‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या कल्ट चित्रपटाचं करावं तितकं कौतुक आणि या चित्रपटाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. चित्रपटातील प्रत्येक संवाद आज मीम्ससाठी पोषक ठरला आहे. दरम्यान, 'हेरा फेरी' १ आणि २ या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच 'हेरा फेरी ३' येणार असं सांगण्यात आलं होतं. पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन आपला विनोदी बाज प्रेक्षकांसमोर 'हेरा…
अभिनेते के के मेनन (Kay Kay Menon) यांची प्रमुख भूमिका असणारी 'स्पेशल ऑप्स' वेब सीरीज प्रेक्षकांना विशेष आवडली. सीरीजच्या पहिल्या भागात हिम्मत सिंग कसा घडला हे प्रेक्षकांना कथानकातून पाहायला मिळालं. आणि सीरीजच्या दुसऱ्या भागात 'स्पेशल ऑप्स सीझन २' (Special Ops 2) मध्ये सर्व Raw Agents नव्या मिशनवर जाणार आहेत. नुकतीच सीझनच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात…
बॉलिवूडमधील कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील कल्ट चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ (Hera Pheri). श्याम, बाबू भैय्या आणि राजू ही तीन पात्र प्रेक्षकांच्या नसानसांत अगदी भिनली आहे. 'हेरा फेरी' चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग आला होता. आणि आता लवकरच हेरा फेरी ३ अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे परेश रावल (Paresh Rawal) अर्थात बाबू भैय्या यांनी…
सध्या दर्जेदार चित्रपटांसोबतच वेब सीरीज देखील प्रदर्शित होत आहेत. शहरी भागातील जीवन, संस्कृतीसोबतच ग्रामीण जीवन आणि तेथील लोकांची मानसिकता, परंपरा यावरही भर टाकणाऱ्या अनेक सीरीज भेटीला येत आहेत. अॅमेझॉन प्राईमवर पंचायत ही वेब सीरीज विशेष चर्चेत असून आता या पाठोपाठ आणखी एक वेब सीरीज जगात चर्चेत आहे. राहूल पांडे दिग्दर्शित ‘ग्राम चिकित्सालय’ ही वेब सीरीज…
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आता थांबायचं नाय’ (Aata Thambayach Naay) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तुंग प्रतिसादामुळे बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उत्तम कमाई केली आहे. आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी…
जुन्या कलाकारांचं आता केवळ पुरस्कार सोहळ्यांमध्ये नव्हे तर चित्रपटांमध्ये रियुनियन होताना दिसत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून कॅमिओची पद्धत आहे. आता तब्बल १९ वर्षांनंतर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘किंग’ (King movie) चित्रपटात बॉलिवूडची अभिनेत्री कॅमिओ करताना दिसणार आहे. सध्या ‘किंग’ चित्रपटाची तुफान चर्चा असून सुहाना खानच्या आईच्या भूमिकेत दीपिका पादूकोण (Deepika Padukone) दिसणार…
१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. २०१८ मध्ये आलेल्या रेड चित्रपटाचा हा सीक्वेल असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. IRS ऑफिसर अमय पटनायक यांची ही ७५ वी रेड असून प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी करेक्ट धाड घातली आहे. जाणून घेऊयात अजय देवगण…
२००७ मध्ये आलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या ‘तारे जमीन पर’चा स्पिरिच्युअल सिक्वेल असलेला ‘सितारे जमीन पर’ लवकरच रिलीज होणार आहे. आमिर खानच्या या चित्रपटातून १० नवे कलाकार पदार्पण करणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊयात १० नवोदित कलाकारांबद्दल... (Sitare Zameen Par movie)
'सितारे जमीन पर' चित्रपटात गुड्डू, सुनील, शर्माजी,…
मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना... निवांतपणे कुटुंबासोबत घरी बसून सीरीज किंवा चित्रपट पाहण्यात एक वेगळीच मज्जा असते.... तर या आठवड्यात म्हणजे १२ ते १८ मे च्या दरम्यान ओटीटीवर कोणते चित्रपट किंवा वेब सीरीज तुम्ही पाहू शकता याची यादी नक्की वाचा....(Entertainment)
डस्टर
अलीकडे लोकांना क्राइम ड्रामा किंवा क्राइम सस्पेन्स असे चित्रपट किंवा सीरीज पाहायला खुप आवडतात...…
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी लोकांना मनोरंजनाचं महत्वाचं साधन चित्रपट देऊ केलं... अनेक अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करत त्यांनी भारतात चित्रपटांचा पाया रोवला... त्या पाठोपाठ अनेक स्टुडिओ उभे राहिले ज्यात अजरामर झालेल्या अनेक चित्रपटाचं शुटींग आजवर झालं आहे आणि अजूनही सुरुच आहे... ‘मदर इंडिया’ (Mother India) या अजरामर चित्रपटाची निर्मिती करणारं स्टुडिओ म्हणजे मेहबूब स्टुडिओ...हा…