Skip to content Skip to sidebar Skip to footer
esha deol

Esha Deol: ईशा देओलने अमृता रावला कानाखाली का मारली होती?

बॉलिवूडमध्ये जितक्या चर्चा कलाकारांच्या मैत्रीच्या होतात तितक्याच त्यांच्या भांडणाच्या किंवा मतभेदांच्याही होतात. इंडस्ट्रीमधीव अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं एकमेकांशी कधीच पटलं नाही. सेटवर त्यांच्यात होणारे वाद बऱ्याचदा पेज ३ चा कंटेन्ट असतो. असाच ईशा देओल (Isha Deol) आणि अमृता राव (Amrita Rao) यांच्यातील वाद आणि त्यातून ईशाने अमृताला लगावलेली एक सणसणीत चपराख याबद्दल तुम्हाला माहित आहे…

Read more

paresh rawal

Paresh Rawal : “मराठी नाट्यसृष्टी दोन पावलं पुढे…!”

भारतीय नाट्य आणि चित्रपटसृष्टी तसं पाहायला गेलं तर एकमेकांशी संलग्न आहे. प्रत्येक भाषेतील कलाकृती ही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन तर करतेच पण कलाकारांना नवं काही शिकण्याची संधी देखील देते. अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाचा पाया हा नाटक आहे. रंगभूमीवर काम केलं नसेल तर तो कलाकार आहे अशी मान्यता दिली जात नाही अशी एक समज आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील…

Read more

paresh rawal

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’, बाबूराव पात्र आणि…!

‘हेरा फेरी’ (Hera Pheri) म्हणजे आयकॉनिक चित्रपट. हा चित्रपट म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त न करता येणारं इमोशन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच वाटणार नाही. चित्रपटातील प्रत्येक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेच पण त्यातील बाबूराव, राजू आणि श्याम ही तीन पात्र अजरामर झाली आहेत. ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ विविध भूमिका जरी अभिनेते  परेश रावल यांनी साकारल्या…

Read more

marathi movie

Mangalashtaka Returns : वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीचा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’

प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय… त्यामुळे अनेक प्रेमकहाण्या आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाइन असलेला 'मंगलाष्टका रिटर्न्स' हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. (Mangalashtaka Returns Marathi movie) राजकीय विरोधाची पार्श्वभूमी असलेल्या दोन…

Read more

raid 2 movie

Raid 2 : अजय देवगण की रितेश देशमुख? रेड २ साठी सर्वाधिक मानधन कोणाला?

अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. २०१८ साली आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून अमय पटनायक IRS ऑफिसवर त्याच्या जीवनातील ७५ वी रेड मारण्यासाठी निघाले आहेत. आता पैश्यांबद्दल ज्या चित्रपटात बोललं गेलं आहे त्या चित्रपटाचं बजेट किती आहे आणि कोणत्या…

Read more

chhava

Mahesh Manjrekar : “माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे”

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ (Chhaava) सध्या विशेष चर्चेत आहे. थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांनी मनं जिंकत आहेच. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून यावरुन आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे आणि छावा चित्रपट केवळ त्याने साकारलेली…

Read more

ashok saraf

Ashok Saraf : व्याख्या, विख्खी, वुख्खू; आयकॉनिक डायलॉगमागचा किस्सा…

महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्रित अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘धुमधडाका’. हिंदीतील ‘प्यार किए जा’ या चित्रपटाचा हा मराठी रिमेक. धुमधडाका हा चित्रपट म्हटलं की असंख्य गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यापैकी पहिला महत्वाचा सीन म्हणजे म्हातारे अशोक सराफ आणि त्यांच्या तोंडी असणारे व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द.…

Read more

aishwerya rai

Aishwerya Rai : Miss Universe ला राणी मुखर्जीने केलंलं रिप्लेस!

रोमॅंटिक चित्रपट म्हटलं की त्यात शाहरुख खान (Shah Rukh Khan) असणार हे समीकरण गेल अनेक वर्ष पक्क  ठरलं आहे. असाच २००३ मध्ये शाहरुख खान याचा ‘चलते चलते’ (Chalte Chalte) हा चित्रपट आला होता. काही अंशी विषयानुसार काळाच्या पुढचा हा चित्रपट होता. राणी मुखर्जी (Rani Mukherjee) या चित्रपटात शाहरुख सोबत झळकली होती. पण तुम्हाला माहित आहे…

Read more

kishore kumar

Kishore Kumar :  किशोर यांनी गाणं गावं म्हणून ‘अश्विनी ये ना’ गाण्यात केला होता ‘हा’ बदल!

भारताला चित्रपटासोबतच संगीताचाही वारसा लाभला आहे. अनेक दिग्गज गायक आजवर होऊन गेले. यातील अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे किशोर कुमार Kishore Kumar). केवळ हिंदीच नव्हे तर एकूणच भारतीय चित्रपट आणि संगीतसृष्टीत त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. मुळचे बंगाली असणाऱ्या किशोर दा यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यापैकी मराठीत दोनच गाणी गायली पण दोन्ही गाणी सुपरहिट…

Read more

italian movie

Banned Movie : भारतासह १०० देशांनी बंदी घातलेला जगातील सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट कोणता?

ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे जगभरातील विविध भाषा आणि विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या आणि आपल्या आवडत्या भाषांमध्ये पाहायला मिळतात. पण जर का तुम्हाला असं सांगितलं की एक असा चित्रपट आहे जो जगभरातील सर्वात वादग्रस्त चित्रपट ठरला होता आणि आता तो कुठल्याच मनोरंजनाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही आहे तर? हो हे खरं आहे. काही चित्रपटांचे विषय किंवा चित्रपटातील काही दृष्य,…

Read more