Skip to content Skip to sidebar Skip to footer
abhijeet sawant

Abhijeet Sawant : जुन्या गाण्याला नवा साज;अभिजीत चाहत्यांना देणार सरप्राईज

‘मोहब्बते लुटाऊंगा’ हे ऑलटाईम हिट गाणं गाणारा पहिला इंडियन आयडॉल गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी एक सुमधूर पर्वणी घेऊन येणार आहे. नुकताच मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात आणि हिंदी मास्टरशेफमध्ये झळकलेला अभिजीत सावंत 'चाल तुरु तुरु' गाण्याला नवा साज देणार आहे. (Entertainment) आजच्या तरुणाईला सुमधुर आवाजने वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका अभिजीत…

Read more

mahesh bhatt

Mahesh Bhatt : परवीन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती आणि….

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. शिवाय कलाकारांच्या अफेअर्सबद्दलही बऱ्याच चर्चा मनोरंजनसृष्टीच्या वर्तुळात रंगत असतात. जुन्या काळातील अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती महेश भट्ट  (Mahesh Bhatt) आणि परवीन बाबी (Parveen babi) यांची जोडी. त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक होतं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये परवीन बाबी (Parveen Babi) सोबत असलेलं त्यांचं नातं एक मोठा…

Read more

housefull 5

Housefull 5 : कॉमेडी आणि सस्पेन्सचा तडका; १८ कलाकार देणार मनोरंजनाची मेजवानी!

बॉलिवूडमध्ये मल्टी स्टार चित्रपट गेल्या काही काळात फारच येत आहेत. आणि त्यातही चित्रपटांच्या सीक्वेल्सचा अधिक सहभाग आहे. बॉलिवूडमधील विनोदी चित्रपटांच्या फ्रँचायझीमधील 'हाऊसफुल'चा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ४-५ नव्हे तर तब्बल १८ कलाकार दिसणार आहेत. नुकताच बहुचर्चित णि बहुप्रितिक्षत 'हाऊसफुल्ल ५' चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद…

Read more

aishwerya rai

Aishwerya Rai :  ऐश्वर्याने नकार दिलेल्या चित्रपटामुळे करिष्मा कपूर झाली सुपरस्टार!

स्वप्नसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) सध्या चित्रपटांपासून विशेषत: बॉलिवूडपासून लांबच आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ (ponniyin selvan) या दाक्षिणात्य चित्रपटात झळकलेली ऐश्वर्या राय पुन्हा एकदा चित्रपटात कधी दिसणार असा प्रश्न तिचे चाहते विचारताना दिसतात. ऐश्वर्या रायने तिच्या एकूण चित्रपटांच्या कारकिर्दित हिट चित्रपट जरी दिले असले तरी इंडस्ट्रीमध्ये स्वत:च स्थान निर्माण करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला होता. १९९४…

Read more

ramayan

Ramayan : रणबीर आणि साई पल्लवीच्या ‘रामायण’ची झलक कुठे पाहता येणार?

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरुन कलाकारांचे प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या वेशातील फोटो देखील तुफान व्हायरल झाले होते. आता नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) चित्रपटाची पहिली झलक नेमकी कधी दिसणार याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. (Bollywood) ‘रामायण’ (Ramayan)…

Read more

madhuri dixit

Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात दिसलीये ‘धकधक गर्ल’

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri dixit) ३० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहे. माधुरी दीक्षितने सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यासोबत चित्रपट केले. आणि तिची दोन्ही खानसोबत ऑनस्क्रिन कॅमेस्ट्री चांगली जुळलेली पाहायला मिळाली. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की माधुरीने कर्मशिअल सर्वाधिक हिट चित्रपट सलमान किंवा…

Read more

raid 2

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; सांगितले ‘हे’ मोठे बदल

१ मे २०२५ रोजी बॉक्स ऑफिसवर धाड टाकण्यासाठी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख Ritesh Deshmukh) यांचा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट येत आहे. एकीकडे चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरु असून दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीन्सवर कात्री लावली आहे. खरं तर चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून IRS ऑफिसर अमय…

Read more

welcome movie

Nana Patekar : ‘वेलकम’ चित्रपटातील डॉन उदय शेट्टी दिग्दर्शकांना कसा सापडला?

“आलू ले लो, कांदा ले लो” किंवा “कंट्रोल उदय कंट्रोल”;  हे डायलॉग कानांवर ऐकू आले की ‘वेलकम’ (Welcome Movie) चित्रपट आणि त्यात नाना पाटेकरांनी (Nana Patekar) साकारलेली उदय शेट्टी ही भूमिका डोळ्यांसमोर उभी राहते. नानांनी आजवर गंभीर भूमिका अधिक साकारल्या. पण त्यांनीच आपल्या अभिनयाची ठराविक चौकट मोडून काढत २००७ मध्ये त्यांनी ‘वेलकम’ हा चित्रपट केला…

Read more

kedar shinde

Suraj Chavan : “गावातल्या मुलाला स्वीकारणारच नाही का?”; केदार शिंदेंचा ट्रोलर्सला थेट प्रश्न

मराठी बिग बॉस फेम सूरज चव्हाण याचा नुकताच ‘झापुक झुपूक’ (Zhapuk Zhupuk) चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षक कौतुक जरी करत असले तरीही चित्रपटाला आणि सूरजला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशात आता दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सोशल मिडियावरुन ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत गावातल्या मुलाला अभिनेता म्हणून आपण स्वीकारणारच नाही का? असा थेट प्रश्नच…

Read more

reema lagoo

Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!

हिंदी चित्रपटांमध्ये अनेक मराठी अभिनेत्रींनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. अगदी स्मिता पाटील, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) , अमृता सुभाष, सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी अशा अभिनेत्रींनी आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट केले असून सोबतच्या हिंदीतील दिग्गज अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. याच यादीत अग्रस्थानी येणारं नाव म्हणजे रिमा लागू (Reema Lagoo). सहसा आई हे पात्र म्हणजे सोशिक,…

Read more