Skip to content Skip to sidebar Skip to footer
veteran actress kamini kaushal | Bollywood Tadka

बॉलिवूडमधील सर्वात वयस्कर आणि ज्येष्ठ अभिनेत्री Kamini Kaushal यांचं निधन

हिंदी चित्रपटसृष्टीत ७ दशकांपेक्षा अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज १४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं... वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... १९४६ पासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामिनी कौशल यांना सर्वात वर्यस्कर अभिनेत्री असं म्हटलं जातं... विशेष म्हणजे त्या ४०-५०च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या... कामिनी यांच्या निधनामुळे…

Read more

v shantaram biopic | Bollywood Masala

V. Shantaram यांच्या बायोपिकमध्ये दीपिका पादूकोणसोबत झळकलेला ‘हा’ अभिनेता साकारणार शांताराम बापूंची भूमिका!

भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा मिळवून देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही.शांताराम (V. Shantaram) यांच्या अमुल्य योगदानासाठी लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे... महत्वाचं म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेता सिद्धांत चर्तुर्वेदी (Siddhant Chaturvedi) व्ही शांताराम यांची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात असून अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) देखील या बायोपिकमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे...…

Read more

renuka shahane and laxmikant berde | Entertainment mix masala

“लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली जुनी आठवण

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील बरेच ताकदीचे कलाकार फार लवकर हे जग सोडून गेले... त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)... रंगभूमीवर ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या लक्ष्मीकांत यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले... सलमान खान, शाहरुख खान यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या लक्ष्मीकांत यांच्यासोबत अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी काम करण्याचा अनुभव कसा होता हे शेअर केलं…

Read more

vijay devarkonda and rashmika mandanna marriage | Webseries Review

यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna वरच्या प्रेमाची कबुली?

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा (Rashmika Mandanna & Vijay Devarkonda) या रिलेशनशिपबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगली होती... मात्र, काही दिवसांपूर्वीच रश्मिका आणि विजय यांचा साखरपूडा झाला असं समोर आलं होतं... आता त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कबूली दिली नसली तरी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे त्यावर शिक्का लागला आहे... लवकरच, रश्मिका आणि विजय लग्नबंधनात अडकणार अशी…

Read more

bollywood and ajinkya deo | Webseries Review

“मी हिंदीत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण…”; Ajinkya Deo बॉलिवूडमधील लॉबीबद्दल स्पष्टच बोलले

मराठीतील डॅशिग आणि हॅंडसम हिरो अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी आजवर अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय भूमिका साकारल्या... द ग्रेट रमेश देव यांचे सुपूत्र असणाऱ्या अजिंक्य यांनी स्वत:च्या टॅलेंटवर इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं... मराठी चित्रपटसृष्टीत तर त्यांचा पगडा जड होताच; पण हिंदीतही त्यांनी आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला परंतु यश काही मिळालं नाही....…

Read more

mayasabha movie

‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’ कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

'तुंबाड' (Tumbbad) सारखा कल्ट क्लासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil barve) पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहेत... खरं तर बऱ्याच वर्षांपासून रखडलेला त्यांचा मायासभा (Mayasabha) हा चित्रपट आता रिलीज ोहणार असून २०१८ पासून हा चित्रपट मेकिंग प्रोसेसमध्ये होता... विशेष म्हणजे आजवर कॉमेडी भूमिका साकारणारे आणि उत्कृष्ट डान्सर असणारे अभिनेते…

Read more

dharmendra and hema malini

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर हेमा मालिनींनी दिली अपडेट

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र ( Dharmendra Singh Deol) यांच्या निधनाच्या अफवांना उडवून लावत अखेर धरमपाजी घरी सुखरुप आले असून त्यांच्यावर आता घरात उपचार सुरु आहेत... मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते... यावेळी त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते... मात्र, या सगळ्यावर मात करत अखेर पंजाब दा पुत्तर घरी परत आले असून त्यांच्या तब्येतीबद्दल पत्नी…

Read more

marathi actor aadinath kothare | Webseries Review

Aadinath Kothare दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत!

‘पाणी’ (Paani Movie) चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता आदिनाथ महेश कोठारे (Aadinath Kothare)नव्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... १०० डेज या मालिकेत तो पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता आणि आता तो डिटेक्टिव्हच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे... आदिनाथ सध्या त्याच्याचनिर्मिती संस्थेच्या 'नशीबवान' मालिकेत तो काम करताना दिसत आहे. आता  आगामी 'डिटेक्टिव धनंजय' वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून…

Read more

priyanka chopra south movie

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka Chopraच्या लूकवर चाहते फिदा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अखेर ६ वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे... विशेष म्हणजे बॉलिवूड नाही तर साऊथ चित्रपटसृष्टीची तिने निवड केली असून पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या चित्रपटात ती झळकणार आहे... बऱ्याच दिवसांपासून या बहुचर्चित चित्रपटाचा #GlobeTortter हा हॅशटॅग व्हायरल होत असून या यातील पृथ्वीराज सुकुमारननंतर प्रियांका…

Read more

singer palak muchhal

लहानग्या गरजु मुलांसाठी गायिका Palak Muchhal बनली देवदुत; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली नोंद

बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरीच कलाकार मंडळी सामाजिक कार्यात आपला हातभार लावत असतात... काही कलाकार जगजाहिरपणे आपलं सामाजिक कार्य लोकांसमोर मांडतात तर काही जणं गुपचूप आपलं काम सुरु ठेवतात... अशाच एका गायिकेने सध्या ३००० पेक्षा अधिक मुचालांना जीवनदान देण्याचं मोठं सामाजिक कार्य केलं आहे... पलक मुच्छल हिच्या नावे चालणाऱ्या पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून भारत आणि परदेशातील…

Read more