Skip to content Skip to sidebar Skip to footer
sitare zameen par

Amir Khan : बऱ्याच वर्षांनी जिनियीलाचा कमबॅक; ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत काम करणारे अनेक कलाकार अलीकडे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसतात. त्यापैकीच एक जोडी म्हणजे आमिर खान (Amir Khan0 आणि जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहेत. सध्या चित्रपटसृष्टीपासून बऱ्यापैकी लांब असलेली जिनिलीया फार निवडक भूमिका करताना दिसते. आता लवकरच ती आमिरसोबत ‘सितारे…

Read more

chidiya movie

Chidiya : आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला ‘चिडिया’ चित्रपटगृहात झळकण्यास सज्ज

आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या आगामी 'चिडिया' या हिंदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. मेहरान अमरोही लिखित आणि दिग्दर्शित, 'चिडिया' ही एक आठवण आहे. (Chidiya Movie) मुंबईतील चाळीच्या घरात राहणाऱ्या शानू…

Read more

nagraj manjule

Nagraj Manjule : ” ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट मी करायला हवा होता”

‘आता थांबायचं नाय’ हा केवळ चित्रपट नाही तर तो महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जिद्दीचा, आत्मभान मिळवण्याच्या प्रवासाचा सजीव दस्तऐवज आहे. मुंबई महापालिकेतील काही सफाई कामगारांनी शिक्षणाच्या आधारावर आपल्या आयुष्याला दिलेली नवी दिशा ही खरी घटना या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. हा सिनेमा केवळ महानगरपालिकेच्या चौकटीत अडकत नाही. यावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Nagraj Manjule)…

Read more

alka kubal

Alka Kubal : “….तर ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात मी ‘या’ भूमिकेत दिसले असते!”

सोशिक सून हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यांसमोर एकच नाव येतं ते म्हणजे अलका कुबल यांचं. ७०-८०च्या दशकापासून मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या  मनावर मोहिनी घालणाऱ्या अलका कुबल (Alka Kubal) यांनी ४० वर्षांच्या त्यांच्या सिनेकारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यापैकी एक महत्वाचा चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi). या चित्रपटामुळे अलका कुबल यांचं नाव महाराष्ट्रातल्या…

Read more

panchayat season 4

Panchayat 4: फुलेरा गावात रंगणार निवडणूकीची रणधुमाळी; ‘पंचायत’चा टिझर रिलीज

अवघ्या कमी काळात लोकप्रिय झालेल्या ‘पंचायत’ (Panchayat) वेब सीरीजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फुलेरा गावात यंदा पंचायत निवडणूक होणार असून गावातील सगळेच तयारी कशी करत आहेत आणि कोण विजय झेंडा हाती घेणार हे या चौथ्या भागात समजणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रधानजी (रघुबीर यादव) आणि भूषण (दुर्गेश कुमार) यांच्यात थेट सामना…

Read more

mukkam post devach ghar

Mukkam Post Devach Ghar: ५ भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व पाऊल टाकत, बहुचर्चित चित्रपट ‘मुक्कम पोस्ट देवाच घर’ (Mukkam Post Devach Ghar) हा पाच भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट डब  करण्यात आला असून  मराठी चित्रपट बनला आहे.प्राईम व्हिडिओवर आपल्याला या चित्रपटाचा आनंद लुटता येणार…

Read more

netflix india

Netflix : भारताकडून नेटफ्लिक्सला गेल्या ४ वर्षांत ‘इतक्या’ कोटींचा झाला नफा!

मनोरंजनाचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे नेटफ्लिक्स (Netflix). जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील आणि वेगवेगळ्या आशयांचा कंटेन्ट घरबसल्या सहज पाहता येतो. नव्या चित्रपट किंवा वेब सीरीजसोबतच काही जुने गाजलेले चित्रपटही नेटफ्लिक्सवर पाहता येतात. दरम्यान, जगभरातील प्रेक्षक जरी आवर्जून नेटफ्लिक्स पाहात असले तरी भारतीय प्रेक्षकांचा या यादीत वरचा क्रमांक नक्कीच लागतो. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजनंतर अनेकांनी…

Read more

gulkand

Gulkand : हिंदी चित्रपटांना ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाची टक्कर!

हिंदी चित्रपटसृष्टीपाठोपाठ आता मराठी चित्रपटसृष्टीलाही सुगीचे दिवस पुन्हा एकदा आल्याचं दिसून येत आहे. १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाला ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ या दोन चित्रपटांनी टक्कर दिली होती. दरम्यान, प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद दिल आहे. खरं तर यापूर्वी सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ (Zhapuk Zhupuk) चित्रपटालाही प्रेक्षक…

Read more

amitabh bachchan and neena kulkarni

Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!

Angry Young Man अशी ओळख कमावणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आजवर आपण विविध भूमिकांमधून पाहिलं आहे. अशीच त्यांची एक वेगळी अभिनयाची बाजू मांडणारा चित्रपट ‘भूतनाथ’ (Bhoothnath) २००८ मध्ये आला होता. ज्यात अमिताभ बच्चन चक्क भूत झाले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक अधिकच बच्चन यांच्या प्रेमात पडले होते. चित्रपटात त्यांच्या बायकोची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री…

Read more

raid 2

Raid 2 : अमय पटनायकची जादू बॉक्स ऑफिसवर चालली का?

अजय देवगण  (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेड मारण्यास यशस्वी झाला आहे. २०१८ मध्ये आलेल्या रेड चित्रपटाचा हा सीक्वेल असून प्रेक्षकांनी पहिल्या भागाइतकाच दुसऱ्या भागालाही उत्तम प्रतिसाद देत आहेत. जाणून घेऊयात ‘रेड २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. (Entertainment news)…

Read more