Skip to content Skip to sidebar Skip to footer
mahesh manjrekar

Mahesh Manjrekar : “सत्याला अभिनय करु नको असा सल्ला दिला कारण…”

मराठी मनोरंजनविश्वातील एक मोठं नाव म्हणजे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar). आजवर त्यांनी मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातही विविधांगी भूमिका साकारल्या. तसेच, वास्तव, कुरुक्षेत्र या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन करुन त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली. मात्र, वडिलांप्रमाणे सत्या मांजरेकर (Satya Manjrekar) अभिनयात थोडा कमी पडला असं दिसून आलं. यावरच नुकतं महेश मांजरेकर स्पष्टपणे व्यक्त झाले…

Read more

jhimma 2

Jhimma 2 : थिएटरमध्ये धमाकूळ घातल्यानंतर दीड वर्षांनी ‘झिम्मा २’ चा World television premiere

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपटाने महिलांना थिएटरमध्ये खेचून आणलं होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानेही सर्व वयोगटातील महिलांचं मनोरंजन खऱ्या अर्थाने केलं होतं. याच स्त्रीप्रधान चित्रपटांच्या लाटेत झिम्मा नंतर चित्रपटाचा ‘झिम्मा २’ (Jhimma 2) देखील आला होता. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. आता पुन्हा एकदा ७ बायकांचा धमाल प्रवास…

Read more

ranjana and ashok saraf

Ashok Saraf :  “अशोक आणि रंजना बाहेर पडा..”; नाशिकच्या हॉस्पिटलबाहेर आरडाओरडा का झाला होता?

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांच्या जोड्या गाजल्या. त्यापैकी एक सदाबहार जोडी म्हणजे अशोक सराफ (Ashok saraf) आणि रंजना देशमुख (Ranjana Deshmukh). अगदी कमी वयात रंजना यांचं अकाली निधन झालं. पण जितकी वर्ष त्यांनी सिनेसृष्टीत काम केलं ते दमदारच केलं. अशोक सराफ आणि रंजना यांनी एकत्र बरेच चित्रपट केले. त्यावेळी दोघांचे चाहते प्रचंड होते; आत्ताही आहेत म्हणा.…

Read more

pakistani celebrity

India Pak Conflict : भारताचा पाकिस्तानवर Digital Strike; पाकिस्तानी कलाकारांचे अकांऊंट्स ब्लॉक

काश्मिरमधील पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्स उधळून लावून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation sindoor) यशस्वी केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानात सीमेवर खडाजंगी सुरु झाली असून त्याचा परिणाम गंभीर होत चालला आहे. अशात भारताच्या नागरिकांची कडेकोट सुरक्षा लक्षात घेता भारतीय सरकारने पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाऊंट्स बंद केले आहेत.…

Read more

mangalashtaka returns movie

Mangalashtaka Returns :’मंगलाष्टका रिटर्न्स’; मोठ्या पडद्यावर झळकणार एका घटस्फोटाची गोष्ट

आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. आजवर अनेक चित्रपटांतून नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट 'मंगलाष्टका रिटर्न्स' (Mangalashtaka Returns) या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Entertainment news) 'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' ही अनोखी टॅगलाइन असलेल्या 'मंगलाष्टका रिटर्न्स' या चित्रपटाचा…

Read more

india pak war

India Pak Conflict : “शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ”, भारतीय सैन्यासोबत कलाकार उभे!

पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांचे जीव घेतलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहिम राबवली होती. यानंतरही पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाल्यामुळे ८ मे २०२५ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले असून पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतावर करणारे हल्ले भारतीय सैन्य परतवून लावत आहे. ऑपरेशन सिंदूरचे…

Read more

bollywood celebrity

Ind vs Pak conflict: “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम”; कलाकारांनी केलं सैन्याचं कौतुक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मोहिम राबवून पाकिस्तानला सणसणीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ८ मे २०२५ पासून भारत-पाकिस्तान सीमेवर घमासान युद्धाला सुरुवात झाली असून भारतीय सैन्याने पाकिस्तानची पळताभूई थोडी करुन ठेवली आहे. तेथे बॉर्डवर सैन्य दिवस-रात्र एक करुन शत्रुशी लढत असताना देशातील सामान्य नागरिकांसह…

Read more

rajkumar rao

Operation Sindoor : देशातील तणाव पाहता राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही!

पहलगाममध्ये मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबवून सिंदूर ७ मे २०२५ रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्सना उधळून लावत भारतातील महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. एकीकडे भारत-पाकिस्तान युद्धाचं वातावरण तयार झाल्यामुळे वाढता तणाव लक्षात घेता काजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित करण्याचा महत्वपुर्ण निर्णय…

Read more

raid 2 movie

Raid 2 : अजय-रितेशची जादू प्रेक्षकांवर कायम, सातव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

अजय देवगण  (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेड मारण्यास यशस्वी झाला आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून प्रेक्षकांनी पहिल्या भागाइतकाच दुसऱ्या भागालाही उत्तम प्रतिसाद देत आहेत. जाणून घेऊयात ‘रेड २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. (Entertainment news)…

Read more

gulkand and aata thambaych naay

Box Office Collection : ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटांची बक्कळ कमाई!

२०२५ हे वर्ष मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांसाठी फार खास आहे असं वाटत आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांनाही पुन्हा गर्दी करत असल्याचं सुखद चित्र दिसून येत आहे. १ मे रोजी हिंदीच्या रेड २ सोबत गुलकंद आणि आता थांबायचं नाय हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित…

Read more