथा उलगडली जाणार…

Read more

hrithik roshan and jr ntr in war 2 movie

War 2 : दमदार अॅक्शन आणि कसदार अभिनय; ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाचा टीझर रिलीज

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारा यशराज फिल्म्सचा आणखी एक स्पाय चित्रपट 'वॉर २' (War 2) लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी 'वॉर २' चा धमाकेदार टीझर आज म्हणजेच २० मे रोजी प्रदर्शित झाला आहे. इंटरेस्टिंग बाब म्हणजे 'वॉर २' च्या निमित्ताने ज्युनिअर एन.टी.आरने (Jr NTR) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून आजचं त्याचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे ह्रतिक…

Read more

suneil shetty in border movie

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले. यात ‘बॉर्डर’ (Border) हा चित्रपट अग्रस्थानी नक्कीच आहे. १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक दिग्गज कलाकार होते. सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार दिसले होते. जितका हा चत्रपट गाजला तितकीच चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. १९७१ साली भारत-पाकिस्तानमध्ये (Bharat-Oakistan War) झालेल्या…

Read more

thug life

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

मारधाड असणारे चित्रपट आधी प्रेक्षकांना फारसे आवडत नव्हते. पण साऊथ चित्रपटांनी फाईटिंग सीन्स इतके लोकप्रिय केले की प्रेक्षकांना केवळ साऊथच नव्हे तर हिंदी चित्रपटांमधीलही फाईटींग सीन्स आवडू लागले. आता लवकरच याच पठडीतील साऊथ चित्रपट ‘ठग लाईफ’ (Thug Life) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मणी रत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित या चित्रपटात कमल हासन (Kamal Hasan) प्रमुख भूमिकेत…

Read more