Skip to content Skip to sidebar Skip to footer
jr ntr

Jr NTR : ‘सारा त्रास क्षणात…’; ‘नातु नातु’च्या ऑस्कर विजयावर NTRची भावनिक प्रतिक्रिया

भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक असलेले ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आपल्या जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. एस. एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये त्यांनी दिलेल्या जोरदार परफॉर्मन्सने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. (Indian cinema) या चित्रपटातील 'नातु नातु’ हे गाणं, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम…

Read more

smita patil

Smita Patil : आईचा चित्रपट सुरू असताना प्रतीकने का फोडला होता टीव्ही?

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांनी एक इतिहास रचला आहे. अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी मिळवणाऱ्या स्मिता पाटील यांचं वैयक्तिक जीवन बऱ्याच अडचणींनी वेढलेलं होतं. प्रतीक याच्या जन्मानंतर काही दिवसांनी स्मिता यांचं निधन झालं आणि त्याला वडील राज बब्बर यांनी नाही तर आजी-आजोबांनी लहानाचं मोठं केलं. आईचं निधन आणि वडील असूनही त्यांची न…

Read more

aata thambayach naay

Aata Thambaych Naay : भरत-सिद्धार्थच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाल कमाई!

बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कमाल जोडी भरत जाधव (Bharat Jadhav) आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. मुंबईतील सफाई कामरागांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं कथानक असून प्रेक्षकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे. १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑपिसवर किती कमाई केली जाणून घेऊयात... (Marathi…

Read more

sitaree zameen par

Amir Khan : दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं ‘चॅलेंज’, ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीज

बऱ्याच वर्षांनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) लवकरच टसितारे जमीन परट (sitaare zameen par trailer)  या चित्रपटातून पुन्हा एकदा हटके भूमिकेतून समोर येणार आहे. १८ वर्षांनंतर तारे जमीन पर चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवीन, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी…

Read more

war 2

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?

सध्या मनोरंजनसृष्टीत मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य भाषेतील वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. Action, थ्रिलर, रोमॅंटिक अशा विविध पठडीतील चित्रपटांच्या शर्यतीत प्रत्येकजण सरस ठरत आहे. लवकरच ह्रतिक रोशन (Hrithik Roshan)  याच्यासोबत साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एन.टी.आर(Jr NTR) बॉलिवूडमध्ये War २ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. दोन सुपस्टार असलेला ‘वॉर २’ (War 2) चित्रपट रिलीज आधीच कोट्यावधींचा व्यवसाय…

Read more

prateik and farhan

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र भाऊ असता”

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) फार लवकरच सिनेसृष्टीतून गेल्या. अतिशय कमी काळासाठी खरं तर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केलं पण जितक्या भूमिका किंवा चित्रपट केले ते आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहेत. स्मिता पाटील यांनी अनेक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली. ७० च्या दशकात स्मिता यांनी शबाना आझमी यांच्यासोबत काम केलं आहे. इतकंच…

Read more

virat kohli

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”; मराठी अभिनेत्रीने सांगितला अनुभव

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच कसोटी क्रिकेट सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहिर केली. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, आजवरच्या त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीचे लोकं कौतुक करत विराटला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत. बरं, विराट कोहली केवळ क्रिकेटपटू नसून जाहिरात क्षेत्रातीलही फार मोठं नाव आहे. बड्या बड्या ब्रॅण्ड्सचा तो अॅम्बॅसेडर देखील आहे.…

Read more

aata thambayach naay

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे बोर्ड

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात इतकं खोलवर घर केलं आहे की, पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात लोकांचा प्रतिसाद अक्षरशः उस्फुर्त ठरला . तिकीटांची मागणी दुपटीने वाढली आणि महाराष्ट्रभर थिएटरमध्ये आता सलग हाऊसफुल्ल शो पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचं वादळ उठलंय, वणवा पेटलाय आणि तो वणवा फक्त पडद्यावर नाही, तर प्रेक्षकांच्या भावना, अभिमान आणि अंतर्मनात…

Read more

virat kohli

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे भाग्यच”; अनुष्काची भावूक पोस्ट

किंग कोहली अर्थात सगळ्यांचा लाडका विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच टेस्ट क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती घेतल्याचं जाहिर केलं. कोहलीच्या चाहत्यांना खरं तर हा धक्काच आहे. जगभरातील विविध क्षेत्रांमधील त्याचे चाहते त्याला भावूक निरोप देत आहेत. अशात विराटची बायको अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सोशल मिडियावर सध्या पोस्ट व्हायरल झाली…

Read more

pratik babbbr

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

बॉलिवूडमधील सौंदर्य आणि अभिनयाची खाण असणाऱ्या स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा प्रतीक (Prateik Patil) याने काही महिन्यापूर्वीच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. पण प्रतीकने लग्नाला वडिल राज बब्बर (Raj Babbar) यांना बोलावलं नव्हतं. सिनेइंडस्ट्रीत या विषयावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आता स्वत: प्रतीकनेच वडलांना लग्नाला का बोलावलं नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. (Bollywood…

Read more