Skip to content Skip to sidebar Skip to footer
gulkand

Sai Tamhankar: ‘गुलकंद’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हॉरर, हॉरर कॉमेडी, प्रेमपट, भयपट, SciFi असा विविध पठडीतील चित्रपट येत असून प्रेक्षकांचा प्रतिसाद फार उत्तम मिळताना दिसत आहे. १ मे महाराष्ट्र दिनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता.…

Read more

bhool chuk maaf

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!

भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती काही अंशी स्थिरावली असली तरी देशात तणावाचे वातावरण आहेच. अशा परिस्थितीत राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची प्रमुख भूमिका असणारा 'भूल चुक माफ' (Bhool Chuk Maaf) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करता ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने मेकर्सना दणका देत ओटीटी प्रदर्शन थांबवलं आहे. या निर्णयामागे PVR आणि…

Read more

raid 2

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला १०० कोटींचा आकडा

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करण्याची सुरुवात विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने केली होती. अल्पावधीतच या चित्रपटाने ६०० कोटींचा टप्पा पार केला होता. आता त्यानंतर अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली आहे. १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. जाणून…

Read more

alka kubal

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”; निळू फुलेंचा खास किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीतील ऑल टाईम ब्लॉकबस्टर खलनायक म्हणजे निळू फुले. दमदार आवाज, उत्तम अभिनय शैली अशी ओळख असणारे निळू फुले (Nilu Phule) आजही अनेक नवोदित कलाकारांचे अभिनयातील दैवतच आहेत. निळू भाऊंनी खलनायकरी भूमिकांसोबत विनोदी अंगाकडे झुकतील अशाही भूमिका केल्या. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अलका कुबल (Alka Kubal) यांनी निळू फुले यांच्यासोबत काम करतानाचा एक रजंक किस्सा शेअर…

Read more

anupam kher

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका

पल्लवी जोशी (Pallavi joshi) या भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी करिअरमध्ये त्यांनी टेलिव्हिजनपासून चित्रपटांपर्यंत विविध माध्यमांतून काम केलं आहे आणि आज त्या एक प्रभावशाली चित्रपट निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या भूमिकांमधील सखोल समज आणि प्रभावी सादरीकरणासाठी पल्लवी जोशी यांना ओळखले जाते. लवकरच पल्लवी जोशी एका नव्या…

Read more

maji prarthana

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर मेहनत

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही महिन्यांपासून एकाहून एक दर्जेदार चित्रपट येत आहेत. विनोदी, भयपट, सस्पेन्स अशा विविध आशयांवर आधारित चित्रपटांच्या यादीत 'माझी प्रारतना' (Maji Prarthana) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा आधारित आहे. हा एक संगीतप्रधान चित्रपट असून प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास यात मांडण्यात आला आहे.…

Read more

bollywood

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती आर्मी ऑफिसरची भूमिका

हिंदी चित्रपटसृष्टीत कुठल्याही गॉडफादर शिवाय इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करणं तसं पाहायला गेलं तर कठिणच. पण बॉलिवूडचा सुपरस्टार होण्यापूर्वी हा अभिनेता जाहिरात आणि काही मालिकांमध्येही झळकला होता. वयाच्या २१व्या वर्षी अनेक डेली सोप्समध्ये झळकलेल्या या अभिनेत्याने सुरुवातीलाच आर्मी ऑफिसवरची भूमिका साकारली होती. कोण आहे हा सुपरस्टार जाणून घेऊयात…(Bollywood news) सिनेसृष्टीत सुपरस्टार होण्याचं स्वप्न पाहणारा हा…

Read more

housefull 5

Housefull 5 : रितेश-अक्षयच्या चित्रपटाचा टीझर युट्यूबवरुन हटवला; नेमकं घडलं तरी काय?

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सीक्वेल चित्रपटांचं वारं वाहू लागलं आहे. नुकताच ‘रेड २’ (Raid 2) प्रदर्शित झाला. त्यानंतर येत्या काळात अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्स रिलीज होणार असून या यादीत ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) देखील येतो. काही दिवसांपूर्वीच हाऊसफुल्ल ५ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. मात्र, आता युट्यूबवरुन चित्रपटाचा टीझर हटवण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादात अडकल्यामुळे…

Read more

kangana ranaut

Kangana Ranaut : बॉलिवूड ते संसद भवन प्रवासानंतर आता थेट हॉलिवूड…

बॉलिवूडमध्ये आपल्या स्वकष्टावर स्वत:चं अस्तित्व निर्माण करणारी कंगना राणावत (Kangana Ranaut) लवकरच हॉलिवूडमध्ये जाणार आहे. विलक्षण अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्य असणाऱ्या कंगनाची हॉलिवूड चित्रपटसृष्टीत वर्णी लागली असून प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण पाठोपाठ आता ब़लिवूडची 'क्वीन' कंगना हॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.(Bollywood news) अनुराग रुद्द यांचं दिग्दर्शन असणाऱ्या 'ब्लेस्ड बी द एव्हिल' या चित्रपटात कंगना (Kangana…

Read more

charak movie

Charak : ‘द केरला स्टोरी’ दिग्दर्शकाचा चित्रपट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गाजवून भारतात प्रदर्शनासाठी सज्ज

अदा शर्मा हिची प्रमुख भूमिका असणारा आणि केरळ मधील भयाण वास्तव सांगणारा 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट २०२३ मध्ये आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर सुदीप्तो यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं असून लवकरच ‘सिपिंग टी सिनेमा’ या आपल्या नव्या बॅनर अंतर्गत चरक चित्रपट घेऊन येत आहेत.…

Read more