Skip to content Skip to sidebar Skip to footer
amir khan

Amir Khan : “ ‘महाभारत’ या ड्रीम चित्रपटात ‘ही’ भूमिका करायला आवडेल”

बऱ्याच वर्षांनंतर आमिर खानचे (Amir khan) चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बॅक टु बॅक झळकू लागले आहेत. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट येणार असून त्या पाठोपाठ लाहोर १९४७ देखील प्रदर्शित होणार आहे. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' (Mahabharat) लवकरच सुरु होणार अशी चिन्ह दिसत आहेत. 'लाल सिंग चड्डा' चित्रपटाच्या अपयशाने आमिरला…

Read more

kantara 2

Kantara 2 : सेटवर ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, चित्रपटाचं शुटींग थांबवलं!

प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि हटके पाहायला आवडत असतं. अशीच काहीशी वेगळी कथा ऋषभ शेट्टीने 'कांतारा' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली होती. मुळ दाक्षिणात्य चित्रपट जरी असला तरी हिंदी भाषिक चित्रपटप्रेमींनी कांताराला भरभरुन यश मिळवून दिलं. पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच कांताराचा दुसरा भाग येणार असून नुकताच टीझरही समोर आला होता. अशातच या चित्रपटाबद्दल एक वाईट बातमी…

Read more

leena bhagwat

Leena Bhagwat : “प्रेक्षकांविषयी आदर आहे पण…”

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तसं पाहायला गेलं तर माध्यमांची कमतरता नाही आहे. मात्र, चित्रपट, ओटीटीच्या जगात आजही प्रेक्षकांना मराठी नाटक आपुलकीचं वाटतं. नाटकाचा आजही राखीव प्रेक्षकवर्ग आहे. नाटकाचा प्रयोग सुरु असताना काही प्रेक्षक मनापासून शांत राहून दाद देत असतात तर काही उगाच काहीतरी चुळबूळ करुन इतरांचं आणि कलाकारांचं लक्ष विचलित करण्याची काम करत असतात. यावरच आक्षेप घेत…

Read more

laxmikant and bharat

Bharat Jadhav :”… आणि लक्ष्मीकांत म्हणाले होते ते पण घर घेऊन टाक!”

मराठीतला कॉमेडीचा बादशाह म्हटलं की दोनचं नाव डोळ्यांसमोर आधी येतात ती म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). या दोघांनी एकत्रित धमाकेदार चित्रपट तर दिलेच पण वैयक्तिकरित्याही दोन्ही कलाकारांनी कसदार अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनात जागा तयार करुन छेवली आहे. दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे फार लवकर आपल्याला सोडून गेले पण त्यांच्या सोबत काम केलेल्या…

Read more

ashwini bhave

Ashwini Bhave : खेळ, लग्न आणि अभिनय यांची सांगड घालताना….

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अश्विनी भावे (Ashwini bhave) यांचा आज (७ मे) वाढदिवस. अष्टपैलू अभिनेत्री असणाऱ्या अश्विनी भावे यांना एकेकाळी अभिनयापेक्षा खेळात त्यांना जास्त रस होता. मात्र, एका नाटकामुळे त्यांचं जीवन बदललं आणि खेळाडू होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अश्विनी भावे यांनी मनोरंजनसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. (Ashwini bhave birthday…

Read more

mahesh manjrekar

Mahesh Manjrekar “जेव्हा मी ५०० लोकांना खूश करतो तेव्हा…”; MICTA वर मांजरेकराचं स्पष्टीकरण!

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक पुरस्कार सोहळे संपन्न होतात. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचा झेंडा फडकावा आणि तेथील चित्रपटप्रेमींना मराठी चित्रपट, कलाकार यांची ओळख कळावी यासाठी दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सुरु केला होता. परदेशात साजरा होण्याच्या या पुरस्काराचं पुर्वीचं नाव मिफ्टा (MIFTA - Marathi International Film and Theatre…

Read more

patriotic bollywood movies

Operation Sindoor : २००४ मधील ‘या’ चित्रपटाने काश्मिरव्याप्त पाकबदद्ल भारताच्या तीव्र भावना मांडल्या!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ७ मे २०२५ रोजी पुर्ण करुन ९ दहशतवादी कॅम्प्सना नेस्तनाभूत केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान तणावामुळे पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असता भारताने काश्मिरव्याप्त पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का २००४ मध्ये एक हिंदी चित्रपट…

Read more

siddharth jadhav

Siddharth Jadhav : अर्थशास्त्राच्या पेपरला सिद्धार्थ जाधवनं काढलं ‘या ‘ अभिनेत्याचं चित्र!

आपल्या दमदार अभिन. आणि तुफान एनर्जीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं वलय निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav). एकांकिका ते चित्रपट असा प्रवास करणाऱ्या सिद्धार्थचं बालपण तसं हलाखीतच गेलं. अनेक मुलाखतीमध्ये त्याने परळ-लालबाग जिथे तो लहानाचा मोठा झाला तिथल्या आठवणी त्याने सांगितल्या आहेतच. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या अभ्यासाचा एक भन्नाट किस्सा शेअर केला…

Read more

prarthana behre

Prarthana Behre : “नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबरेशन”; प्रार्थनाची नवी घोषणा!

मालिका आणि चित्रपटविश्वात १५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behre) पहिल्यांदाच आपल्या नवऱ्यासोबत काम करताना लवकरच दिसणार आहे. नुकतीच ती 'बाई गं' आणि 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटांमध्ये दिसली होती. आता नवरा अभिषेक जावकरसोबत काम करणार असून आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन प्रार्थनाचा नवरा करणार असून ती अभिनय करणार आहे. (Marathi movie) प्रार्थना बेहेरचा…

Read more

amaira movie

Amaira : पूजा सावंत आणि अजिंक्य देव यांच्या चित्रपटाचं शीर्षक गीत प्रदर्शित!

प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आणणाऱ्या मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'अमायरा' या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचं शीर्षक गीत आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं चित्रपटाच्या प्रेमळ आणि भावनिक कथेची झलक देतं आणि नक्कीच संगीतप्रेमींना एक सुरेल अनुभव देणारं ठरत आहे. (Marathi movies) 'अमायरा’ या गाण्यात अजिंक्य देव आणि सई गोडबोले यांची जोडी अनोख्या आणि…

Read more