Skip to content Skip to sidebar Skip to footer
shah rukh khan

Waves summit 2025 : “माझे चित्रपट फ्लॉप झाल्यावर प्रेक्षकांचा विश्वास”; काय म्हणाला किंग खान?

हिंदी चित्रपटसृष्टीवर सध्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) राज्य करत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. फिल्मी इंडस्ट्रीचं कनेक्शन नसतानाही केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज शाहरुख खान किंग खान बनू शकला. १९९२ साली ‘दीवाना’ या चित्रपटातून शाहरुखने आपली अभिनयाची कारकिर्द सुरु केली ती आजतागायत सुरु आहे. दरम्यान, मुंबईत आयोजित ‘वेव्हज समीट २०२५’ (Waves…

Read more

sharaddha kapoor

Waves summit 2025 : इन्स्टाग्रामच्या हेडला श्रद्धा कपूरने खाऊ घातली पुरणपोळी!

मुंबईत ‘वेव्हज समीट २०२५’ (Waves Summit 2025) ची सुरुवात १ मे महाराष्ट्र दिनी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या भारतातील पहिल्या जागतिक परिषदेला मनोरंजन, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या या वेव्हज परिषदेत नुकतीच श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने देखील उपस्थिती दाखवत इंस्टाग्राम हेड अॅडम मोसेरी…

Read more

amir khan

Waves Summit 2025: “भारतात पुरेसे चित्रपटगृहच नाहीत…” आमिर खानची खंत

१ मे २०२५ पासून मुंबईत वेव्हज समीट २०२५ (Waves Summit 2025) सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या परिषदेत जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आयोजित एका चर्चा सत्रात आमिर खान (Amir Khan) याने भारतात चित्रपटगृहांची संख्या कमी असण्यावरुन खंत व्यक्त केली. तसेच, आगामी काळात भारतीय चित्रपटांसमोर…

Read more

mangalashataka returns

Mangalashtaka Returns : थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल गोष्ट येणार मोठ्या पडद्यावर

'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' ही अनोखी टॅगलाइन असलेला 'मंगलाष्टका रिटर्न्स' या चित्रपटात एक धमाल गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच करण्यात आला असून, त्यातून चित्रपटाची मजेशीर संकल्पना मांडणारा हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Mangalashtaka returns movie) आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. मात्र थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल…

Read more

kareena kapoor

Waves Summit 2025: “प्रियांकाप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम का करत नाही?”; करिना म्हणते….

मुंबईत सध्या पहिले जागतिक वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ (Waves summit 2025) आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी या जागतिक परिषदेचा शुभारंभ झाला होता. या परिषदेला भारतीय चित्रपट आणि मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली असून विविध विषयांवर चर्चा सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.…

Read more

deepika padukone

Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान

बॉलिवूडमध्ये पिढ्या न् पिढ्या काम करणाऱ्या मंडळींसोबत गॉड फादर नसूनही इंडस्ट्रीत आज आपलं अढळ स्थान निर्माण करणारे कलाकारही आहेत. यापैकी दोन महत्वाची नावं म्हणजे दीपिका पादूकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan). नुकतंच दीपिका पादूकोण हिने इंडस्ट्रीत आऊट साईडर वाटतं की नाही यावर महत्वपुर्ण विधान केलं आहे. मुंबईत सध्या ‘वेव्हज समिट २०२५’ (Waves…

Read more

avinash narkar

Avinash Narkar : “लहानपणी आईकडून परवानगी घेण्यासाठी ‘ही’ अनोखी युक्ती वापरायचो”

आई वडिलांकडून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तु मागण्यासाठी आपण सगळ्यांनीच काही ना काही हटके क्लुप्त्या आजमावल्या असणार. आणि त्यात जर का आई-वडिल फारच कडक शिस्तीचे असतील तर मग नाकी नऊच येत असतील नाही का? हट्टाने किंवा प्रेमाने आपल्याला हवी असणारी गोष्ट पालकांकडून करवून घेण्याचं टॅलेंट प्रत्येकात असतंच. असंच काहीसं वेगळं टॅलेंट अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar)…

Read more

gulkand and aata thambaych naay

Gulkand : ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटांची कमाई किती?; मिळतोय हाऊसफुल्लचा प्रतिसाद!

नुकताच केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ (Zhapuk Zhupuk) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan0 याने या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर आता ‘रेड २’ (Raid 2) या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी दोन मराठी चित्रपट १ मे २०२५ रोजी रिलीज झाले. ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ हे दोन्ही…

Read more

ghashiram kotwal

Ghashiram Kotwal : ‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदीत; ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार ‘कोतवाल’

मराठी रंगभूमीवर अनेक अजरामर नाटकं होऊन गेली. आजही ही नाटक पुर्नजीवीत व्हावी अशी इच्छा रसिक प्रेक्षकांच्या मनात आहेच. असंच एक नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’ (Ghashiram Kotwal). खरं तर या नाटकामुळे बराच गदारोळ झाला होता; पण रंगभूमीवर हे नाटक तुफान गाजलं होतं. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आत हिंदीत येणार आहे. मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर…

Read more

ajay and ritesh

Raid 2 : अजय-रितेशची बॉक्स ऑफिसवर ‘रेड’ झाली यशस्वी!

अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर उत्तम रेड मारली आहे. १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाी आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून IRS ऑफिसवर अमय पटनायकची ही ७५ वी 'रेड' आहे. जाणून घेऊयात पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कोटींची…

Read more