Skip to content Skip to sidebar Skip to footer
chaya kadam

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय”

जगभरातील फिल्मी जगातील मानाचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिवल सुरु झाला आहे. विशेष म्हणजे ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये (Cannes Film Festival 2025) यंदा ४ मराठी चित्रपटांचं स्पेशल स्क्रिनिंगही होणार आहे. हा फिल्म फेस्टिवल जितका जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो तितकाच कलाकारांच्या हटके फॅशनसाठीही नावाजला जातो. बऱ्याच वर्षांपासून अनेक भारतीय कलाकार कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर आपली…

Read more

dhadkan movie

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष शुट झालेल्या क्लासिक चित्रपटाचे किस्से

हिंदी चित्रपटांच्या आयकॉनिक चित्रपटांच्या यादीत ‘धडकन’ (Dhadkan) चित्रपटाचं नाव यायलाच हवं... २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शिल्पा शेट्टी (Shila Shetty), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांच्या प्रमुख भूमिका होत्या... २५ वर्षांपूर्वी घवघवीत यश मिळवणारा ‘धडकन’ चित्रपट आता पुन्हा एकदा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना परत राम अंजली आणि…

Read more

sonali bendre

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम साथ साथ है’ वेळी अभिनेत्रीचा दिग्दर्शकाला सवाल!

हिंदीत कौटुंबिक चित्रपटांचे जादूगर म्हणजे सूरज बडजात्या. ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’ असे अनेक कौटुंबिक आणि आपल्या संस्कृतीला सेलिब्रेट करणारे चित्रपट  त्यांनी दिले. त्यापैकी एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘हम साथ साथ है’. या मल्टिस्टारर चित्रपटात कोणताही कलाकार दुसऱ्या कलाकाराचा अभिनय मागे पडू देणार नाही याची विशेष काळझी सूरज यांनी घेतलेली नक्कीच…

Read more

laxmikant berde

Laxmikant Berde : जगाचा निरोप घेण्यापूर्वी ‘या’ दोन सहकलाकारांची आठवण काढली होती!

‘मी आलो, मी पाहिलं, मी जिंकू घेतलं सारं ’... खरंच लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या अभिनयाच्या अवकाशात त्यांच्या सर्व चाहत्यांना सामावून घेत एक नवं जग दाखवलं. खुप लवकर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नाटक, चित्रपटांमद्ये विविधांगी भूमिका साकारुन कायमस्वरुपी आपल्या मनात नाव कोरुन गेलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शेवटच्या दिवसांमध्ये दोन कलाकरांची नावं घेतली होती.…

Read more

Jr NTR

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली पुन्हा एकदा जादू दाखवणार

‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या जीवनावर आधारित भव्य बायोपिक पॅन इंडिया येणार असल्याची घोषणा एस.एस.राजामौली (SS Rajamaouli) यांनी २०२३ मध्ये केली होती. ज्या व्यक्तीने चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम लोकांना देऊ केले त्यांचं जीवन, त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर आला पाहिजे या भावनेने राजामौलींनी ‘मेड इन इंडिया’ची 9Made In India) घोषणा केली होती. आता…

Read more

dadasaheb phalke

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' दादासाहेब फाळके यांचं जीवन आजपर्यंत चित्रपटात सखोलपणे मांडण्याचा निर्णय घेत आमिर खान (Amir Khan) आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. दादासाहेब फाळके यांचा बायोपिक लवकरच ही जोडी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार असल्याची महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी 'पीके' आणि '३ इडियट्स'साठी एकत्रित आलेली ही अभिनेता-दिग्दर्शकाची जोडी महत्वपूर्ण बायोपिकसाठी…

Read more

criminal justice 4

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री आणि…

अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी आजवर विविधांगी भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण सादर करणाऱ्या पंकज यांनी साकारलेला वकील मात्र प्रेक्षकांना किंवा त्यांच्या चाहत्यांना विशेष भावतो असं नक्कीच म्हणायला हवं. ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेब सीरीजमध्ये पंकज यांनी साकारलेले माधव मिश्रा पुन्हा एकदा नव्या केस सोबत आपल्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच Criminal Justice 4…

Read more

madhuri dixit

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं होतं करिअर

प्रत्येक जनरेशनची दिल की धडकन असणारी एक तरी अभिनेत्री असतेच… मग मीना कुमारी असो, मुमताज किंवा मराठमोळ्या स्मिता पाटील… ९०च्या दशकात लाखो दिलोंकी धडकन एकच होती ती म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)… विशेष म्हणजे माधुरीसुद्धा मराठमोळी… त्यावेळी कुठल्याही मुलीला तुला काय व्हायचं आहे? असं विचारलं तर मला माधुरी व्हायचं आहे असंच उत्तर सर्रास मिळत होतं….…

Read more

madhuri dixit

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट व्हायला लागलेले १६ दिवस

जिची अदाकारी, नृत्य आणि अभिनय पाहून सगळेच मोहित होतात अशा माधुरी दीक्षितचा (Madhuri dixit) आज (१५ मे) वाढदिवस. अबोध चित्रपटापासून नकळतपणे सुरु झालेला तिचा प्रवास आजही अविरतपणे सुरु आहे. माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्याहूनही जास्त तिचे चाहते तिच्या डान्सवर फिदा आहेत. माधुरीच्या गाण्यातील प्रत्येक हुक स्टेप आजही आपल्याला लक्षात आहेत. असंच २३…

Read more

gulkand

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. १ मे २०२५ महाराष्ट्र दिनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली असून बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी समोर आली आहे. (Marathi movie 2025) सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'गुलकंद'…

Read more